23 ऑगस्ट : सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि तटकरे यांच्या चौकशीची परवानगी देण्याची मागणी अँटी करप्शन विभागाने केली आहे.
दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांनी सिंचन घोटाळ्यावरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका केलीय.
एसीबीला अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या चौकशीची परवानगी ताबडतोब द्यावी चौकशी होईपर्यंत त्यांना पदावरून हटवावं, अशी मागणी तावडेंनी केली आहे.
आरटीआय कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर अँटी करप्शन विभागाने केली चौकशीची मागणी केली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
| Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
|---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

)







