**नांदेड, 04 मे :**अवघ्या 8 दिवसांपूर्वी नांदेड जिल्हा ग्रीन झोन होता. 22 एप्रिलला पहिला कोरोनाग्रस्त सापडला आणि आता तिथे अनेक रुग्ण सापडत आहेत. नांदेडमधून पंजाबात गेलेले भाविकही कोरोना पॉझिटिव्ह दिसून आले. काय झालं नेमकं 8 दिवसात? पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.