Live updates : विदर्भ दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंना भेटला आवडता पाहुणा, पाहा Video

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

 • News18 Lokmat
 • | September 17, 2022, 23:05 IST |  Mumbai, India
  LAST UPDATED 3 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:59 (IST)

  Video : विदर्भ दौऱ्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रेल्वे पोलिसाच्या श्वानाचे केले लाड

  21:44 (IST)

  पंढरपूर

  - पंढरपूरच्या शिवसेना बैठकीपूर्वी गोंधळ, संपर्कप्रमुखासमोर सेनेतील गटबाजी उघड 

  - सेनेच्या संतप्त पदाधिकारी यांच्याकडून संपर्कप्रमुखांची बैठक उधळून लावण्याचा झाला प्रयत्न

  - पंढरपूर  शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह 16 पदाधिकारी यांचे सामूहिक राजीनामे 

  - जिल्हप्रमुख संभाजी शिंदे यांच्या गटबाजीस कंटाळून सेनेचे पदाधिकारी उद्विग्न 

  - शेकडो कार्यकर्त्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र 

  - पंढरपूरची शिवसेना शिंदे गटाच्या उंबरठ्यावर

  - शिवसेना संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांना शिवसैनिकांनी घातला घेराव 

  - गटबाजी विरुद्ध शिवसैनिकांची घोषणाबाजी

  18:57 (IST)

  देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर पलटवार
  'अजित पवारांकडे आरोप करायला भरपूर वेळ'
  'अजितदादांच्या आरोपांना उत्तर द्यायला वेळ नाही'
  उपमुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना टोला
  कॉंग्रेस स्वत:चं अस्तित्व शोधतंय - देवेंद्र फडणवीस 

  18:32 (IST)

  - मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्याला जाण्यासाठी मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल
  - राज ठाकरे यांचा 17 ते 22 सप्टेंबर विदर्भ दौरा
  - राज ठाकरे यांचं सीएसएमटी रेल्वे स्थानरावर शेकडो शिवसैनिकांकडून स्वागत

  17:17 (IST)

  'अजित पवारांकडे आरोप करायला भरपूर वेळ'
  'अजितदादांच्या आरोपांना उत्तर द्यायला वेळ नाही'
  उपमुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना टोला

  17:17 (IST)

  'अजित पवारांकडे आरोप करायला भरपूर वेळ'
  'अजितदादांच्या आरोपांना उत्तर द्यायला वेळ नाही'
  उपमुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना टोला

  15:35 (IST)

  वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला
  अपयशाचं खापर आमच्यावर का फोडताय? - ठाकरे
  उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर जोरदार टीका
  'गुजरात लहान भाऊ, प्रकल्प त्यांच्याकडे गेला'
  पण राज्य सरकार काय करत होतं? - उद्धव ठाकरे 

  14:16 (IST)

  पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांसमोर वक्तव्य
  'शिवसेनेचा दसरा मेळावा 'शिवतीर्था'वरच होणार'
  पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांसमोर वक्तव्य
  दसरा मेळाव्याला गर्दी जमविण्याच्या दिल्या सूचना

  'शिवतीर्था'वर दसरा मेळावा कुणाचा होणार?
  परवानगीवरून महापालिकेवर दबाव वाढला
  मिलिंद वैद्यांनी पालिकेकडे मागितलं लेखी उत्तर
  शिवसेनेचं पत्र 'न्यूज18 लोकमत'च्या हाती
  'आमचा अर्ज पहिला, पहिलं प्राधान्य आम्हाला'
  शिवसैनिकांची मुंबई महापालिकेकडे मागणी
  खरी शिवसेना कुणाची? हे प्रकरण न्यायप्रविष्ट
  मुंबई मनपाची विधी व न्याय विभागाकडे धाव
  मुंबई महापालिका शिवसेनेला देणार लेखी उत्तर

  14:5 (IST)

  'शिवतीर्था'वर दसरा मेळावा कुणाचा होणार?
  परवानगीवरून महापालिकेवर दबाव वाढला
  मिलिंद वैद्यांनी पालिकेकडे मागितलं लेखी उत्तर
  शिवसेनेचं पत्र 'न्यूज18 लोकमत'च्या हाती
  'आमचा अर्ज पहिला, पहिलं प्राधान्य आम्हाला'
  शिवसैनिकांची मुंबई महापालिकेकडे मागणी
  खरी शिवसेना कुणाची? हे प्रकरण न्यायप्रविष्ट
  मुंबई मनपाची विधी व न्याय विभागाकडे धाव
  मुंबई महापालिका शिवसेनेला देणार लेखी उत्तर 

  13:15 (IST)

  बीडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा
  महागाई, बेरोजगारी वाढतेय - अजित पवार
  'उद्योगांसाठी सरकार पुढाकार घेत नाही'
  'नव्या सरकारमुळे वेदांता प्रकल्प गुजरातला'
  'प्रकल्प राज्यात आणण्यात सरकार कमी पडलं'
  'प्रकल्प का गेला याचं सरकारनं उत्तर द्यावं'
  सरकारला सत्तेची मस्ती आणि नशा - अजित पवार
  'सत्तेची नशा उतरवण्याची ताकद जनतेमध्ये'
  अजित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
  हे निर्णय बदलणारं सरकार - अजित पवार
  शिक्षक भरतीत मोठा घोटाळा - अजित पवार
  'सरकारनं तरुणांसाठी पुढाकार घेण्याची गरज'
  राज्यातील तरुणांनी पेटून उठायला हवं - अजितदादा
  लोकशाही म्हणजे गद्दारी नव्हे - अजित पवार
  '2 महिन्यांत राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली'
  सत्ताधारी आमदार गोळीबार करतात - अजित पवार
  'काही आमदारांकडून हातपाय तोडण्याची भाषा'
  सत्ताधारी आमदारांवर अजित पवारांची टीका
  'पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प राज्यात नको'
  रिफायनरीवरून अजित पवारांचं सूचक वक्तव्य

  राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा