अमित ठाकरेंचा उद्यापासून 3 दिवसांचा नाशिक दौरा
मनसे नेते अमित ठाकरे तिसऱ्यांदा नाशिक दौऱ्यावर
संघटनात्मक बांधणी, महापालिका निवडणुकांचा मुद्दा
पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत अमित ठाकरे घेणार बैठका
अमित ठाकरेंसोबत नांदगावकर, नितीन सरदेसाई
अनिल शिदोरे, संदीप देशपांडेही असणार सोबत