राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे खबरदारी
राज्यात आज रात्रीपासून जमावबंदी लागू
राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 जमावबंदी
5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई
सभागृह, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये 50 टक्के उपस्थिती
जीम, थिएटर, नाट्यगृहांमध्ये 50 टक्के उपस्थिती
लग्न सोहळे 50 टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेनं नको
नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना 500 रुपये दंड
उल्लंघन करणाऱ्यांना आयोजकांना 50 हजार दंड
जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक निर्णयाचे अधिकार
राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर