• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय, नवाब मलिकांवर असलेली पक्षाची जबाबदारी दुसऱ्या नेत्याच्या खांद्यावर

Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय, नवाब मलिकांवर असलेली पक्षाची जबाबदारी दुसऱ्या नेत्याच्या खांद्यावर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 17, 2022, 19:49 IST
  LAST UPDATED 5 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:0 (IST)

  शरद पवारांनी प्रमुख नेत्यांसोबत केली चर्चा
  बैठकीत अनेक विषयांवर चर्चा - जयंत पाटील
  नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्यावर ठाम
  'मलिकांकडील खात्यांचा पदभार इतर मंत्र्यांना'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हा निर्णय कळवणार
  अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार
  'मलिक उपलब्ध नसल्यानं मुंबईत 2 नवे कार्याध्यक्ष'
  'नरेंद्र राणे, राखी जाधव नवे अतिरिक्त कार्याध्यक्ष'
  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची माहिती
  परभणीचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडेंकडे
  गोंदियाचं पालकमंत्रिपद प्राजक्त तनपुरेंकडे
  'मलिक, देशमुखांना चुकीच्या पद्धतीनं डांबलय'
  न्याय मिळेपर्यंत पर्यायी व्यवस्था - जयंत पाटील
  'नवाब मलिक बिनखात्याचे मंत्री म्हणून राहतील'
  मलिकांचा राजीनामा घेणार नाही - जयंत पाटील
  'पेनड्राईव्हचा खरेखोटेपणा तपासल्यावर बोलावं'
  'सत्यता न तपासता लोकांपुढं मांडणं चुकीचं'
  '2024 पर्यंत आमचं सरकार राहणार'
  'फडणवीसांनी मान्य केल्यानं त्यांचे आभार'
  योग्य विरोधक म्हणून काम करा - जयंत पाटील
  हा आमचा त्यांना सल्ला - जयंत पाटील

  20:19 (IST)

  'सिल्व्हर ओक'वरील महत्त्वाची झाली बैठक
  शरद पवारांनी प्रमुख नेत्यांसोबत केली चर्चा
  राज्यातील घडामोडींवर बैठकीत 'मंथन'

  19:47 (IST)

  शरद पवार आणि राष्ट्रवादी नेत्यांची बैठक
  'सिल्व्हर ओक'वर अतिशय महत्त्वाची बैठक
  राजकीय घडामोडींवर बैठकीत 'मंथन'
  'सिल्व्हर ओक'वर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते
  अजित पवार, धनंजय मुंडे बैठकीला
  जयंत पाटील, वळसे-पाटील बैठकीला
  सुप्रिया सुळे, भुजबळ, आव्हाडही बैठकीला
  राष्ट्रवादी मुंबईला नवा कार्याध्यक्ष मिळणार - सूत्र
  मलिकांच्या जागी होणार नवा कार्याध्यक्ष - सूत्र
  मलिकांचा राजीनामा न घेण्यावर ठाम - सूत्र
  मलिकांकडील कार्यभार इतराला देण्यावर चर्चा
  कामं खोळंबू नये यासाठी बैठकीत निर्णय - सूत्र

  18:45 (IST)

  आणखी एक नेता आयकरच्या रडारवर
  8 मार्चला आयकरनं टाकले होते छापे
  राज्यात 26 ठिकाणी टाकले होते छापे
  आयकरच्या छाप्यांमधून मोठे खुलासे

  18:31 (IST)

  'मविआ'चे युवा आमदार पवारांना भेटले
  पवारांसोबत विविध विषयांवर केली चर्चा
  राज्यासह देशातील विविध प्रश्नांसंबंधी चर्चा
  शरद पवारांचं युवा आमदारांना मार्गदर्शन

  17:33 (IST)

  कोल्हापूर - करुणा मुंडे-शर्मा लढवणार निवडणूक
  शिवशक्ती सेनेतर्फे स्वत: उतरणार रिंगणात
  कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून लढणार निवडणूक
  पक्षस्थापनेनंतर थेट विधानसभा पोटनिवडणुकीत

  17:22 (IST)

  'एसटीच्या 'स्मार्ट कार्ड' योजनेला मुदतवाढ'
  31 मे 2022 पर्यंत मुदतवाढ - अनिल परब

  17:11 (IST)

  मनसेच्या 5 पदाधिकाऱ्यांना किला कोर्टाकडून जामीन मंजूर, प्रत्येकी 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन

  17:7 (IST)

  शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
  NCP नेत्यांची 'सिल्व्हर ओक'वर 7 वा. बैठक
  सध्याच्या राजकीय घडामोडींवर होणार चर्चा

  17:5 (IST)

  नागपूरमधील तरुणीनं आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात उघड, जळालेल्या अवस्थेत सापडला होता निकिताचा मृतदेह

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स