• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live SSC Board Results : उद्या लागणारा १० वीचा निकाल

Live SSC Board Results : उद्या लागणारा १० वीचा निकाल

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 16, 2022, 13:56 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:36 (IST)

  भाजपची सागर बंगल्यावरची बैठक संपली
  देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात झाली बैठक
  विधान परिषदेत मविआचा पराभव अटळ - शेलार
  'निकाल भाजपच्या बाजूनं लागेल अशी रणनीती'
  भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील - शेलार

  22:8 (IST)

  वंचित बहुजनचा उद्याचा शांती मोर्चा स्थगित, नुपूर शर्मांविरोधात होता शांती मोर्चा, गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची माहिती

  22:4 (IST)

  राहुल गांधी सोमवारी ईडीसमोर हजर होणार - सूत्र
  नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुरू आहे चौकशी

  21:39 (IST)

  'गेटवे ऑफ इंडिया परिसर आकर्षक करणार'
  पर्यटकांच्या सोयीसाठी विकास करणार - आदित्य
  'ऑगस्ट क्रांती मैदानाचा इतिहास पुनर्जीवित करणार'
  मंत्री आदित्य ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत निर्णय

  20:34 (IST)

  प्रकाश आंबेडकर गृहमंत्र्यांच्या भेटीला
  शिवगिरी बंगल्यावर वळसे-पाटलांसोबत चर्चा
  नुपूर शर्माला अटक करण्याची मागणी
  'अमन रॅली'संदर्भातही भेटीत चर्चा करणार

  20:2 (IST)

  ऑगस्ट क्रांती मैदान, गेटवे ऑफ इंडिया परिसराचं लवकरच सुशोभीकरण

  19:47 (IST)

  राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्री ठाकरेंना फोन
  राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात केली चर्चा
  एनडीए उमेदवाराला सहकार्याबद्दल चर्चा - सूत्र

  19:28 (IST)

  अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक
  भाजपकडून मुरजी पटेलांना उमेदवारी - सूत्र
  बैठकीत मुरजी पटेलांच्या नावाची चर्चा
  पोटनिवडणुकीची शेलारांच्या खांद्यावर धुरा

  18:32 (IST)

  माहीम किल्ल्याचं संवर्धन होणार - आदित्य ठाकरे
  'किल्ल्यावर राहणाऱ्या रहिवाशांचं पुनर्वसन होणार'

  18:2 (IST)

  'काँग्रेस शिष्टमंडळाच्या विनंतीनुसारच भेट रद्द'
  'त्या' भेटीबाबत राजभवनानं केलं स्पष्ट
  'शिष्टमंडळाला आज दु.4.30 वा. दिली होती वेळ'
  'थोरातांच्या कार्यालयाच्या विनंतीनुसारच भेट रद्द'
  'कोश्यारी मुंबईत नसल्याबाबतचं वक्तव्य चुकीचं'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स