liveLIVE NOW

LIVE : शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा, नवाब मलिक यांनी दिली माहिती

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 02, 2021, 00:30 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 7 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:17 (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 3784 नवे रुग्ण
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 3104 कोरोनामुक्त
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 15 रुग्णांचा मृत्यू

  21:12 (IST)

  कोरोना प्रादुर्भावामुळे रेल्वेचा मोठा निर्णय
  तेजस एक्स्प्रेस एक महिन्यासाठी केली रद्द
  उद्यापासून 30 एप्रिलपर्यंत तेजस एक्स्प्रेस रद्द
  अहमदाबाद ते मुंबई सेंट्रलदरम्यान धावत होती

  21:3 (IST)

  सावधान ! राज्यात कोरोना रुग्णांचा विस्फोट
  राज्यात दिवसभरात 43 हजार 183 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 249 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 32,641 रुग्ण कोरोनामुक्त
  राज्यात सध्या 3 लाख 66,533 ॲक्टिव्ह रुग्ण
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 85.2 तर मृत्युदर 1.92%

  20:43 (IST)

  नवी मुंबईत दिवसभरात 971 नवे रुग्ण
  नवी मुंबईत दिवसभरात 4 रुग्णांचा मृत्यू

  20:28 (IST)

  केंद्राच्या गाईडलाईननुसार मका खरेदी - भुजबळ
  'अवघ्या 1 रुपया दरानं रेशनवर उपलब्ध केलाय'
  'मक्याच्या क्वालिटीबद्दल काही तक्रारी आल्यात'
  दखल तातडीनं घेतली आहे - छगन भुजबळ

  20:23 (IST)

  आमदार निवास पुढील सूचना येईपर्यंत बंद
  आमदार निवासात कोरोना रुग्ण आढळल्यानं निर्णय
  सर्व आमदार निवासात बाहेरील कार्यकर्त्यांना मनाई
  विधिमंडळ सचिवांचं पत्र, सर्व आमदारांना सूचना

  20:12 (IST)

  पुण्यात दिवसभरात 4103 रुग्णांची वाढ
  पुण्यात दिवसभरात 2077 रुग्णांना डिस्चार्ज
  पुण्यात दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू

  20:9 (IST)

  सावधान ! मुंबईत कोरोनाचा धोका वाढला
  मुंबईत दिवसभरात 8 हजार 646 नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 5031 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 18 रुग्णांचा मृत्यू

  19:51 (IST)

  नाशिक - ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यात एक हॉस्पिटल अधिग्रहित करणार, व्हेंटिलेटरचे 100 बेड्स त्वरित करण्याचा निर्णय, खासगी रुग्णालयांना देखील व्हेंटिलेटर देणार, पालिकेच्या 2 हॉस्पिटलमध्ये 1000 बेड्स 8 दिवसांत वाढवणार - छगन भुजबळ
  नाशिक - सर्व प्रशासकीय अधिकारी अर्धा दिवस दररोज फिल्डवर असतील, नाशिक जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, लॉकडाऊनपूर्वी 3 दिवसांचा तरी अवधी देणार - छगन भुजबळ
  नाशिक - सर्व व्यवस्था, ठिकाणावर आणण्यासाठी कठोर सूचना, 3 दिवसांचा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम, इतर जिल्ह्यांतील येणाऱ्या रुग्णांसाठी जागा तयार करणार - छगन भुजबळ

  18:52 (IST)

  नाशिक - 'त्या' रुग्णाचं मृत्यू प्रकरण, हा स्टंटबाजीचा व अंगाशी आलेला प्रकार, रुग्णालयातच थांबायला हवं होतं, पालिकेत आणणं हे चुकीचं, रुग्णाचा मृत्यू झाला हे दुर्दैवी, चौकशी समिती अहवाल देईल, यानंतर कारवाईचा निर्णय - नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स