LIVE Updates: पुण्यात कात्रज बागेतील प्रियदर्शनी वाघिणीचा मृत्यू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 01, 2021, 22:27 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:40 (IST)

  'गरब्याला सांस्कृतिक विभागाची मान्यता'
  'मात्र गरब्यावर कोरोनाचं सावट कायम'
  'गरब्यात कोविड नियम कटाक्षानं पाळा'
  आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा सूचक इशारा 

  19:21 (IST)

  'राज्यात कधीही मध्यावधी निवडणूक लागेल'
  भाजप आमदार आशिष शेलारांचं वक्तव्य
  'राज्यातील मविआ सरकारमध्ये विसंवाद'
  भाजप आमदाराचं निवडणुकीबाबत सूतोवाच

  19:20 (IST)

  कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा आरोप
  परमबीर सिंगांना भाजपची मदत - नाना पटोले
  'परमबीर सिंगांचे लोकेशन अहमदाबाद होते'
  'भाजप नेत्यांची परदेशात जाण्यासाठी मदत'
  परमबीर सिंगप्रकरणी नाना पटोलांचा निशाणा 

  18:10 (IST)

  नाशिकच्या कालिका मंदिर प्रशासनाचा वादग्रस्त निर्णय
  'नवरात्रोत्सवात दर्शनासाठी प्रत्येकी 100 रुपये शुल्क'
  'टोकन पद्धतीनं मिळणार कालिका मातेचं दर्शन'

  नाशिकच्या कालिका मंदिर प्रशासनाचा वादग्रस्त निर्णय; नवरात्रोत्सवात कालिका मातेच्या दर्शनासाठी प्रति भाविक 100 रुपये शुल्क; टोकन पद्धतीनं मिळणार कालिका मातेचं दर्शन

  17:46 (IST)

  भाजप नेत्या पंकजा मुंडेंची तब्येत अचानक बिघडली
  2 ते 4 दिवस आराम करणार असल्याचं पंकजांचं ट्विट
  देवेंद्र फडणवीस 3 ते 4 दिवस मराठवाडा दौऱ्यावर
  त्यातच पंकजा मुंडेंची तब्येत अचानक बिघडली 

  17:41 (IST)

  'शेतकऱ्यांना तातडीनं मदत न केल्यास रस्त्यावर उतरू'
  अखिल भारतीय किसान सभेचा राज्य सरकारला इशारा 
  'राज्यातील 12 लाख हेक्टरवरील खरीप पिकं नष्ट झाली'
  'प्राथमिक मदत म्हणून प्रति हेक्टर 50 हजार रुपये द्यावेत'
  'राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावे

  16:57 (IST)

  दिल्ली विमानतळावर माकडाचा हैदोस
  व्हीआयपी लाऊंजमध्ये शिरलं माकड
  माकडाच्या दहशतीमुळे कर्मचारी भयभीत
  कॅफेटेरियामध्ये माकडाचा मुक्त संचार
  माकडानं घेतला चक्क ज्यूसचा आस्वाद

  16:49 (IST)

  माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ
  मुंबई सत्र न्यायालयाकडून अनिल देशमुखांना समन्स
  16 नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
  देशमुखांचं तपासात सहकार्य नाही, ईडीची कोर्टात तक्रार
  वारंवार समन्स बजावूनही देशमुख चौकशीला गैरहजर 

  16:49 (IST)

  'राज्य सरकार आजन्म अमरपट्टा घेऊन आलेलं नाही'
  देवेंद्र फडणवीसांच्या मविआ सरकारला कानपिचक्या
  'आमचं सरकार येणारच मात्र कधी ते सांगता येणार नाही'
  सत्तेत असताना जनतेच्या हिताचं काम - देवेंद्र फडणवीस
  'विरोधात असताना संघर्ष करून जनतेला न्याय देणार' 

  16:25 (IST)

  खासदार भावना गवळींना 'वर्षा'वर नो एन्ट्री?
  अर्धा तास वाट पाहून गवळी 'वर्षा'वरून परतल्या
  मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्या होत्या वर्षा बंगल्यावर
  खासदार भावना गवळी सध्या ईडीच्या रडारवर 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स