जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / पॉझिटिव्हीटी रेट घटला तरी 2 आठवडे परीक्षा; Delta plus च्या संकटात राज्यात Unlock कठीण

पॉझिटिव्हीटी रेट घटला तरी 2 आठवडे परीक्षा; Delta plus च्या संकटात राज्यात Unlock कठीण

डेल्टा प्लसचा धोका पाहता राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक होण्यासंबंधीचे नियमही आता अधिक कडक करण्यात आले आहेत.

01
News18 Lokmat

राज्यात डेल्टा प्लसचं संकट ओढावलं आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने जारी केलेले अनलॉकसंबंधी नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

पॉझिटिव्ही रेट आणि ऑक्सिजन बेड्सनुसार ठराविक टप्पा लागू केला जात असेल तरी ते इतकं सोपं नाही. राज्य सरकारने आता नवे नियम जारी केले आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

राज्याच्या आरोग्य विभागाकडून संबंधित डेटा घेऊन जिल्हा प्रशासनाने कोणत्या लेव्हलमध्ये आपला जिल्हा ठेवावं याचा निर्णय घ्यावा.

जाहिरात
04
News18 Lokmat

पॉझिटिव्ही रेट हा आरटी-पीसीआर टेस्टनुसारच असावा. रॅपिड अँटिजेन टेस्ट किंवा इतर टेस्टमार्फत धरला जाऊ नये.

जाहिरात
05
News18 Lokmat

पॉझिटिव्ही रेट कमी झाला, ऑक्सिजन बेड्स कमी लागले तर साहजिकच संबंधित जिल्हा खालच्या टप्प्यावर येतो आणि तिथले निर्बंध जास्त शिथील होतील.

जाहिरात
06
News18 Lokmat

पण जरी अशी परिस्थिती असेल तरी खालचा टप्पा लागू करण्यापूर्वी म्हणजे निर्बंध शिथील करण्यापूर्वी किमान दोन आठवड्यांची प्रतीक्षा करावी आणि या दोन आठवड्यांतील कोरोना प्रकरणांची नोंद घ्यावी त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा.

जाहिरात
07
News18 Lokmat

पण जर पॉझिटिव्ही रेट वाढत असेल, कोरोना प्रकरण वाढत असतील आणि नियम अधिक कडक करण्याची गरज असेल तर वरील टप्प्यात जाण्यासाठी दोन आठवडे प्रतीक्षा करण्याची गरज नाही. हा टप्पा तात्काळ लागू करावा.

जाहिरात
08
News18 Lokmat

कोरोना नियम शिथील करताना कोरोना संक्रमण पसरणार नाही याचीही खबरदारी घ्यावी.

जाहिरात
09
News18 Lokmat

जास्तीत जास्त लसीकरणावर भर द्यावा. पात्र 70 टक्के नागरिकांच लसीकरण व्हायला हवं.

जाहिरात
10
News18 Lokmat

जास्तीत जास्त प्रमाणात आरटी-पीसीआर टेस्ट करावी.

जाहिरात
11
News18 Lokmat

कोरोना नियमांंचं उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी.

जाहिरात
12
News18 Lokmat

जास्तीत जास्त गर्दी होईल असे उत्सव, कार्यक्रम टाळावेत.

जाहिरात
13
News18 Lokmat

कंटेन्मेंट झोन जाहीर करावेत जेणेकरून छोट्या छोट्या भागात निर्बंध राहतील.

जाहिरात
14
News18 Lokmat

मॉल, रेस्टॉरंट अशी ठिकाणी, लग्नासारखे समारंभ इथं नियमांचं पालन होतं आहे की नाही यासाठी भरारी पथकं नेमावीत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 014

    पॉझिटिव्हीटी रेट घटला तरी 2 आठवडे परीक्षा; Delta plus च्या संकटात राज्यात Unlock कठीण

    राज्यात डेल्टा प्लसचं संकट ओढावलं आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने जारी केलेले अनलॉकसंबंधी नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 014

    पॉझिटिव्हीटी रेट घटला तरी 2 आठवडे परीक्षा; Delta plus च्या संकटात राज्यात Unlock कठीण

    पॉझिटिव्ही रेट आणि ऑक्सिजन बेड्सनुसार ठराविक टप्पा लागू केला जात असेल तरी ते इतकं सोपं नाही. राज्य सरकारने आता नवे नियम जारी केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 014

    पॉझिटिव्हीटी रेट घटला तरी 2 आठवडे परीक्षा; Delta plus च्या संकटात राज्यात Unlock कठीण

    राज्याच्या आरोग्य विभागाकडून संबंधित डेटा घेऊन जिल्हा प्रशासनाने कोणत्या लेव्हलमध्ये आपला जिल्हा ठेवावं याचा निर्णय घ्यावा.

    MORE
    GALLERIES

  • 04 014

    पॉझिटिव्हीटी रेट घटला तरी 2 आठवडे परीक्षा; Delta plus च्या संकटात राज्यात Unlock कठीण

    पॉझिटिव्ही रेट हा आरटी-पीसीआर टेस्टनुसारच असावा. रॅपिड अँटिजेन टेस्ट किंवा इतर टेस्टमार्फत धरला जाऊ नये.

    MORE
    GALLERIES

  • 05 014

    पॉझिटिव्हीटी रेट घटला तरी 2 आठवडे परीक्षा; Delta plus च्या संकटात राज्यात Unlock कठीण

    पॉझिटिव्ही रेट कमी झाला, ऑक्सिजन बेड्स कमी लागले तर साहजिकच संबंधित जिल्हा खालच्या टप्प्यावर येतो आणि तिथले निर्बंध जास्त शिथील होतील. 

    MORE
    GALLERIES

  • 06 014

    पॉझिटिव्हीटी रेट घटला तरी 2 आठवडे परीक्षा; Delta plus च्या संकटात राज्यात Unlock कठीण

    पण जरी अशी परिस्थिती असेल तरी खालचा टप्पा लागू करण्यापूर्वी म्हणजे निर्बंध शिथील करण्यापूर्वी किमान दोन आठवड्यांची प्रतीक्षा करावी आणि या दोन आठवड्यांतील कोरोना प्रकरणांची नोंद घ्यावी त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा.

    MORE
    GALLERIES

  • 07 014

    पॉझिटिव्हीटी रेट घटला तरी 2 आठवडे परीक्षा; Delta plus च्या संकटात राज्यात Unlock कठीण

    पण जर पॉझिटिव्ही रेट वाढत असेल, कोरोना प्रकरण वाढत असतील आणि नियम अधिक कडक करण्याची गरज असेल तर वरील टप्प्यात जाण्यासाठी दोन आठवडे प्रतीक्षा करण्याची गरज नाही. हा टप्पा तात्काळ लागू करावा.

    MORE
    GALLERIES

  • 08 014

    पॉझिटिव्हीटी रेट घटला तरी 2 आठवडे परीक्षा; Delta plus च्या संकटात राज्यात Unlock कठीण

    कोरोना नियम शिथील करताना कोरोना संक्रमण पसरणार नाही याचीही खबरदारी घ्यावी.

    MORE
    GALLERIES

  • 09 014

    पॉझिटिव्हीटी रेट घटला तरी 2 आठवडे परीक्षा; Delta plus च्या संकटात राज्यात Unlock कठीण

    जास्तीत जास्त लसीकरणावर भर द्यावा. पात्र 70 टक्के नागरिकांच लसीकरण व्हायला हवं.

    MORE
    GALLERIES

  • 10 14

    पॉझिटिव्हीटी रेट घटला तरी 2 आठवडे परीक्षा; Delta plus च्या संकटात राज्यात Unlock कठीण

    जास्तीत जास्त प्रमाणात आरटी-पीसीआर टेस्ट करावी.

    MORE
    GALLERIES

  • 11 14

    पॉझिटिव्हीटी रेट घटला तरी 2 आठवडे परीक्षा; Delta plus च्या संकटात राज्यात Unlock कठीण

    कोरोना नियमांंचं उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी.

    MORE
    GALLERIES

  • 12 14

    पॉझिटिव्हीटी रेट घटला तरी 2 आठवडे परीक्षा; Delta plus च्या संकटात राज्यात Unlock कठीण

    जास्तीत जास्त गर्दी होईल असे उत्सव, कार्यक्रम टाळावेत.

    MORE
    GALLERIES

  • 13 14

    पॉझिटिव्हीटी रेट घटला तरी 2 आठवडे परीक्षा; Delta plus च्या संकटात राज्यात Unlock कठीण

    कंटेन्मेंट झोन जाहीर करावेत जेणेकरून छोट्या छोट्या भागात निर्बंध राहतील.

    MORE
    GALLERIES

  • 14 14