• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कोल्हापुरात पावसाचं थैमान; जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली
  • VIDEO: कोल्हापुरात पावसाचं थैमान; जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2019 11:32 AM IST | Updated On: Sep 8, 2019 11:32 AM IST

    कोल्हापूर, 08 सप्टेंबर: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 38 फुटावर जाऊन पोहोचली आहे. राधानगरी धरणाचे सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडले असून त्यामधून 11 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी