गोंदिया, 02 नोव्हेंबर : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका या गावातील जिल्हा परीषद शाळेच्या शौचालयात एक जिवंत अर्भक आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शाळेतील शौचालयात रात्रीच्या वेळेस अज्ञात वक्तीने अर्भक टाकून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका या गावातील जिल्हा परीषद शाळेच्या शौचालयात एक जिवंत अर्भक आढळल्याने मोठी खळबळ उडाली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. हा प्रकार कोणी केला आहे याबाबत अद्यापही कोणताही पुरावा हाती लागला नसल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : 10 वर्षाच्या मुलाने केली आई आणि तिच्या प्रियकराची पोलखोल, पोलिसांना दिली पित्याच्या हत्येची माहिती
शाळेतील शौचालयात रात्रीच्या वेळेस अज्ञात वक्तीने अर्भक टाकून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आली नाही. विशेष म्हणजे या शाळेला चारही बाजूने भिंतीचे मोठे कंपाऊंड असून गेट बंद असतानाही येथे अर्भक टाकण्यात आले. दरम्यान प्राथमीक शाळा परिसरातच प्रसूती झाल्याची माहिती समोर येत आहे. अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या अर्भकाला सडक अर्जुनी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत डुगीपार पोलिसांनी माहिती दिली.
गोंदियात दुसऱ्या घटनेने खळबळ
एसटी महामंडळाच्या गाड्यांना नेमकं झालंय काय ? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. 24 तासांपूर्वी पुण्यात शिवशाही बसला आग लागली होती. ही घटना ताजी असताना आता नाशिक पुणे महामार्गावर आणखी एका शिवनेरी बसने पेट घेतला आहे.
हे ही वाचा : पनवेल : पानटपरीवर धक्का लागल्याच निमित्त झालं अन् तरुणासोबत घडलं भयानक कांड
नाशिक पुणे महामार्गावर चालत्या एसटी बसने पेट घेतला. नाशिकहून पुण्याकडे येणाऱ्या शिवनेरी बसने अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेताच प्रवाशी गाडी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. नाशिकहून ही बस पुण्याला जात होती. पण अचानक गाडीतून धूर येऊ लागला. त्यामुळे लगेच चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली.