प्रशांत बाग (प्रतिनिधी)नाशिक, 22 डिसेंबर: गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केली जाणारी पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्याचा फवारा उडत होता. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.