Home /News /maharashtra /

PHOTOS: मुसळधार पावसाने बदलापुरात पूरस्थिती! इमारतींचा तळमजला पाण्याखाली; गाड्याही पाण्यात

PHOTOS: मुसळधार पावसाने बदलापुरात पूरस्थिती! इमारतींचा तळमजला पाण्याखाली; गाड्याही पाण्यात

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, बदलापूर, कल्याण, उल्हासनगर परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

  बदलापूर, 22 जुलै: मुसळधार पावसामुळे आता उल्हास नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे. याचा परिणाम म्हणजे नदी पात्राच्या परिसरात असलेल्या सर्व परिसरात पाणीच पाणी झाले असून सोसायट्या सुद्या पाण्याखाली गेल्या आहेत. मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरल्याचं पहायला मिळत आहे. (Photo Courtesy: Abhishek)
  मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरल्याचं पहायला मिळत आहे. (Photo Courtesy: Abhishek)
  मुसळधार पावसामुळे इमारतीखाली पार्क करण्यात आलेल्या दुचाकी सुद्धा पाण्याखाली गेल्या आहेत. (Photo Courtesy: Abhishek)
  मुसळधार पावसामुळे इमारतीखाली पार्क करण्यात आलेल्या दुचाकी सुद्धा पाण्याखाली गेल्या आहेत. (Photo Courtesy: Abhishek)
  उल्हास नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी पात्राच्या परिसरात असलेल्या सर्व परिसरात पाणीच पाणी झाले असून सोसायट्या सुद्या पाण्याखाली गेल्या आहेत. (Photo Courtesy: Abhishek)
  उल्हास नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी पात्राच्या परिसरात असलेल्या सर्व परिसरात पाणीच पाणी झाले असून सोसायट्या सुद्या पाण्याखाली गेल्या आहेत. (Photo Courtesy: Abhishek)
  बदलापूर शहरातील गणेश नगर, चर्च, मानव पार्क रमेश वाडी आणि आजूबाजूचा परिसर परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे. (Photo Courtesy: Abhishek)
  बदलापूर शहरातील गणेश नगर, चर्च, मानव पार्क रमेश वाडी आणि आजूबाजूचा परिसर परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे. (Photo Courtesy: Abhishek)
  2006 साली ज्या प्रमाणे पाऊस पडला होता अगदी तशीच परिस्थिती निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. (Photo Courtesy: Abhishek) 2006 साली ज्या प्रमाणे पाऊस पडला होता अगदी तशीच परिस्थिती निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. (Photo Courtesy: Abhishek)

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Maharashtra, Mumbai, Rain

  पुढील बातम्या