मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Breaking : मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील अभियंत्याच्या कारवर गोळीबार

Breaking : मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील अभियंत्याच्या कारवर गोळीबार

(File Photo)

(File Photo)

बोरिवली नॅशनल पार्कजवळ हा प्रकार घडला आहे. बोरिवली नॅशनल पार्कजवळ जात असताना त्यांच्या कारवर गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे.

    मुंबई, 29 सप्टेंबर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील (Mira Bhayander Municipal Corporation) अभियंत्याच्या कारवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोरिवली नॅशनल पार्कजवळ हा प्रकार घडला आहे. बोरिवली नॅशनल पार्कजवळ जात असताना त्यांच्या कारवर गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gun firing, Muncipal corporation

    पुढील बातम्या