जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / बापरे! दररोज सापडतील 60 लाख रुग्ण; मुंबई-पुण्यात तिसरी लाट हाहाकार माजवणार, तज्ज्ञांचा Alert

बापरे! दररोज सापडतील 60 लाख रुग्ण; मुंबई-पुण्यात तिसरी लाट हाहाकार माजवणार, तज्ज्ञांचा Alert

Corona third wave in Maharashtra : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने सावध केलं आहे.

01
News18 Lokmat

राज्यात (Maharashtra)  कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आहे पण तिसरी लाट महाभयंकर (Coronavirus Third Wave)  असणार आहे, असं आरोग्य विभागानेच सांगितलं आहे. राज्यात दररोज 60 लाख प्रकरणं समोर येऊ शकतात.

जाहिरात
02
News18 Lokmat

आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेप्रमाणेच कोरोनाची तिसरी लाट जेव्हा पीकवर असेल म्हणजे सर्वोच्च शिखर गाठेल तेव्हा मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक प्रकरणं असतील.

जाहिरात
03
News18 Lokmat

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार आरोग्य विभागाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत अलर्ट केलं आहे आणि व्यापक स्तरावर तायारी करण्याचा सल्ला दिला आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पीकमध्ये मुंबईत 11 मार्चला 91,100 तर पुण्यात 19 मार्चला 1.25 लाख प्रकरणांची नोंद झाली होती.  तिसऱ्या लाटेच्या पीकमध्ये इथं अनुक्रमे 1.36 लाख, 1.87 लाख  प्रकरणं सापडतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

मुंबईतील 1.36 लाख रुग्णांपैकी 88,823 लोकांना घरी क्वारंटाइन व्हावं लागेल तर 47,928  रुग्णांना रुग्णालयात भरती करावं लागेल. 957 रुग्णांना आईसीयू बेडसह व्हेंटिलेटरची गरज पडू शकते.

जाहिरात
06
News18 Lokmat

पुण्यातील  1.87 लाख रुग्णांपैकी 1.21 लाख लोकांना घरी राहावं लागू शकतं आणि 1,314 लोकांना आयसीयूबेडसह व्हेंटिलेटर लागेल.

जाहिरात
07
News18 Lokmat

ठाण्यात दुसऱ्या लाटेत 86,732 प्रकरणांची नोंद झाली होती, जिथं तिसऱ्या लाटेच्या पीकमध्ये 1.3 लाख केसेस असतील आणि 911 आईसीयू बेड, व्हेंटिलेटर लागतील.

जाहिरात
08
News18 Lokmat

नागपुरात दुसऱ्या लाटेच्या पीकमध्ये 80,000 रुग्ण होते, तिसऱ्या लाटेत अंदाजे  1,21 लाखपर्यंत जातील. ज्यासाठी 850 आईसीयू बेड और व्हेटिलेटर लागतील.

जाहिरात
09
News18 Lokmat

ऑक्सिजनचं म्हणाल तर मुंबईला दररोज 250 मेट्रिक, पुण्याला 270 मेट्रिक टन, ठाण्याला 187  मेट्रिक टन, नागपूरला 175 मेट्रिक टन आणि नाशिकला 114 मेट्रिक टन ऑक्सिनजची गरज भासेल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    बापरे! दररोज सापडतील 60 लाख रुग्ण; मुंबई-पुण्यात तिसरी लाट हाहाकार माजवणार, तज्ज्ञांचा Alert

    राज्यात (Maharashtra)  कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आहे पण तिसरी लाट महाभयंकर (Coronavirus Third Wave)  असणार आहे, असं आरोग्य विभागानेच सांगितलं आहे. राज्यात दररोज 60 लाख प्रकरणं समोर येऊ शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    बापरे! दररोज सापडतील 60 लाख रुग्ण; मुंबई-पुण्यात तिसरी लाट हाहाकार माजवणार, तज्ज्ञांचा Alert

    आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेप्रमाणेच कोरोनाची तिसरी लाट जेव्हा पीकवर असेल म्हणजे सर्वोच्च शिखर गाठेल तेव्हा मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक प्रकरणं असतील.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    बापरे! दररोज सापडतील 60 लाख रुग्ण; मुंबई-पुण्यात तिसरी लाट हाहाकार माजवणार, तज्ज्ञांचा Alert

    टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार आरोग्य विभागाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत अलर्ट केलं आहे आणि व्यापक स्तरावर तायारी करण्याचा सल्ला दिला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    बापरे! दररोज सापडतील 60 लाख रुग्ण; मुंबई-पुण्यात तिसरी लाट हाहाकार माजवणार, तज्ज्ञांचा Alert

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पीकमध्ये मुंबईत 11 मार्चला 91,100 तर पुण्यात 19 मार्चला 1.25 लाख प्रकरणांची नोंद झाली होती.  तिसऱ्या लाटेच्या पीकमध्ये इथं अनुक्रमे 1.36 लाख, 1.87 लाख  प्रकरणं सापडतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    बापरे! दररोज सापडतील 60 लाख रुग्ण; मुंबई-पुण्यात तिसरी लाट हाहाकार माजवणार, तज्ज्ञांचा Alert

    मुंबईतील 1.36 लाख रुग्णांपैकी 88,823 लोकांना घरी क्वारंटाइन व्हावं लागेल तर 47,928  रुग्णांना रुग्णालयात भरती करावं लागेल. 957 रुग्णांना आईसीयू बेडसह व्हेंटिलेटरची गरज पडू शकते.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    बापरे! दररोज सापडतील 60 लाख रुग्ण; मुंबई-पुण्यात तिसरी लाट हाहाकार माजवणार, तज्ज्ञांचा Alert

    पुण्यातील  1.87 लाख रुग्णांपैकी 1.21 लाख लोकांना घरी राहावं लागू शकतं आणि 1,314 लोकांना आयसीयूबेडसह व्हेंटिलेटर लागेल.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    बापरे! दररोज सापडतील 60 लाख रुग्ण; मुंबई-पुण्यात तिसरी लाट हाहाकार माजवणार, तज्ज्ञांचा Alert

    ठाण्यात दुसऱ्या लाटेत 86,732 प्रकरणांची नोंद झाली होती, जिथं तिसऱ्या लाटेच्या पीकमध्ये 1.3 लाख केसेस असतील आणि 911 आईसीयू बेड, व्हेंटिलेटर लागतील.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    बापरे! दररोज सापडतील 60 लाख रुग्ण; मुंबई-पुण्यात तिसरी लाट हाहाकार माजवणार, तज्ज्ञांचा Alert

    नागपुरात दुसऱ्या लाटेच्या पीकमध्ये 80,000 रुग्ण होते, तिसऱ्या लाटेत अंदाजे  1,21 लाखपर्यंत जातील. ज्यासाठी 850 आईसीयू बेड और व्हेटिलेटर लागतील.

    MORE
    GALLERIES

  • 09 09