• होम
  • व्हिडिओ
  • ताडोबामध्ये 4 बछड्यांच्या डौलदार लीला, VIDEO व्हायरल
  • ताडोबामध्ये 4 बछड्यांच्या डौलदार लीला, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 03:16 PM IST | Updated On: Jun 13, 2019 03:23 PM IST

    चंद्रपूर, 13 जून: ताडोबात, मायाच्या बछड्यांसोबत सुरू असलेल्या लिलांनी पर्यटक खूप खुश झाले. माया आणि तिच्या बछड्यांमधला लटका राग, लाड, डौलदार संचार आणि राजेशाही ऐट पर्यटकांना पहायला मिळाली. दुसरीकडे ताडोबाच्या बफर झोनमधील लारा वाघीण आपल्या पिलांसोबत पाण्यात खेळत असल्याचा आणखी व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नैसर्गिक पाणवठे कोरडे पडल्यानं कृत्रिम टाक्यांवर मस्ती करताना ही पिल्लं दिसत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading