मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

MIM नेत्याचं भरचौकात डोकं फोडलं; औरंगाबादेतील रक्तरंजित कृत्य, तिघांना अटक

MIM नेत्याचं भरचौकात डोकं फोडलं; औरंगाबादेतील रक्तरंजित कृत्य, तिघांना अटक

सियांग जिल्ह्यातील तुतिंय मुख्यालयापासून 25 किलोमिटर दूर अंतरावर असलेल्या सिंगिंग गावामध्ये ही घटना घडली आहे.

सियांग जिल्ह्यातील तुतिंय मुख्यालयापासून 25 किलोमिटर दूर अंतरावर असलेल्या सिंगिंग गावामध्ये ही घटना घडली आहे.

डोक्यात रॉड मारल्याने डोके फुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

अविनाश कानडजे / औरंगाबाद, 27 सप्टेंबर : औरंगाबादेतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. MIM चे माजी नगरसेवक अज्जु नाईकवाडे यांना मारहाण करण्यात आली आहे. शहरातील चिश्तीया या भरचौकात त्यांना मारहाण करण्यात आली आहे. डोक्यात रॉड मारल्याने डोके फुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे. उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुन्या वादातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे.

ही घटना इतकी भयंकर आहे की, नेत्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

बातमी अपडेट होत आहे.

First published:

Tags: Aurangabad, Crime news, MIM