हनुमान जयंतीदिवशी अमरावतीच्या एका बारमध्ये ऑर्केस्ट्रा सुरु असताना चक्क हनुमान चालिसा गायली गेली. याचा व्हिडीओ समोर येताच अमरावतीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.