अंबरनाथ, 19 मे: लग्न म्हंटल की थाट माट पाहायला मिळतो. अनेकदा यात काहीतरी वेगळेपण आण्याचा प्रयत्न करत असतात. अंबरनाथमध्ये लग्नसोहळ्यात एक नववधू थेट ओपन जीप चालवत मंडपात अवतरली. त्यामुळे या डॅशिंग नवरीचा टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.