जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / यशोधरा राजेंची शिंदे छत्रीला भेट; यानिमित्ताने पुण्यापासून देशभरावर राज्य केलेल्या घराण्याविषयी जाणून घ्या

यशोधरा राजेंची शिंदे छत्रीला भेट; यानिमित्ताने पुण्यापासून देशभरावर राज्य केलेल्या घराण्याविषयी जाणून घ्या

पुण्यात शिंदे छत्रीला भेट देण्यासाठी यशोधरा राजे आल्या आणि त्यानिमित्ताने देशभर पसरलेल्या शिंदे घराण्याची (Scindia Dynasty) नव्याने चर्चा सुरू झाली. भारतात दीर्घकाळापासून राजकारभार आणि राजकारणात सक्रिय राहिलेल्या या राजघराण्यातल्या चढ-उतार आणि नाट्यमय घडामोडींविषयी…

01
News18 Lokmat

यशोधराराजे सिंधिया यांनी पुण्यात आपले पूर्वज महादजी शिंदे यांच्या छत्रीला भेट देत आदरांजली वाहिली. ही छत्री पुण्याजवळ वानवडी इथं आहे. ज्योतिरादित्य यांची ही आत्या आणि त्यांचा संपूर्ण परिवास देशातला Scindia Dynasty म्हणून परिचित आहे. पाहा पुण्यापासून ग्वाल्हेरपर्यंत पसरलेली या राजघराण्याची वंशावळ

जाहिरात
02
News18 Lokmat

महादजी शिंदे हे मराठा सरदार होते. शासक होते. ग्वाल्हेर संस्थानचा कारभार बघणारे राजे महादजी हे सरदार राणोजी राव यांचे पाचवे पुत्र होते. 12 फेब्रुवारी 1794 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

जाहिरात
03
News18 Lokmat

महादजी शिंदे यांच्यानंतर अनुक्रमे दौलतराव, जनकोजीराव द्वितीय, जयजीराव आणि माधवराव द्वितीय सिंधिया यांनी राज्यकारभार पाहिला. माधवराव द्वितीय यांचे पुत्र म्हणजे जिवाजीराव सिंधिया यांनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ग्वाल्हेर संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर त्यांना मध्य भारताचा गव्हर्नर बनवलं गेलं.

जाहिरात
04
News18 Lokmat

1961 मध्ये जिवाजीराव राजे यांचं निधन झाल्यावर राजघराण्याची सूत्रं राजमाता विजयाराजे शिंदे यांनी सांभाळली. त्या जनसंघाच्या एकनिष्ठ आणि भाजपच्या संस्थापक सदस्यांंपैकी एक.

जाहिरात
05
News18 Lokmat

जिवाजीराव आणि विजयाराजे यांचा मुलगा माधवराव. त्यांनी 1971 मध्ये जनसंघातर्फे लोकसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. पण नंतर त्यांनी काँग्रेसचा हात धरला. शिंदे घराण्यात राजकीय फूट पडली.

जाहिरात
06
News18 Lokmat

माधवरावांचं वयाच्या 56 व्या वर्षी विमान अपघातात निधन झालं. पुढे त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य शिंदे हे दीर्घकाळ काँग्रेसशी जोडलेले होते. त्यांनी दोनवेळा मंत्रीपदही भूषवलं. ते राहुल गांधींच्या अतिशय जवळच्या वर्तुळात होते. मात्र 11 मार्च 2020 रोजी काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

जाहिरात
07
News18 Lokmat

यशोधराराजे सिंधिया या ज्योतिरादित्य यांच्या लहान आत्या आहेत. त्या शिवपुरी इथल्या भाजपच्या आमदार आहेत. लग्नानंतर त्या काही वर्ष अमेरिकेत होत्या. पतीपासून विभक्त झाल्यावर त्या भारतात आल्या. 2013 साली त्यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या.

जाहिरात
08
News18 Lokmat

माधवराव यांची बहीण आणि ज्योतिरादित्य यांची आत्या म्हणजे वसुंधराराजे. त्यांनी दोनवेळा राजस्थानचं मुख्यमंत्रिपद भूषवलं. त्यांचा मुलगा दुष्यंत हासुद्धा झालावाड इथला खासदार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    यशोधरा राजेंची शिंदे छत्रीला भेट; यानिमित्ताने पुण्यापासून देशभरावर राज्य केलेल्या घराण्याविषयी जाणून घ्या

    यशोधराराजे सिंधिया यांनी पुण्यात आपले पूर्वज महादजी शिंदे यांच्या छत्रीला भेट देत आदरांजली वाहिली. ही छत्री पुण्याजवळ वानवडी इथं आहे. ज्योतिरादित्य यांची ही आत्या आणि त्यांचा संपूर्ण परिवास देशातला Scindia Dynasty म्हणून परिचित आहे. पाहा पुण्यापासून ग्वाल्हेरपर्यंत पसरलेली या राजघराण्याची वंशावळ

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    यशोधरा राजेंची शिंदे छत्रीला भेट; यानिमित्ताने पुण्यापासून देशभरावर राज्य केलेल्या घराण्याविषयी जाणून घ्या

    महादजी शिंदे हे मराठा सरदार होते. शासक होते. ग्वाल्हेर संस्थानचा कारभार बघणारे राजे महादजी हे सरदार राणोजी राव यांचे पाचवे पुत्र होते. 12 फेब्रुवारी 1794 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    यशोधरा राजेंची शिंदे छत्रीला भेट; यानिमित्ताने पुण्यापासून देशभरावर राज्य केलेल्या घराण्याविषयी जाणून घ्या

    महादजी शिंदे यांच्यानंतर अनुक्रमे दौलतराव, जनकोजीराव द्वितीय, जयजीराव आणि माधवराव द्वितीय सिंधिया यांनी राज्यकारभार पाहिला. माधवराव द्वितीय यांचे पुत्र म्हणजे जिवाजीराव सिंधिया यांनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ग्वाल्हेर संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर त्यांना मध्य भारताचा गव्हर्नर बनवलं गेलं.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    यशोधरा राजेंची शिंदे छत्रीला भेट; यानिमित्ताने पुण्यापासून देशभरावर राज्य केलेल्या घराण्याविषयी जाणून घ्या

    1961 मध्ये जिवाजीराव राजे यांचं निधन झाल्यावर राजघराण्याची सूत्रं राजमाता विजयाराजे शिंदे यांनी सांभाळली. त्या जनसंघाच्या एकनिष्ठ आणि भाजपच्या संस्थापक सदस्यांंपैकी एक.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    यशोधरा राजेंची शिंदे छत्रीला भेट; यानिमित्ताने पुण्यापासून देशभरावर राज्य केलेल्या घराण्याविषयी जाणून घ्या

    जिवाजीराव आणि विजयाराजे यांचा मुलगा माधवराव. त्यांनी 1971 मध्ये जनसंघातर्फे लोकसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. पण नंतर त्यांनी काँग्रेसचा हात धरला. शिंदे घराण्यात राजकीय फूट पडली.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    यशोधरा राजेंची शिंदे छत्रीला भेट; यानिमित्ताने पुण्यापासून देशभरावर राज्य केलेल्या घराण्याविषयी जाणून घ्या

    माधवरावांचं वयाच्या 56 व्या वर्षी विमान अपघातात निधन झालं. पुढे त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य शिंदे हे दीर्घकाळ काँग्रेसशी जोडलेले होते. त्यांनी दोनवेळा मंत्रीपदही भूषवलं. ते राहुल गांधींच्या अतिशय जवळच्या वर्तुळात होते. मात्र 11 मार्च 2020 रोजी काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    यशोधरा राजेंची शिंदे छत्रीला भेट; यानिमित्ताने पुण्यापासून देशभरावर राज्य केलेल्या घराण्याविषयी जाणून घ्या

    यशोधराराजे सिंधिया या ज्योतिरादित्य यांच्या लहान आत्या आहेत. त्या शिवपुरी इथल्या भाजपच्या आमदार आहेत. लग्नानंतर त्या काही वर्ष अमेरिकेत होत्या. पतीपासून विभक्त झाल्यावर त्या भारतात आल्या. 2013 साली त्यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या.

    MORE
    GALLERIES

  • 08 08