जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / CORONAVIRUS पसरण्यास चीनच जबाबदार; Secret Wuhan files मधून पितळ उघड

CORONAVIRUS पसरण्यास चीनच जबाबदार; Secret Wuhan files मधून पितळ उघड

कोरोना महासाथीला (Coronavirus) आम्ही जबाबदार नाहीत असं म्हणत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत हात झटकणाऱ्या चीनच्या (china) खोटारडेपणाचा पर्दाफाश झाला आहे. चीनबाबत एक पुरावा सापडला आहे.

01
News18 Lokmat

जवळपास वर्षभर आधी covid-19 चा उद्रेक चीनच्या वुहान (Wuhan in China) शहरातून झाली. आता जगभरात एकूण 6.5 कोटी प्रकरण आणि 15 लाख मृत्यू झाले. या प्रकरणात 2019 मध्ये चौकशी करण्यात आली होती मात्र चीननं सांगितलेली वेळ आणि आकडेवारी बरोबर होती का?

जाहिरात
02
News18 Lokmat

चीनच्या सरकारी वेबसाईटनं 31 डिसेंबर 2019 ला दुपारी 1:38 ला SARS त्याचप्रमाणे न्युमोनिया यांची पहिली लक्षणं दिसल्याची घोषणा केली. तसंच 2019 च्या डिसेंबर महिन्यात WHO ने कोविड आणि त्यासारखे आणखीन दहा साथीचा उद्रेक झाल्याचं ओळखलं. मार्च महिन्यापासून अमेरिकेत (America) कोरोनाची साथ पसरली आणि मग चीनवर खापर फोडण्यात आलं. चीननं माहिती लपवून ठेवली आणि नंतर चुकीची माहिती दिली असा आरोप लावला गेला होता. वुहान शहरातून पसरलेल्या साथीच्या या रोगाविषयी चीनने जगाची दिशाभूल केली आणि या साथीच्या रोगाला योग्य प्रकारे हाताळले नाही हे आता सिद्ध झालं आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

9 जानेवारी 2020 ला शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूच्या नवा स्ट्रेन निर्माण झाल्याचंही स्पष्ट केलं. हा आजार कशाप्रकारे पसरतो याबद्दल फारसं काही माहीत नव्हतं. दरम्य्न आता सीएनएनने असा दावा केला की, आपल्या हाती असे दस्तावेज लागले आहेत ज्यावरील चीनचा खोटारडेपणा उघड होतो. कोरोनाबाबत चीनवर जे काही आरोप लावण्यात आले ते खरे आहेत. चीननं सुरुवातीपासून सत्य लपवण्याचा प्रयत्न केला, हे सिद्ध होतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

वुहान फाइल्समध्ये काय आहे? अंतर्गत कागदपत्रं गुप्त ठेवणे आवश्यक आहे, 117 पानांच्या या फाइलच्या कव्हर पेजवरच असं लिहिलेलं असल्यानं रहस्यं उघडलं आहे. या कागदपत्रांच्या द्वारे सीएनएनने खुलासा केला की, या वुहान फाइल्समुळेच चीननं केलेल्या गोष्टी उघडकीस आल्या. 10 फेब्रुवारी 2020 ला हुबे प्रांतात covid-19 ची प्रकरणं एकूण पाच हजार 5918 होती. परंतु त्याच तारखेला ही प्रकरणे अधिकृतपणे नोंदवल्याची संख्या निम्म्यापेक्षा कमी होती.

जाहिरात
05
News18 Lokmat

13 जानेवारी 2020 ला चीन नंतर पहिली केस थायलंडमध्ये आढळून आली. याबाबतच्या पुराव्याबद्दल चीननं सांगायच्या एक दिवस आधीच WHO ने माहिती दिली. चीननं सुरुवातीपासूनच आकडेवारी बाबतीतल्या गोष्टी लपवायला सुरुवात केली होती. तसंच जगातील प्रमुख आरोग्य संस्थांना योग्य माहिती सुद्धा दिली जात नव्हती. जर ही माहिती योग्य प्रकारे योग्य वेळी दिली गेली असती तर हा रोग पसरण्यासपासून काही प्रमाणात का होईना आपल्याला रोखता आले असते.

जाहिरात
06
News18 Lokmat

या फाईल्समध्ये असंही दिसून आलं की हुबेई प्रांतातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव डिसेंबर 2019 च्या सुरुवातीला सुरू झाला होता तो नंतर लपवला गेला ऑक्टोबर 2019 ते एप्रिल 2020 पर्यंत या क्षेत्रात कोरोना संसर्गाच्या प्रसाराबाबत योग्य धोरणं न राबवल्याचं फाइलमध्ये उघड झाले. या काळात जगात सर्वत्र हा साथीचा रोग पसरायला सुरुवात झाली होत. तसंच यात असे सांगण्यात आलं की कोरोना रुग्णांमध्ये आजाराचं निदान सरासरी 23 दिवस लावले आणि एकूण कन्फर्म केस किती आहेत या बाबतीतसुद्धा घोटाळा करण्यात आला. रुग्णांच्या चाचण्यादेखील उशिरा करण्यात आल्या.

जाहिरात
07
News18 Lokmat

अंतर्गत तपासणीमध्ये असं दिसून आलं की कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे प्रशासनानं निष्काळजीपणा केला यामुळे चीनमध्ये साथीच्या सुरुवातीला योग्य प्रकारे व्यवस्था झाली नाही. हा साथीचा रोग जगभरात पसरू नये यासाठी चीननं कुठलीच व्यवस्था सुरुवातीला केली नाही. यापूर्वी चीनच्या बाजारपेठांमधून हा साथीचा रोग प्रथम पसरला असा अंदाज वर्तवला जात होता त्याबाबत ते दावे अद्याप सिद्ध होऊ शकलेले नाहीत. तसंच चीनने अमेरिकेतून हा विषाणू चीनमध्ये पोहोचला असा उलट आरोप केला होता.

जाहिरात
08
News18 Lokmat

या फाइल्स कोणी तयार केल्या? चीनसमोर आता मोठं संकट उभं राहिलं आहे. प्रत्येक वेळेस आकडेवारी बाबतीत चुकीची माहिती दिली याचा आरोप चीनवर लावला जाणार आहे. चीनच्या आरोग्यसेवा यंत्रणेत काम करणाऱ्या गुप्तहेरांनी हुबे प्रांतातील या सर्व केसेस बाबतीत अंतर्गत कागदपत्रं तयार केली आणि ती आता उघडकीस आली आहेत.

जाहिरात
09
News18 Lokmat

या फाईलच्या पुराव्याबद्दल चीनशी संबंधित एका तज्ज्ञांच्या अहवालानुसार, वर्षाच्या सुरुवातीलाही त्यांना अशीच परिस्थिती दिसून आली. एका युरोपियन तज्ज्ञानंदेखील या फाइल्सचं वर्णन केलं होतं. सीएनएनच्या म्हणण्यानुसार हातात आलेल्या डेटानुसार कागदपत्रांचे लेखक म्हणून CDC अधिकाऱ्यांची नावं लिहिली गेली आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    CORONAVIRUS पसरण्यास चीनच जबाबदार; Secret Wuhan files मधून पितळ उघड

    जवळपास वर्षभर आधी covid-19 चा उद्रेक चीनच्या वुहान (Wuhan in China) शहरातून झाली. आता जगभरात एकूण 6.5 कोटी प्रकरण आणि 15 लाख मृत्यू झाले. या प्रकरणात 2019 मध्ये चौकशी करण्यात आली होती मात्र चीननं सांगितलेली वेळ आणि आकडेवारी बरोबर होती का?

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    CORONAVIRUS पसरण्यास चीनच जबाबदार; Secret Wuhan files मधून पितळ उघड

    चीनच्या सरकारी वेबसाईटनं 31 डिसेंबर 2019 ला दुपारी 1:38 ला SARS त्याचप्रमाणे न्युमोनिया यांची पहिली लक्षणं दिसल्याची घोषणा केली. तसंच 2019 च्या डिसेंबर महिन्यात WHO ने कोविड आणि त्यासारखे आणखीन दहा साथीचा उद्रेक झाल्याचं ओळखलं. मार्च महिन्यापासून अमेरिकेत (America) कोरोनाची साथ पसरली आणि मग चीनवर खापर फोडण्यात आलं. चीननं माहिती लपवून ठेवली आणि नंतर चुकीची माहिती दिली असा आरोप लावला गेला होता. वुहान शहरातून पसरलेल्या साथीच्या या रोगाविषयी चीनने जगाची दिशाभूल केली आणि या साथीच्या रोगाला योग्य प्रकारे हाताळले नाही हे आता सिद्ध झालं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    CORONAVIRUS पसरण्यास चीनच जबाबदार; Secret Wuhan files मधून पितळ उघड

    9 जानेवारी 2020 ला शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूच्या नवा स्ट्रेन निर्माण झाल्याचंही स्पष्ट केलं. हा आजार कशाप्रकारे पसरतो याबद्दल फारसं काही माहीत नव्हतं. दरम्य्न आता सीएनएनने असा दावा केला की, आपल्या हाती असे दस्तावेज लागले आहेत ज्यावरील चीनचा खोटारडेपणा उघड होतो. कोरोनाबाबत चीनवर जे काही आरोप लावण्यात आले ते खरे आहेत. चीननं सुरुवातीपासून सत्य लपवण्याचा प्रयत्न केला, हे सिद्ध होतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    CORONAVIRUS पसरण्यास चीनच जबाबदार; Secret Wuhan files मधून पितळ उघड

    वुहान फाइल्समध्ये काय आहे? अंतर्गत कागदपत्रं गुप्त ठेवणे आवश्यक आहे, 117 पानांच्या या फाइलच्या कव्हर पेजवरच असं लिहिलेलं असल्यानं रहस्यं उघडलं आहे. या कागदपत्रांच्या द्वारे सीएनएनने खुलासा केला की, या वुहान फाइल्समुळेच चीननं केलेल्या गोष्टी उघडकीस आल्या. 10 फेब्रुवारी 2020 ला हुबे प्रांतात covid-19 ची प्रकरणं एकूण पाच हजार 5918 होती. परंतु त्याच तारखेला ही प्रकरणे अधिकृतपणे नोंदवल्याची संख्या निम्म्यापेक्षा कमी होती.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    CORONAVIRUS पसरण्यास चीनच जबाबदार; Secret Wuhan files मधून पितळ उघड

    13 जानेवारी 2020 ला चीन नंतर पहिली केस थायलंडमध्ये आढळून आली. याबाबतच्या पुराव्याबद्दल चीननं सांगायच्या एक दिवस आधीच WHO ने माहिती दिली. चीननं सुरुवातीपासूनच आकडेवारी बाबतीतल्या गोष्टी लपवायला सुरुवात केली होती. तसंच जगातील प्रमुख आरोग्य संस्थांना योग्य माहिती सुद्धा दिली जात नव्हती. जर ही माहिती योग्य प्रकारे योग्य वेळी दिली गेली असती तर हा रोग पसरण्यासपासून काही प्रमाणात का होईना आपल्याला रोखता आले असते.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    CORONAVIRUS पसरण्यास चीनच जबाबदार; Secret Wuhan files मधून पितळ उघड

    या फाईल्समध्ये असंही दिसून आलं की हुबेई प्रांतातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव डिसेंबर 2019 च्या सुरुवातीला सुरू झाला होता तो नंतर लपवला गेला ऑक्टोबर 2019 ते एप्रिल 2020 पर्यंत या क्षेत्रात कोरोना संसर्गाच्या प्रसाराबाबत योग्य धोरणं न राबवल्याचं फाइलमध्ये उघड झाले. या काळात जगात सर्वत्र हा साथीचा रोग पसरायला सुरुवात झाली होत. तसंच यात असे सांगण्यात आलं की कोरोना रुग्णांमध्ये आजाराचं निदान सरासरी 23 दिवस लावले आणि एकूण कन्फर्म केस किती आहेत या बाबतीतसुद्धा घोटाळा करण्यात आला. रुग्णांच्या चाचण्यादेखील उशिरा करण्यात आल्या.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    CORONAVIRUS पसरण्यास चीनच जबाबदार; Secret Wuhan files मधून पितळ उघड

    अंतर्गत तपासणीमध्ये असं दिसून आलं की कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे प्रशासनानं निष्काळजीपणा केला यामुळे चीनमध्ये साथीच्या सुरुवातीला योग्य प्रकारे व्यवस्था झाली नाही. हा साथीचा रोग जगभरात पसरू नये यासाठी चीननं कुठलीच व्यवस्था सुरुवातीला केली नाही. यापूर्वी चीनच्या बाजारपेठांमधून हा साथीचा रोग प्रथम पसरला असा अंदाज वर्तवला जात होता त्याबाबत ते दावे अद्याप सिद्ध होऊ शकलेले नाहीत. तसंच चीनने अमेरिकेतून हा विषाणू चीनमध्ये पोहोचला असा उलट आरोप केला होता.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    CORONAVIRUS पसरण्यास चीनच जबाबदार; Secret Wuhan files मधून पितळ उघड

    या फाइल्स कोणी तयार केल्या? चीनसमोर आता मोठं संकट उभं राहिलं आहे. प्रत्येक वेळेस आकडेवारी बाबतीत चुकीची माहिती दिली याचा आरोप चीनवर लावला जाणार आहे. चीनच्या आरोग्यसेवा यंत्रणेत काम करणाऱ्या गुप्तहेरांनी हुबे प्रांतातील या सर्व केसेस बाबतीत अंतर्गत कागदपत्रं तयार केली आणि ती आता उघडकीस आली आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 09 09