जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / जगातले असे देश जिथे मिळतं सर्वात स्वच्छ पाणी; भारताला या यादीत स्थान आहे का?

जगातले असे देश जिथे मिळतं सर्वात स्वच्छ पाणी; भारताला या यादीत स्थान आहे का?

शुद्ध पाणी सोडा, आपल्याकडे आजही नळाला पाणी येणं हीच अनेक भागात सामान्य समस्या (Water Problem) आहे.

01
News18 Lokmat

भारतात ओडिशामध्ये ‘Drink From Tap’ या अभियानाअंतर्गत 24 तास घरपोच पाणी मिळतं. मात्र, अद्यापही भारतातल्या अनेक भागांमध्ये प्यायचं पाणी उपलब्ध होत नाही. उपलब्ध झालं तरी त्याची गुणवत्ता चांगली नसते. पण, जगभरामध्ये असे पाण्याचे स्त्रोत आहेत जिथे उत्तम कॉलिटीचं पाणी मिळतं आणि त्यामुळेच तिथल्या पाण्याच्या कॉलिटीचा सर्वात स्वच्छ पाण्याच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

कॅनडा - कॅनडाला जगातल्या सर्वात स्वच्छ पाण्याचे स्त्रोत असलेला देश मानलं जातं. इथे टोरंटो शहराजवळचं स्प्रिंग वॉटर अतिशय प्रसिद्ध आहे. इथे आर्किटेक ग्लेशीयरमध्ये सापडणाऱ्या पाण्यापेक्षा पाचपटीने कमी शिसं आढळतं.

जाहिरात
03
News18 Lokmat

Canada, Springwater, Drinking water, Water Quality, Clean Water, cleanliness of Water, Water supply management, Clean Water resources, Cleanliness of Water resources,

जाहिरात
04
News18 Lokmat

डेन्मार्क - डेन्मार्क हा जगातला असा पहिला देश आहे ज्याने पर्यावरणासाठी एक मंत्रालय बनवलेला आहे. 1960 च्या दशकामध्ये या देशांमध्ये पाण्याचे स्त्रोत आणि या देशाची राजधानी केपनहेग जवळच्या भागामध्ये जलप्रदूषणाचा धोका वाढला होता. यानंतर 1971 मध्ये मंत्रालयाची स्थापना करून या विरोधात ठोस पावले उचलली गेली. 40 वर्षानंतर हा देश ‘वेस्ट वॉटर मॅनेजमेन्ट’मध्ये अग्रणी मानला जातो.

जाहिरात
05
News18 Lokmat

सिंगापूर - सिंगापूर हा देश अनेक वर्षांपासून आपल्या देशातल्या पाण्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देत आहे. सिंगापूरच्या नॅशनल वॉटर एजन्सीच्या वेबसाईटचा असा दावा आहे की, सिंगापूर शहरांमध्ये जगातलं सर्वात स्वच्छ पाणी उपलब्ध आहे. सिंगापूरमध्ये एक व्यक्ती दिवसाला सरासरी 150 लिटर पाण्याचा वापर करतो.

जाहिरात
06
News18 Lokmat

स्वीडन - स्वीडन या देशाला पाण्याच्या गुणवत्तेबद्दल ISO क्वालिटी सर्टिफिकेट मिळालेला आहे. 2017 मध्ये स्कॉटहोम शहराला हे सर्टिफिकेट प्रदान करण्यात आलं. स्वीडनमध्ये स्वच्छ पाण्याचे 95 हजार 700 तलाव आणि झरे आहेत. या देशातले नागरिक बाटली मधलं पाणी विकत घेत नाहीत.

जाहिरात
07
News18 Lokmat

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलिया स्वच्छ पाणी आणि पाण्याच्या उपलब्धतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ऑस्ट्रियन वॉटर पॅक्टद्वारे सरकार जमिनीखालच्या पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करतं. हा देश स्वच्छतेबाबत अतिशय जागरूक आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

आइसलँड - आइसलँड आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. आइसलँड हा युरोप मधला सगळ्यात मोठा पाण्याचा स्रोत मानला जातो. इथल्या लोकांना देखील आपल्या भागामध्ये आढळणाऱ्या स्वच्छ पाण्याचा अभिमान वाटतो. इथे पाण्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया करण्याची गरज पडत नाही.

जाहिरात
09
News18 Lokmat

जर्मनी - जर्मनीचं पाणी जगामध्ये सगळ्यात स्वच्छ आणि सुरक्षित मानलं जातं. इथलं पाणी स्वच्छ असलं तरी या ठिकाणी राहणारे लोक बाटली मधलं पाणी खरेदी करण्यालाही महत्त्व देतात.

जाहिरात
10
News18 Lokmat

ग्रीनलॅन्ड - स्वच्छ पाण्याच्या यादीमध्ये ग्रीनलॅन्ड या देशांचाही समावेश होतो. या ठिकाणी 80% भागात मोठ्या प्रमाणात बर्फ आढळतो आणि वितळलेल्या बर्फाच पाणी भागांमध्ये पसरतं. त्यामुळेच हे पाणी स्वच्छ मानलं जातं.

जाहिरात
11
News18 Lokmat

स्विझरलॅन्ड - नुकतंच स्विझरलॅन्डला स्वच्छ पाण्याच्या स्त्रोतांमध्ये 16 वं स्थान देण्यात आलं आहे. या देशांमध्ये पाण्याच्या गुणवत्तेस संदर्भात अनेक कडक नियम करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी 1986 पासून फॉस्फेटच्या वापरावरल बंधन घालण्यात आलेला आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 011

    जगातले असे देश जिथे मिळतं सर्वात स्वच्छ पाणी; भारताला या यादीत स्थान आहे का?

    भारतात ओडिशामध्ये ‘Drink From Tap’ या अभियानाअंतर्गत 24 तास घरपोच पाणी मिळतं. मात्र, अद्यापही भारतातल्या अनेक भागांमध्ये प्यायचं पाणी उपलब्ध होत नाही. उपलब्ध झालं तरी त्याची गुणवत्ता चांगली नसते. पण, जगभरामध्ये असे पाण्याचे स्त्रोत आहेत जिथे उत्तम कॉलिटीचं पाणी मिळतं आणि त्यामुळेच तिथल्या पाण्याच्या कॉलिटीचा सर्वात स्वच्छ पाण्याच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 011

    जगातले असे देश जिथे मिळतं सर्वात स्वच्छ पाणी; भारताला या यादीत स्थान आहे का?

    कॅनडा - कॅनडाला जगातल्या सर्वात स्वच्छ पाण्याचे स्त्रोत असलेला देश मानलं जातं. इथे टोरंटो शहराजवळचं स्प्रिंग वॉटर अतिशय प्रसिद्ध आहे. इथे आर्किटेक ग्लेशीयरमध्ये सापडणाऱ्या पाण्यापेक्षा पाचपटीने कमी शिसं आढळतं.

    MORE
    GALLERIES

  • 03 011

    जगातले असे देश जिथे मिळतं सर्वात स्वच्छ पाणी; भारताला या यादीत स्थान आहे का?

    Canada, Springwater, Drinking water, Water Quality, Clean Water, cleanliness of Water, Water supply management, Clean Water resources, Cleanliness of Water resources,

    MORE
    GALLERIES

  • 04 011

    जगातले असे देश जिथे मिळतं सर्वात स्वच्छ पाणी; भारताला या यादीत स्थान आहे का?

    डेन्मार्क - डेन्मार्क हा जगातला असा पहिला देश आहे ज्याने पर्यावरणासाठी एक मंत्रालय बनवलेला आहे. 1960 च्या दशकामध्ये या देशांमध्ये पाण्याचे स्त्रोत आणि या देशाची राजधानी केपनहेग जवळच्या भागामध्ये जलप्रदूषणाचा धोका वाढला होता. यानंतर 1971 मध्ये मंत्रालयाची स्थापना करून या विरोधात ठोस पावले उचलली गेली. 40 वर्षानंतर हा देश ‘वेस्ट वॉटर मॅनेजमेन्ट’मध्ये अग्रणी मानला जातो.

    MORE
    GALLERIES

  • 05 011

    जगातले असे देश जिथे मिळतं सर्वात स्वच्छ पाणी; भारताला या यादीत स्थान आहे का?

    सिंगापूर - सिंगापूर हा देश अनेक वर्षांपासून आपल्या देशातल्या पाण्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देत आहे. सिंगापूरच्या नॅशनल वॉटर एजन्सीच्या वेबसाईटचा असा दावा आहे की, सिंगापूर शहरांमध्ये जगातलं सर्वात स्वच्छ पाणी उपलब्ध आहे. सिंगापूरमध्ये एक व्यक्ती दिवसाला सरासरी 150 लिटर पाण्याचा वापर करतो.

    MORE
    GALLERIES

  • 06 011

    जगातले असे देश जिथे मिळतं सर्वात स्वच्छ पाणी; भारताला या यादीत स्थान आहे का?

    स्वीडन - स्वीडन या देशाला पाण्याच्या गुणवत्तेबद्दल ISO क्वालिटी सर्टिफिकेट मिळालेला आहे. 2017 मध्ये स्कॉटहोम शहराला हे सर्टिफिकेट प्रदान करण्यात आलं. स्वीडनमध्ये स्वच्छ पाण्याचे 95 हजार 700 तलाव आणि झरे आहेत. या देशातले नागरिक बाटली मधलं पाणी विकत घेत नाहीत.

    MORE
    GALLERIES

  • 07 011

    जगातले असे देश जिथे मिळतं सर्वात स्वच्छ पाणी; भारताला या यादीत स्थान आहे का?

    ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलिया स्वच्छ पाणी आणि पाण्याच्या उपलब्धतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ऑस्ट्रियन वॉटर पॅक्टद्वारे सरकार जमिनीखालच्या पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करतं. हा देश स्वच्छतेबाबत अतिशय जागरूक आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 011

    जगातले असे देश जिथे मिळतं सर्वात स्वच्छ पाणी; भारताला या यादीत स्थान आहे का?

    आइसलँड - आइसलँड आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. आइसलँड हा युरोप मधला सगळ्यात मोठा पाण्याचा स्रोत मानला जातो. इथल्या लोकांना देखील आपल्या भागामध्ये आढळणाऱ्या स्वच्छ पाण्याचा अभिमान वाटतो. इथे पाण्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया करण्याची गरज पडत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 09 011

    जगातले असे देश जिथे मिळतं सर्वात स्वच्छ पाणी; भारताला या यादीत स्थान आहे का?

    जर्मनी - जर्मनीचं पाणी जगामध्ये सगळ्यात स्वच्छ आणि सुरक्षित मानलं जातं. इथलं पाणी स्वच्छ असलं तरी या ठिकाणी राहणारे लोक बाटली मधलं पाणी खरेदी करण्यालाही महत्त्व देतात.

    MORE
    GALLERIES

  • 10 11

    जगातले असे देश जिथे मिळतं सर्वात स्वच्छ पाणी; भारताला या यादीत स्थान आहे का?

    ग्रीनलॅन्ड - स्वच्छ पाण्याच्या यादीमध्ये ग्रीनलॅन्ड या देशांचाही समावेश होतो. या ठिकाणी 80% भागात मोठ्या प्रमाणात बर्फ आढळतो आणि वितळलेल्या बर्फाच पाणी भागांमध्ये पसरतं. त्यामुळेच हे पाणी स्वच्छ मानलं जातं.

    MORE
    GALLERIES

  • 11 11