जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / कमालच! मनासारखं मूल असावं म्हणून महिलेने चक्क आयोजित केली Sperm Donor Party; लवकरच होणार स्वप्न पूर्ण

कमालच! मनासारखं मूल असावं म्हणून महिलेने चक्क आयोजित केली Sperm Donor Party; लवकरच होणार स्वप्न पूर्ण

आपल्यासारखंच बाळ जन्माला यावं यासाठी लोलो नावाच्या महिलेने थेट स्पर्म डोनर पार्टीच आयोजित केली आणि तिथे…

01
News18 Lokmat

ब्रिटनच्या एका ब्रिटिश सिंगल महिलेने आई होण्यासाठी जे केलं त्याची आपण कधी कल्पना केली नसेल. स्पर्म डोनर शोधण्यासठी डोनर पार्टीच आयोजित केली. आता या महिलेचा शोधही पूर्ण झाला असून लवकरच ती मुलाला जन्म देणार आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तिने डोनरची निवड केली. आता लवकरच ती आई बनणार आहे. सप्टेंबरमध्ये तिची डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी लोलाला हा निर्णय न घेण्याचा सल्ला दिला होता. पण, तिने कोणाचंही ऐकलं नाही.

जाहिरात
03
News18 Lokmat

मिरर कोच्या वृत्तानुसार, 33 वर्षीय लोला जिमेनेझने (Lola Jimenez) मनासारखे बाळ जन्माला घालण्यासाठी ‘पिन द स्पर्म ऑन द यूटेरस’(Pin The Sperm On The Uterus) आणि आईव्हीएफ बिंगो फॉर बॅशचं आयोजन केलं.

जाहिरात
04

05
News18 Lokmat

या निर्णायाआधी नोव्हेंबर 2019 मध्ये लोलाचं ब्रेकअप झालं आहे, ती बराच काळा या रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर तिने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिला आई व्हायचं होतं,म्हणून तिने हा विचित्र आणि अनोखा मार्ग निवडला.

जाहिरात
06
News18 Lokmat

लोला लंडनची रहणारी आहे. तिला नेहमीच लग्न करून एका हसत्या-खेळत्या कुटुंबात रहाचं होतं. पण, ब्रेकअपमुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे पस्तीसव्या वर्षी दुसऱ्या जोडीदाराचा शोध घेण्यापेक्षा तिने सिंगल मदर होण्याचा पर्याय निवडला.

जाहिरात
07
News18 Lokmat

तिचं बाळ तिच्यासारखचं दिसावं या इच्छेने आलेल्या पाहुण्यांना लोलाने आपले लहानपणीचे फोटो समोर ठेवून गोरे केस आणि निळे डोळे असलेल्या दात्याची निवड करण्यास सांगितलं. या निर्णयाबद्दल लोलाला टीकेचा सामना करावा लागला. ती म्हणते की तिला जे योग्य वाटलं तेच तिने केलं. मात्र,तिचे मित्र या निर्णयामुळे मित्र खुष आहेत

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    कमालच! मनासारखं मूल असावं म्हणून महिलेने चक्क आयोजित केली Sperm Donor Party; लवकरच होणार स्वप्न पूर्ण

    ब्रिटनच्या एका ब्रिटिश सिंगल महिलेने आई होण्यासाठी जे केलं त्याची आपण कधी कल्पना केली नसेल. स्पर्म डोनर शोधण्यासठी डोनर पार्टीच आयोजित केली. आता या महिलेचा शोधही पूर्ण झाला असून लवकरच ती मुलाला जन्म देणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    कमालच! मनासारखं मूल असावं म्हणून महिलेने चक्क आयोजित केली Sperm Donor Party; लवकरच होणार स्वप्न पूर्ण

    गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तिने डोनरची निवड केली. आता लवकरच ती आई बनणार आहे. सप्टेंबरमध्ये तिची डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी लोलाला हा निर्णय न घेण्याचा सल्ला दिला होता. पण, तिने कोणाचंही ऐकलं नाही.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    कमालच! मनासारखं मूल असावं म्हणून महिलेने चक्क आयोजित केली Sperm Donor Party; लवकरच होणार स्वप्न पूर्ण

    मिरर कोच्या वृत्तानुसार, 33 वर्षीय लोला जिमेनेझने (Lola Jimenez) मनासारखे बाळ जन्माला घालण्यासाठी ‘पिन द स्पर्म ऑन द यूटेरस’(Pin The Sperm On The Uterus) आणि आईव्हीएफ बिंगो फॉर बॅशचं आयोजन केलं.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

  • 05 07

    कमालच! मनासारखं मूल असावं म्हणून महिलेने चक्क आयोजित केली Sperm Donor Party; लवकरच होणार स्वप्न पूर्ण

    या निर्णायाआधी नोव्हेंबर 2019 मध्ये लोलाचं ब्रेकअप झालं आहे, ती बराच काळा या रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर तिने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिला आई व्हायचं होतं,म्हणून तिने हा विचित्र आणि अनोखा मार्ग निवडला.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    कमालच! मनासारखं मूल असावं म्हणून महिलेने चक्क आयोजित केली Sperm Donor Party; लवकरच होणार स्वप्न पूर्ण

    लोला लंडनची रहणारी आहे. तिला नेहमीच लग्न करून एका हसत्या-खेळत्या कुटुंबात रहाचं होतं. पण, ब्रेकअपमुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे पस्तीसव्या वर्षी दुसऱ्या जोडीदाराचा शोध घेण्यापेक्षा तिने सिंगल मदर होण्याचा पर्याय निवडला.

    MORE
    GALLERIES

  • 07 07