जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / International Women’s Day - प्रत्येक महिलेने जरूर कराव्यात 'या' 10 हेल्थ टेस्ट

International Women’s Day - प्रत्येक महिलेने जरूर कराव्यात 'या' 10 हेल्थ टेस्ट

महिलांना आरोग्याच्या अनेक समस्या बळावतात. या समस्यांचं निदान लवकरात लवकर होण्यासाठी महिलांनी या आरोग्य चाचण्या (woman health test) जरूर करून घ्याव्यात.

01
News18 Lokmat

ब्लडप्रेशर - विशीनंतर किमान 2 वर्षांतून एकदा तरी रक्तदाब चाचणी करून घ्यावी.

जाहिरात
02
News18 Lokmat

कोलेस्ट्रॉल -  यामुळे हृदयाच्या आजारांचा आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. 20 व्या वयानंतर 5 वर्षातून एकदा तरी शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी तपासून घ्यावी.

जाहिरात
03
News18 Lokmat

पॅप स्मिअर्स (Pap Smears) - 21 ते 65 वयात प्रत्येकी 3 वर्षांनी पॅप स्मिअर्स टेस्ट करून घ्यावी. यामुळे सर्व्हिकल कॅन्सरचा धोका असल्यास लवकर निदान होतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

मॅमोग्राम - ब्रेस्ट कॅन्सरचं लवकर निदान होण्यासाठी ही चाचणी गरजेची आहे. चाळीशीनंतर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असतो, त्यामुळे या वयानंतर दर दोन वर्षांनी मेमोग्राम करून घ्यावं.

जाहिरात
05
News18 Lokmat

बोन डेन्सिटी स्क्रिनिंग - वाढत्या वयानुसार हाडांच्या समस्या बळावतात. त्यामुळे वयाच्या पासष्टीपासून महिलांनी Osteoporosis साठी बोन डेन्सिटी टेस्ट करून घ्यावी

जाहिरात
06
News18 Lokmat

ब्लड ग्लुकोज टेस्ट - 45 वयानंतर दर 3 वर्षांनी रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्यावी, जेणेकरून डायबेटिज किंवा प्रीडायबेटिजचं निदान होईल.

जाहिरात
07
News18 Lokmat

कोलोन कॅन्सर स्क्रिनिंग - वयाच्या पन्नाशीपासून कोलोन कॅन्सरची तपासणी सुरू करावी. यामध्ये sigmoidoscopy किंवा colonoscopy केली जाते. कोलोना कॅन्सरचा धोका ओळखणअयासाठी दर 5 वर्षांनी sigmoidoscopy करावी आणि दर 10 वर्षांनी colonoscopy करावी.

जाहिरात
08
News18 Lokmat

बॉडी मास्क इंडेक्स - अठराव्या वयापासून लठ्ठपणाबाबत चाचणी करून घ्यावी. यासाठी बॉडी मास्क इंडेक्स तपासून घ्यावा. यामुळे तुम्ही लठ्ठ आहात की नाही हे समजेल, शिवाय लठ्ठपणामुळे बळावणारे आजार दूर ठेवता येतील.

जाहिरात
09
News18 Lokmat

स्किन एक्झामिनेशन - प्रत्येक महिलेन महिन्याला घरच्या घरी आपल्या त्वचेची तपासणी करावी. त्वचेमध्ये काही बदल दिसले, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. ही स्किन कॅन्सरची लक्षणं असू शकतात.

जाहिरात
10
News18 Lokmat

डेन्टल चेकअप - दातांचं आरोग्य चांगलं असल्यास बऱ्य़ाच आजारांना दूर ठेवता येतं. महिलांनी वर्षातून दोनदा तरी दातांची तपासणी करून घ्यावी. दात किडणं, हिरड्यांच्या समस्या असल्यास गंभीर होणार नाहीत.

जाहिरात
11
News18 Lokmat

सूचना - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 011

    International Women’s Day - प्रत्येक महिलेने जरूर कराव्यात 'या' 10 हेल्थ टेस्ट

    ब्लडप्रेशर - विशीनंतर किमान 2 वर्षांतून एकदा तरी रक्तदाब चाचणी करून घ्यावी.

    MORE
    GALLERIES

  • 02 011

    International Women’s Day - प्रत्येक महिलेने जरूर कराव्यात 'या' 10 हेल्थ टेस्ट

    कोलेस्ट्रॉल -  यामुळे हृदयाच्या आजारांचा आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. 20 व्या वयानंतर 5 वर्षातून एकदा तरी शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी तपासून घ्यावी.

    MORE
    GALLERIES

  • 03 011

    International Women’s Day - प्रत्येक महिलेने जरूर कराव्यात 'या' 10 हेल्थ टेस्ट

    पॅप स्मिअर्स (Pap Smears) - 21 ते 65 वयात प्रत्येकी 3 वर्षांनी पॅप स्मिअर्स टेस्ट करून घ्यावी. यामुळे सर्व्हिकल कॅन्सरचा धोका असल्यास लवकर निदान होतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 011

    International Women’s Day - प्रत्येक महिलेने जरूर कराव्यात 'या' 10 हेल्थ टेस्ट

    मॅमोग्राम - ब्रेस्ट कॅन्सरचं लवकर निदान होण्यासाठी ही चाचणी गरजेची आहे. चाळीशीनंतर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असतो, त्यामुळे या वयानंतर दर दोन वर्षांनी मेमोग्राम करून घ्यावं.

    MORE
    GALLERIES

  • 05 011

    International Women’s Day - प्रत्येक महिलेने जरूर कराव्यात 'या' 10 हेल्थ टेस्ट

    बोन डेन्सिटी स्क्रिनिंग - वाढत्या वयानुसार हाडांच्या समस्या बळावतात. त्यामुळे वयाच्या पासष्टीपासून महिलांनी Osteoporosis साठी बोन डेन्सिटी टेस्ट करून घ्यावी

    MORE
    GALLERIES

  • 06 011

    International Women’s Day - प्रत्येक महिलेने जरूर कराव्यात 'या' 10 हेल्थ टेस्ट

    ब्लड ग्लुकोज टेस्ट - 45 वयानंतर दर 3 वर्षांनी रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्यावी, जेणेकरून डायबेटिज किंवा प्रीडायबेटिजचं निदान होईल.

    MORE
    GALLERIES

  • 07 011

    International Women’s Day - प्रत्येक महिलेने जरूर कराव्यात 'या' 10 हेल्थ टेस्ट

    कोलोन कॅन्सर स्क्रिनिंग - वयाच्या पन्नाशीपासून कोलोन कॅन्सरची तपासणी सुरू करावी. यामध्ये sigmoidoscopy किंवा colonoscopy केली जाते. कोलोना कॅन्सरचा धोका ओळखणअयासाठी दर 5 वर्षांनी sigmoidoscopy करावी आणि दर 10 वर्षांनी colonoscopy करावी.

    MORE
    GALLERIES

  • 08 011

    International Women’s Day - प्रत्येक महिलेने जरूर कराव्यात 'या' 10 हेल्थ टेस्ट

    बॉडी मास्क इंडेक्स - अठराव्या वयापासून लठ्ठपणाबाबत चाचणी करून घ्यावी. यासाठी बॉडी मास्क इंडेक्स तपासून घ्यावा. यामुळे तुम्ही लठ्ठ आहात की नाही हे समजेल, शिवाय लठ्ठपणामुळे बळावणारे आजार दूर ठेवता येतील.

    MORE
    GALLERIES

  • 09 011

    International Women’s Day - प्रत्येक महिलेने जरूर कराव्यात 'या' 10 हेल्थ टेस्ट

    स्किन एक्झामिनेशन - प्रत्येक महिलेन महिन्याला घरच्या घरी आपल्या त्वचेची तपासणी करावी. त्वचेमध्ये काही बदल दिसले, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. ही स्किन कॅन्सरची लक्षणं असू शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 10 11

    International Women’s Day - प्रत्येक महिलेने जरूर कराव्यात 'या' 10 हेल्थ टेस्ट

    डेन्टल चेकअप - दातांचं आरोग्य चांगलं असल्यास बऱ्य़ाच आजारांना दूर ठेवता येतं. महिलांनी वर्षातून दोनदा तरी दातांची तपासणी करून घ्यावी. दात किडणं, हिरड्यांच्या समस्या असल्यास गंभीर होणार नाहीत.

    MORE
    GALLERIES

  • 11 11