
1. मध डोळ्यांसाठी फायदेशीर आहे Honey
मध डोळ्यांसाठी नैसर्गिक फायदेशीर आहे. मध खाल्ल्यानं डोळ्यांना फायदा होईल. मधामुळं डोळ्यांचे स्नायू निरोगी राहतात. तसेच दृष्टी कमकुवत होण्यापासून बचाव होतो.

2. खोबरेल तेल डोळ्यांसाठी फायदेशीर Coconut oil
रोज हलक्या हातांनी पायाच्या तळव्याला खोबरेल किंवा तिळाचे तेल लावावे. यामुळे तुमच्या डोळ्यांना फायदा होतो आणि प्रकाशावरही चांगला परिणाम होतो.

3. मूग डाळ डोळ्यांसाठी फायदेशीर Moong dal
मूग डाळीचे सेवन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते. यासोबतच हिरवी पाने आणि कोशिंबीर खा.

4. आवळा खाणं Eat amla
आवळा खाल्ल्यास डोळे निरोगी राहतात. सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्या. यासोबतच आवळा जामचेही सेवन करता येते.

5. गाजर खा Eat carrot
गाजरामध्ये असलेले बीटा कॅरोटीन डोळे निरोगी ठेवते. तुम्ही गाजराचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने डोळ्यांचे अनेक प्रकारचे आजार कमी होतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.