मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /शुक्राणूंची संख्या वाढवायचीय? काळजी करू नका; तुमच्या किचनमधील ही एकच गोष्ट आहे पुरेशी

शुक्राणूंची संख्या वाढवायचीय? काळजी करू नका; तुमच्या किचनमधील ही एकच गोष्ट आहे पुरेशी

पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असेल किंवा त्यांची गुणवत्ता चांगली नसेल तर मूल होण्यात अडचण निर्माण होऊ शकते. कमी स्पर्म काउंटबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण फक्त एक गोष्ट खाल्ल्याने तुमची समस्या दूर होऊ शकते.

नवी दिल्ली, 09 जानेवारी : निरोगी जीवनासाठी आणि संतती प्राप्तीसाठी शारीरिक संबंध महत्त्वाचे आहेत. अनेक दाम्पत्याला मूल होत नाही. याचं कारण म्हणजे महिला किंवा पुरुषांमध्ये असलेली समस्या. पुरुषांमध्ये शुक्राणूंची (sperms) संख्या कमी असेल किंवा त्यांची गुणवत्ता चांगली नसेल तर मूल होण्यात अडचण निर्माण होऊ शकते. कमी स्पर्म काउंटबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण फक्त एक गोष्ट खाल्ल्याने तुमची समस्या दूर होऊ शकते. ही गोष्ट फार कोणती मोठी नसूव आपल्याच घरातील लवंग आहे. लवंग खाल्ल्यास शुक्राणूंची (increase the number of sperms) संख्या वाढते.

लवंगामुळे या आजारांपासून सुटका होईल

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासोबतच लवंग पचनाच्या समस्या, रक्तदाब आणि मधुमेहावरही खूप फायदेशीर आहे. लवंगात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि जस्त आढळतात. हे सर्व घटक आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.

लवंग खाल्ल्याने स्पर्म काउंट वाढेल

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही नियमितपणे लवंगांचे सेवन केले तर तुमच्या शुक्राणूंच्या संख्येशी संबंधित समस्या दूर होतील. लवंग खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या वाढते. तथापि, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की लवंग मर्यादित प्रमाणात खावी, कारण ती पुरुषांच्या हार्मोन टेस्टोस्टेरॉनवर परिणाम करू शकते.

हे वाचा - Parenting : लहान मुलं अचानक विचारतात असे प्रश्न, तेव्हा गोंधळून जावू नका; या टिप्स येतील तुमच्या कामी

पचनाचे त्रास

याशिवाय जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंगा खाल्ल्या तर तुमची पोटाशी संबंधित समस्या दूर होतील. लवंग पचनसंस्थेतील एन्झाईम्सचा स्राव वाढवते, ज्यामुळे अपचन होत नाही.

हे वाचा - Hair care tips : केस धुताना जवळपास 90 टक्के लोक या चुका करतात; नंतर उपायांवर वेळ घालवतात

दुसरीकडे, जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी 2 लवंगा कोमट पाण्यासोबत खाल्ल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तुमच्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Sexual health, Sexual wellness