Valentines Day 2020 - सावर रे मना, भूल कोई हमसे ना हो जाएँ...

Valentines Day 2020 - सावर रे मना, भूल कोई हमसे ना हो जाएँ...

प्रेम आणि आकर्षण... का होतं आणि कोणासोबत होईल हे सांगणं अशक्य आहे. विशिष्ट नात्यांमध्ये लैंगिक संबंध नसायला हवेत, यासाठी सामाजिक नियम आहेत. मात्र तरीही तुम्हाला ते आवडतं. त्याला इलाज नाही पण...

  • Share this:

तारुण्यात पदार्पण करताना प्रत्येकजण अनेक शारीरिक आणि मानसिक बदलातून जातो. तारुण्याच्या या सुरुवातीच्या टप्प्यात ज्या विरुद्धलिंगी व्यक्तींशी सर्वाधिक संपर्क येतो, ते आपले मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्य असतात.संपूर्ण कुटुंब एकत्र बसून गप्पा मारतं, मात्र त्यावेळी सेक्सबाबत अशा मोकळ्या गप्पा नसतात. किशोरवयीन मुलं आणि तरुणांना इंटरनेटवरील पॉर्न आणि मित्रमंडळींकडूनच सेक्सबाबत अर्धवट माहिती मिळते, त्यामुळे साहजिकच याबाबत कुतूहल खूप वाढतं.

उनसे मिली नजर के मेरे होश उड गए

आपल्या जवळच्या नातेवाईकांबाबतच प्रणयाची स्वप्न बघणं हे काही नवीन नाही. अनेकांच्या बाबतीत हे होतं आणि पूर्वापार सुरू आहे

प्राचीन इजिप्शियन शाही वंश टिकवण्यासाठी आपल्याच कुटुंबातील सदस्याशी लग्न करत असत. मात्र हळूहळू बदल होत गेले, विवाहपद्धत आली आणि कुटुंबातील सदस्यासोबत सेक्सबाबतचा विचार कल्पनेत तर आले मात्र काही नात्यांमध्ये ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यापासून सामाजिक नियमांनी जखडून ठेवलं.

"स्पर्धात्मक परीक्षेच्या कोचिंगसाठी मी दिल्लीत आलो होतो. दिल्लीत माझी एक बहीण कामानिमित्त राहत होती. मी तिच्याकडेच राहू लागलो. शारीरिक संबंध ठेवण्यांच्या भावनांना आवर घालणं तसं अशक्य होतं. तिचं ब्रेकअप झालं होतं आणि त्यातून बाहेर पडल्यानंतर एक दिवस ती नशेत होती तिनं मला पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवण्याची संधी दिली, मी तेव्हा 18 वर्षांचा होतो. त्या रात्री आणि त्यानंतर किती तरी वर्ष आम्ही सेक्स केलं. आता तिचं लग्न झालं आणि ती परदेशात राहते. मी अजूनही तिथंच आहे, पुढे गेलेलो नाही" – अमन (नाव बदललेलं), वय 25, समाजसेवक, लखनौ

हिंदूंमध्ये एका विशिष्ट नाती सोडता नात्यात लग्न करायला आणि त्यामुळे लैंगिक संबंधही ठेवण्यास परवानगी नाही. तर दुसरीकडे मुस्लीम धर्म, दक्षिण भारतातील बहुतेक समुदाय आणि आदिवासी भागात सख्ख्या चुलत मावस भावंडांना लग्न करण्यास परवानगी आहे.

नात्यानात्यात लैंगिक संबंध न ठेवण्यामागे एक वैज्ञानिक कारणही आहे. एकाच वंशात जन्मलेल्या मुलांना जन्मजात विकार (congenital disorders) , अपंगत्व बळावण्याची शक्यता जास्त असते, मृत्यूचा धोकाही जास्त असतो. तसंच सामाजिक आणि नैतिकदृष्ट्यादेखील कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तींमधील नात्याचं पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी लग्न झालेल्या जोडप्याव्यतिरिक्त इतरांना एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवण्यास परवानगी नसते.

दिल है की मानता नही

"माझ्या शिक्षणासाठी मी एका मोठ्या शहरात गेले. माझ्या वडिलांचे चुलत भाऊ त्या शहरात काम करत होते, नात्याने ते माझे काका होते मात्र फक्त 10 वर्षांनीच माझ्यापेक्षा मोठे होते. नव्या शहरात ते माझ्यासाठी आधार होते. आमच्याही नकळत आम्ही एकमेकांंकडे आकर्षित झालो आणि कळलंच नाही आमच्यात कधी संबंध सुरू झाले. ते खरं तर विवाहित आहेत. तरीही आम्ही दोघे एकमेकांकडे ओढले गेलो. आम्ही अजूनही रिलेशनशिपमध्ये आहोत. मी अजूनही अविवाहित आहे. सिंगल आहे आणि आता आमच्या नात्याला 5 वर्षं झाली आहेत.

आराधना, 23, योगा प्रशिक्षक, फरिदाबाद 

ऐकून आश्चर्य वाटेल पण अशी अनेक लोक आहेत, ज्यांच्या मनात पालकांबाबत असे विचार येतात. अनेक जण ते सांगत नाहीत कारण त्यांच्या मनात भीती असतं, शिवाय आपल्या मनातील अशा भावनांबाबत लाजही वाटते. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ सिगमंड फ्रॉइड यांच्या मते, कुटुंबातील सदस्यांना अगदी मुलांनासुद्धा नैसर्गिकरीत्या एकमेकांबाबत वासना असते याला ओडीपस कॉम्प्लेक्स (Oedipus complex) असं म्हणतात. कारण ग्रीक राजा ओडीपसने आपल्या आईशी लग्न केलं होतं आणि त्या दोघांना मुलंही होती. हे असे संबंध टाळण्यासाठी त्या वेळच्या समाजव्यवस्थेत कौटुंबिक नात्यांतल्या लैंगिक संबंधांना निषिद्ध ठरवणं गरजेचं झालं असावं. त्यातून मग नात्यात लग्न करू नये वगैरे रुढी आल्या.

भाभी जी घर पर है

पॉर्नसाईट पाहिल्या तर अशा fantasies साठी एक स्वतंत्र श्रेणी असते. विशेषतः 'भाभी'चं पात्र दिसतं. आता ती भाभी म्हणजे खऱ्या अर्थाने भावाची बायको - वहिनी असं नाही. भाभी म्हणजे कुणाची तरी बायको... विवाहिता.  म्हणजेच जिच्याकडे 'त्या' नजरेने बघता येणार नाही अशी स्त्री. आता मनुष्यस्वभावानुसार, जे करायला मनाई आहे, त्याकडेच मन आकर्षित होतं. म्हणून त्या भाभीचं आकर्षण असतं.

भारतात सविता भाभी हे कॅरॅक्टर प्रसिद्ध आहे. सविता भाभी आणि वेलाम्मा हे दोन सेक्स कॉमिक बुक्स प्रसिद्ध आहेत. या दोन्ही विवाहित स्त्रियांची पात्रं  'शेजारची आकर्षक स्त्री', ज्या तरुणांच्या लैंगिक आकर्षणाचा विषय आहेत, अशा अर्थानंच रंगवली गेली.  तरुणांमध्ये ऑनलाइन सर्वेक्षण केल्यानंतर सविता भाभी हे पात्र तयार करण्यात आलं. हे पात्र नवविवाहित महिला असावी, यासाठी जास्त मतं मिळाली. असे भरपूर तरुण पुरुष आणि महिला आहेत, ज्यांनी अशा काल्पनिक कथेवरून सो कॉल्ड प्रेरणा घेत संबंध ठेवले असतील. कामोत्तेजक कथा आणि व्हिडिओमध्ये अशा थीम सातत्याने असतात.

तर मग तुमच्या कुटुंबातील सदस्यांबाबत तुम्ही किंचित अयोग्य विचार करत आहात हे तुम्ही कसं ओळखाल?

तुम्हाला एखादं erotic dream पडलं आणि तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेत उठला. तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकासोबत किंवा ज्या व्यक्तीसोबत तुम्ही सेक्स करायला नको, उदा. शिक्षक अशा व्यक्तीसोबत तुम्ही सेक्स केला.

हस्तमैथुन करताना किंवा प्रत्यक्ष सेक्स करताना तुम्ही orgasm च्या जवळ आहात आणि शेवटच्या क्षणाला तुमच्या मनात त्या व्यक्तीचा विचार येतो. त्या व्यक्तीचा शारीरिक स्पर्श किंवा किमान त्याचं लक्ष वेधण्यासाठी तुम्ही त्याची प्रशंसा करता, असं तुम्हाला दिसून आलं.

प्यार दिवाना होता है

प्रेम आणि आकर्षण... का होतं आणि कोणासोबत होईल हे सांगणं अशक्य आहे. विशिष्ट नात्यांमध्ये लैंगिक संबंध नसायला हवेत, यासाठी सामाजिक नियम आहेत. मात्र तरीही तुम्हाला ते आवडतं. त्याला इलाज नाही. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायलं हवं की हे विचार तुमच्या कल्पनेतच राहू द्या, तुम्हाला त्या खऱ्या आयुष्यात प्रत्यक्षात आणण्याची गरज नाही. ज्या गोष्टी निषिद्ध असतात, त्यांचं आकर्षण हे असतंच. ज्या व्यक्तीकडे आपण आकर्षित व्हायला नको, अशाच व्यक्तीकडे एका वेळेस आपण आकर्षित होतो आणि जोपर्यंत तिथं जबरदस्ती आणि हिंसाचार होत नाही तोपर्यंत सर्व चांगलं आहे.

लेखिका – पूजा प्रियंवदा या Redwomb संकेतस्थळावर Sexual wellness columnist आहेत. Redwomb हे सेक्सबाबत लोकांना माहिती देणारं ऑनलाईन व्यासपीठ आहे.

First published: February 6, 2020, 10:29 PM IST

ताज्या बातम्या