जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / तयार राहा! नोव्हेंबरमध्येच Oxford ची कोरोना लस मिळण्याची शक्यता

तयार राहा! नोव्हेंबरमध्येच Oxford ची कोरोना लस मिळण्याची शक्यता

भारतात ज्या ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीचं (oxford corona vaccine) ट्रायल सुरू आहे, त्याबाबत गूड न्यूज मिळाली आहे.

01
News18 Lokmat

कोरोना लस (corona vaccine) कधी येणार याची प्रतीक्षा असताना ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीबाबत (oxford corona vaccine) गूड न्यूज मिळते आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (oxford university) आणि अॅस्ट्राझेनका कंपनीने (AstraZeneca) तयार केलेली कोरोना लस तयार नोव्हेंबरमध्येच मिळण्याची शक्यता आहे. या लशीत भारताच्या सीरम इन्स्टिट्युटची (serum institute of india) भागीदारी आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

या लशीचं सध्या ट्रायल सुरू आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत.  वयस्कर आणि तरुण दोन्ही वयोगटातील व्यक्तींमध्ये या लशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली.

जाहिरात
04
News18 Lokmat

ही लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये अँटिबॉडी आणि टी-सेलची निर्मिती झाली आहे. वयस्कर व्यक्तींवर याचा दुष्परिणामही कमी पाहायला मिळाला आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

लंडनमधील रुग्णालयांना कोरोना लशीसाठी तयारी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. द सनच्या बातमीचा हवाला देत रॉयटर्सने हे वृत्त दिलं आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

रिपोर्टनुसार लवकरच रुग्णालयांना कोरोना लशीची पहिली बॅच पुरवली जाईल, असं सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    तयार राहा! नोव्हेंबरमध्येच Oxford ची कोरोना लस मिळण्याची शक्यता

    कोरोना लस (corona vaccine) कधी येणार याची प्रतीक्षा असताना ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीबाबत (oxford corona vaccine) गूड न्यूज मिळते आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    तयार राहा! नोव्हेंबरमध्येच Oxford ची कोरोना लस मिळण्याची शक्यता

    ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (oxford university) आणि अॅस्ट्राझेनका कंपनीने (AstraZeneca) तयार केलेली कोरोना लस तयार नोव्हेंबरमध्येच मिळण्याची शक्यता आहे. या लशीत भारताच्या सीरम इन्स्टिट्युटची (serum institute of india) भागीदारी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    तयार राहा! नोव्हेंबरमध्येच Oxford ची कोरोना लस मिळण्याची शक्यता

    या लशीचं सध्या ट्रायल सुरू आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत.  वयस्कर आणि तरुण दोन्ही वयोगटातील व्यक्तींमध्ये या लशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    तयार राहा! नोव्हेंबरमध्येच Oxford ची कोरोना लस मिळण्याची शक्यता

    ही लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये अँटिबॉडी आणि टी-सेलची निर्मिती झाली आहे. वयस्कर व्यक्तींवर याचा दुष्परिणामही कमी पाहायला मिळाला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    तयार राहा! नोव्हेंबरमध्येच Oxford ची कोरोना लस मिळण्याची शक्यता

    लंडनमधील रुग्णालयांना कोरोना लशीसाठी तयारी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. द सनच्या बातमीचा हवाला देत रॉयटर्सने हे वृत्त दिलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06