जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Contraceptive Pill मुळे टाळता येते प्रेग्नन्सी; पण गोळ्या घेण्यापूर्वी दुष्परिणामांचीही तयारी ठेवा

Contraceptive Pill मुळे टाळता येते प्रेग्नन्सी; पण गोळ्या घेण्यापूर्वी दुष्परिणामांचीही तयारी ठेवा

सेक्स करताना गर्भधारणेची भीती (Fear of Pregnancy) वाटते तर, त्याचं टेन्शन घेऊ नका. कारण गर्भनिरोधक गोळी (Contraceptive Pill) योग्य प्रकारे वापर केल्यास प्रेग्नन्सी टाळता येऊ शकते.

01
News18 Lokmat

गर्भनिरोधक गोळ्यांचा दररोज वापर केल्यास याचा परिणाम आरोग्यावर होतो. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये लेवोनॉर्गेस्‍ट्रेल नावाचं हार्मोन वापरलेलं असतं. त्यालाच ‘मॉर्निंग आफ्टर’ पिल देखील म्हटलं जातं. प्रेग्नन्सी टाळण्यासाठी महिला या गोळ्या घेतात. यामुळे सेक्सनंतर गर्भधारणेची भीती राहत नाही. मात्र या गोळ्या घेण्याची योग्य पद्धत वापरली पाहिजे.

जाहिरात
02
News18 Lokmat

या गोळ्या आपल्या मासिक पाळीच्या सायकलवर काम करत असतात. या गोळ्या ओव्युलेशन थांबवतात किंवा पुढे नेऊ शकता. त्यामुळेच प्रेग्नन्सी रोखू शकतात. प्रेग्नन्ट महिलांनी या गोळ्यांचा वापर करू नये.

जाहिरात
03
News18 Lokmat

तज्ज्ञांच्यामते या गोळ्या घेतल्यानंतर असुरक्षिततेची भावना राहत नाही. गर्भधारणेची भीती नसते. सेक्सनंतर ही गोळी घेणं अत्यंत आवश्यक असतं. सेक्स झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर ही गोळी घ्यावी. असुरक्षित लैंगिक संबंधानंतर 24 तासांच्या आत ही गोळी घेणं आवश्यक असतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

पण, 24 तासांपेक्षा जास्त काळ गेल्यानंतर गोळी घेतली तर अपेक्षित परिणाम मिळत नाही. एकावेळी एकच गोळी खावी. जास्त गोळ्या घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. या गोळ्या घेतल्यानंतर काही त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

जाहिरात
05
News18 Lokmat

या गोळ्या घेतल्यामुळे महिलांना अनसेफ सेक्सची भीती राहत नाही. याशिवाय गर्भधारणेचं टेन्शन रहात नाही. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार एखाद्या मेडिकल मधून या गोळ्या खरेदी करता येतात.

जाहिरात
06
News18 Lokmat

गर्भवती महिलांनी या गोळ्या घेऊ नये. प्रेग्नन्सीची खात्री नसली पण, शक्यता वाटत असेल तरीदेखील या गोळ्या खाऊ नयेत. मॉर्निंग आफ्टर पिल घेतल्यानंतर काही त्रास जाणवत असेल, एलर्जी होत असेल तर, या गोळ्या घेऊ नयेत. या गोळ्यांमुळे एनाफिलॅक्सिस रिअ‍ॅक्शन होण्याची शक्यता असते.

जाहिरात
07
News18 Lokmat

या गोळ्यांचे फारसे दुष्परिणाम होत नसले. तरीदेखील काही जणांना पोटदुखी, डोकेदुखी, थकवा, उलटी होणे असे त्रास जाणवतात.

जाहिरात
08
News18 Lokmat

या गोळ्यांमुळे पिरेड सायकलवर परिणाम होऊ शकतो किंवा चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो तर छातीत वेदना होऊ शकता.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Contraceptive Pill मुळे टाळता येते प्रेग्नन्सी; पण गोळ्या घेण्यापूर्वी दुष्परिणामांचीही तयारी ठेवा

    गर्भनिरोधक गोळ्यांचा दररोज वापर केल्यास याचा परिणाम आरोग्यावर होतो. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये लेवोनॉर्गेस्‍ट्रेल नावाचं हार्मोन वापरलेलं असतं. त्यालाच ‘मॉर्निंग आफ्टर’ पिल देखील म्हटलं जातं. प्रेग्नन्सी टाळण्यासाठी महिला या गोळ्या घेतात. यामुळे सेक्सनंतर गर्भधारणेची भीती राहत नाही. मात्र या गोळ्या घेण्याची योग्य पद्धत वापरली पाहिजे.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Contraceptive Pill मुळे टाळता येते प्रेग्नन्सी; पण गोळ्या घेण्यापूर्वी दुष्परिणामांचीही तयारी ठेवा

    या गोळ्या आपल्या मासिक पाळीच्या सायकलवर काम करत असतात. या गोळ्या ओव्युलेशन थांबवतात किंवा पुढे नेऊ शकता. त्यामुळेच प्रेग्नन्सी रोखू शकतात. प्रेग्नन्ट महिलांनी या गोळ्यांचा वापर करू नये.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Contraceptive Pill मुळे टाळता येते प्रेग्नन्सी; पण गोळ्या घेण्यापूर्वी दुष्परिणामांचीही तयारी ठेवा

    तज्ज्ञांच्यामते या गोळ्या घेतल्यानंतर असुरक्षिततेची भावना राहत नाही. गर्भधारणेची भीती नसते. सेक्सनंतर ही गोळी घेणं अत्यंत आवश्यक असतं. सेक्स झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर ही गोळी घ्यावी. असुरक्षित लैंगिक संबंधानंतर 24 तासांच्या आत ही गोळी घेणं आवश्यक असतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Contraceptive Pill मुळे टाळता येते प्रेग्नन्सी; पण गोळ्या घेण्यापूर्वी दुष्परिणामांचीही तयारी ठेवा

    पण, 24 तासांपेक्षा जास्त काळ गेल्यानंतर गोळी घेतली तर अपेक्षित परिणाम मिळत नाही. एकावेळी एकच गोळी खावी. जास्त गोळ्या घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. या गोळ्या घेतल्यानंतर काही त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Contraceptive Pill मुळे टाळता येते प्रेग्नन्सी; पण गोळ्या घेण्यापूर्वी दुष्परिणामांचीही तयारी ठेवा

    या गोळ्या घेतल्यामुळे महिलांना अनसेफ सेक्सची भीती राहत नाही. याशिवाय गर्भधारणेचं टेन्शन रहात नाही. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार एखाद्या मेडिकल मधून या गोळ्या खरेदी करता येतात.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Contraceptive Pill मुळे टाळता येते प्रेग्नन्सी; पण गोळ्या घेण्यापूर्वी दुष्परिणामांचीही तयारी ठेवा

    गर्भवती महिलांनी या गोळ्या घेऊ नये. प्रेग्नन्सीची खात्री नसली पण, शक्यता वाटत असेल तरीदेखील या गोळ्या खाऊ नयेत. मॉर्निंग आफ्टर पिल घेतल्यानंतर काही त्रास जाणवत असेल, एलर्जी होत असेल तर, या गोळ्या घेऊ नयेत. या गोळ्यांमुळे एनाफिलॅक्सिस रिअ‍ॅक्शन होण्याची शक्यता असते.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Contraceptive Pill मुळे टाळता येते प्रेग्नन्सी; पण गोळ्या घेण्यापूर्वी दुष्परिणामांचीही तयारी ठेवा

    या गोळ्यांचे फारसे दुष्परिणाम होत नसले. तरीदेखील काही जणांना पोटदुखी, डोकेदुखी, थकवा, उलटी होणे असे त्रास जाणवतात.

    MORE
    GALLERIES

  • 08 08