जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Winter Diet: थंडी येतेय! ताप, सर्दी, खोकला नको असेल तर आजपासूनच हे 6 पदार्थ आवर्जून घ्या

Winter Diet: थंडी येतेय! ताप, सर्दी, खोकला नको असेल तर आजपासूनच हे 6 पदार्थ आवर्जून घ्या

पावसाळ्याप्रमाणे थंडीच्या हंगामातही (Winters) बऱ्याचदा बॅक्टरियल आणि व्हायरल इन्फेक्शन Viral Infection वाढण्याचा धोका अधिक असतो.

01
News18 Lokmat

पावसाळाच नाही तर, थंडीच्या हंगामातही बऱ्याच जणांना ताप, सर्दी, खोकला या आजारांना सामोरे जावे लागते. या आजारांपासून बचावासाठी आपल्याला आतून मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

थंडीच्या हंगामातही (Winters) बऱ्याचदा बॅक्टरीयल व्हायरल इन्फेक्शन Viral Infection होण्याचा धोका असतो. यासाठी आपल्याला या रोगांशी लढता येईल अशी आपली प्रतिकार शक्ती असायला हवी. हे पाच पदार्थ तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतील.

जाहिरात
03
News18 Lokmat

आलं - आलं पाचक असतं. काहीजण दररोजच्या चहामध्ये आलं टाकून ते पितात, असा आल्याचा चहा उपयुक्त ठरतो. शिवाय आल्यामध्ये दाहक गुणधर्म आणि अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-कॅन्सर घटकांचा शरीरावर चांगला परिणाम होतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आपल्याला रोगाशी लढण्यास सक्रिय ठेवतात. बऱ्याचदा घशातलं व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी आल्याच्या रसाचा उपयोग केला जातो.

जाहिरात
04
News18 Lokmat

ओट्स : ओट्स हे खूप पौष्टिक मानले जातात. कारण ओट्समध्ये विरघळणारे फायबर असतं जे आपल्याला हृदयविकारांपासून दूर ठेवतं. शिवाय ओट्स चा वापर आपण आपल्या आहारात केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते. ओट्समध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमधील जळजळ कमी होते.ओट्स हे पचनासाठी खूप हलके असतात ,त्यामुळे पोटदुखी आणि जुलाबाच्या वेळी याचे सेवन केल्यास गुणकारी ठरेल.

जाहिरात
05
News18 Lokmat

लसूण : आपल्या दररोजच्या जेवणात जे जेवणाची चव वाढवण्यासाठी लसणीचा वापर केला जातो. लसूण सर्दी-खोकलामध्ये फायदेशीर मानले जाते. लसणात कॅल्शियम, पोटॅशियम आणि सल्फ्यूरिक आम्ल हे घटक असतात. लसणाने पोटात होणारी जळजळ सुद्धा कमी होते. पोटातील गस्ट्रिक प्रॉब्लेम दूर होतो. शिवाय लसणाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.

जाहिरात
06
News18 Lokmat

दही : दही हे शरीरासाठी खूप थंड असतं. दह्यापासून तयार होणारे ताक जर तुम्ही प्यायलात, तर पोटातील जळजळ तर थांबतेच शिवाय पोटाला आराम मिळतो. दह्यामध्ये मोठया प्रमाणावर कॅल्शियम, जीवनसत्त्व, प्रोटीन असतात. त्यामुळे आपली अंतर्गत रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. महत्वाचं म्हणजे, जर कफाची समस्या असेल तर दही खाणे टाळा.

जाहिरात
07
News18 Lokmat

मध : मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. जे आपल्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती कायम टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल घटक खोकला, घसादुखीमध्ये आणि घशातील खवखव यावर मध उपयुक्त ठरतं.

जाहिरात
08
News18 Lokmat

केळी : केळीमध्ये विद्राव्य घटकीय फायबर आढळतात. जे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. केळ्याने पोटातील आजार देखील दुर होतात. दररोज सकाळी एक केळ खाल्याने पोट देखील साफ होते. केळ्यात मोठया प्रमाणात पोषक घटक आणि कॅलरीज असतात.केळी : केळीमध्ये विद्राव्य घटकीय फायबर आढळतात. जे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. केळ्याने पोटातील आजार देखील दुर होतात. दररोज सकाळी एक केळ खाल्याने पोट देखील साफ होते. केळ्यात मोठया प्रमाणात पोषक घटक आणि कॅलरीज असतात.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Winter Diet: थंडी येतेय! ताप, सर्दी, खोकला नको असेल तर आजपासूनच हे 6 पदार्थ आवर्जून घ्या

    पावसाळाच नाही तर, थंडीच्या हंगामातही बऱ्याच जणांना ताप, सर्दी, खोकला या आजारांना सामोरे जावे लागते. या आजारांपासून बचावासाठी आपल्याला आतून मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Winter Diet: थंडी येतेय! ताप, सर्दी, खोकला नको असेल तर आजपासूनच हे 6 पदार्थ आवर्जून घ्या

    थंडीच्या हंगामातही (Winters) बऱ्याचदा बॅक्टरीयल व्हायरल इन्फेक्शन Viral Infection होण्याचा धोका असतो. यासाठी आपल्याला या रोगांशी लढता येईल अशी आपली प्रतिकार शक्ती असायला हवी. हे पाच पदार्थ तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतील.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Winter Diet: थंडी येतेय! ताप, सर्दी, खोकला नको असेल तर आजपासूनच हे 6 पदार्थ आवर्जून घ्या

    आलं - आलं पाचक असतं. काहीजण दररोजच्या चहामध्ये आलं टाकून ते पितात, असा आल्याचा चहा उपयुक्त ठरतो. शिवाय आल्यामध्ये दाहक गुणधर्म आणि अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-कॅन्सर घटकांचा शरीरावर चांगला परिणाम होतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आपल्याला रोगाशी लढण्यास सक्रिय ठेवतात. बऱ्याचदा घशातलं व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी आल्याच्या रसाचा उपयोग केला जातो.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Winter Diet: थंडी येतेय! ताप, सर्दी, खोकला नको असेल तर आजपासूनच हे 6 पदार्थ आवर्जून घ्या

    ओट्स : ओट्स हे खूप पौष्टिक मानले जातात. कारण ओट्समध्ये विरघळणारे फायबर असतं जे आपल्याला हृदयविकारांपासून दूर ठेवतं. शिवाय ओट्स चा वापर आपण आपल्या आहारात केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते. ओट्समध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमधील जळजळ कमी होते.ओट्स हे पचनासाठी खूप हलके असतात ,त्यामुळे पोटदुखी आणि जुलाबाच्या वेळी याचे सेवन केल्यास गुणकारी ठरेल.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Winter Diet: थंडी येतेय! ताप, सर्दी, खोकला नको असेल तर आजपासूनच हे 6 पदार्थ आवर्जून घ्या

    लसूण : आपल्या दररोजच्या जेवणात जे जेवणाची चव वाढवण्यासाठी लसणीचा वापर केला जातो. लसूण सर्दी-खोकलामध्ये फायदेशीर मानले जाते. लसणात कॅल्शियम, पोटॅशियम आणि सल्फ्यूरिक आम्ल हे घटक असतात. लसणाने पोटात होणारी जळजळ सुद्धा कमी होते. पोटातील गस्ट्रिक प्रॉब्लेम दूर होतो. शिवाय लसणाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Winter Diet: थंडी येतेय! ताप, सर्दी, खोकला नको असेल तर आजपासूनच हे 6 पदार्थ आवर्जून घ्या

    दही : दही हे शरीरासाठी खूप थंड असतं. दह्यापासून तयार होणारे ताक जर तुम्ही प्यायलात, तर पोटातील जळजळ तर थांबतेच शिवाय पोटाला आराम मिळतो. दह्यामध्ये मोठया प्रमाणावर कॅल्शियम, जीवनसत्त्व, प्रोटीन असतात. त्यामुळे आपली अंतर्गत रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. महत्वाचं म्हणजे, जर कफाची समस्या असेल तर दही खाणे टाळा.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Winter Diet: थंडी येतेय! ताप, सर्दी, खोकला नको असेल तर आजपासूनच हे 6 पदार्थ आवर्जून घ्या

    मध : मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. जे आपल्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती कायम टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल घटक खोकला, घसादुखीमध्ये आणि घशातील खवखव यावर मध उपयुक्त ठरतं.

    MORE
    GALLERIES

  • 08 08