स्त्रियांनी SEX नंतर चुकूनही करू नयेत 'या' 5 गोष्टी

फक्त सेक्स करताना नाही तर सेक्स केल्यानंतरही काळजी घेणं गरजेचं आहे. काही गैरसमजुतींमुळे आणि चुकीच्या सवयींमुळे UTI किंवा इतर इन्फेक्शनचा धोका असतो.

  • Share this:

सेक्सनंतर लघवीला न जाणे - सेक्सनंतर लगेचच लघवी करायला हवी, कारण यामुळे तुम्ही अनेक बॅक्टेरियांना तुमच्या शरीरात जाण्यापासून रोखू शकता. शिवाय यूटीआयचाही धोका कमी होतो.

सेक्सनंतर लघवीला न जाणे - सेक्सनंतर लगेचच लघवी करायला हवी, कारण यामुळे तुम्ही अनेक बॅक्टेरियांना तुमच्या शरीरात जाण्यापासून रोखू शकता. शिवाय UTI चाही धोका कमी होतो.

वेट वाईप्स वापरणे - सेक्सनंतर योनी स्वच्छ करणं गरजेचं आहे. मात्र योनी नाजूक आणि संवेदनशील आहे. वेट वाईप्स वापरल्याने खाज आणि जळजळ उद्भवू शकते.

साबणाचा वापर - योनीमध्ये नैसर्गिकरित्या लुब्रिकेशन असतं, ज्यामुळे योनीमध्ये मॉईश्चर राहतं. साबणाने योनी स्वच्छ केल्याने त्यावर परिणाम होऊ शकतो.

कपडे घालून झोपणे -सेक्सनंतर भरपूर घाम येतं आणि कपडे घातल्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे शक्यतो कपड्यांविना झोपणं योग्य आहे. कपडे घालूनच झोपायचं असेल, तर सैलसर कपडे घाला.

अंघोळ करणे - सेक्सनंतर अंघोळ करणं ठीक आहे, मात्र गरम पाणी असलेल्या टबमध्ये बसू नका. सेक्सनंतर योनीचं तोडं खुलं झालेलं असतं, अशावेळी गरम पाण्यात बसल्यास इन्फेक्शनचा धोका वाढतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2020 10:15 PM IST

ताज्या बातम्या