जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / ...तर तुम्ही कोरोना लस घेऊ नका; लस उत्पादक कंपन्यांनीच दिला सल्ला

...तर तुम्ही कोरोना लस घेऊ नका; लस उत्पादक कंपन्यांनीच दिला सल्ला

कोविशिल्ड (Covishield) असो किंवा कोवॅक्सिन (Covaxin), कुणी कोरोना लस (Corona vaccine) घेऊ नये याबाबत दोन्ही लस उत्पादक कंपन्यांनी फॅक्टशीट जारी केली आहे.

01
News18 Lokmat

1 मेपासून 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. 28 एप्रिलपासून कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतू अॅपमार्फत यासाठी नोंदणी सुरू होईल.

जाहिरात
02
News18 Lokmat

तुम्हीसुद्धा कोरोना लस घेण्याच्या तयारीत आहात. पण तरी थोडीफार भीती तुमच्या मनात आहेत. कारण कोरोना लशीचे दुष्परिणाम तर होणार नाहीत ना, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

जाहिरात
03
News18 Lokmat

सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने आपापल्या कोरोना लशीबाबत फॅक्टशीट जारी केले आहेत.  कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन कोरोना लस कुणी घेऊ नये, हे संबंधित लस उत्पादक कंपन्यांनी या फॅक्टशीटमध्ये सांगितलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

भारत बायोटेकने आपल्या फॅक्टशीटमध्ये सांगितलं की ज्यांना कोरोना लशीतील घटकांपासून अॅलर्जी असेल त्यांनी कोवॅक्सिन लस घेऊ नये.

जाहिरात
05
News18 Lokmat

लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर भरपूर ताप किंवा घातक संसर्ग होत असेल तर कोरोना लस घेऊ नका, असं आवाहन भारत बायोटेकने सांगितलं.

जाहिरात
06
News18 Lokmat

गर्भवती महिलांनीही कोरोना लस घेऊ नये, असा सल्ला भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटने दिला आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

ज्या महिला ब्रेस्टफिडिंग करत आहेत, त्यांनीसुद्धा कोरोना लस घेऊ नये, असं या दोन्ही कंपनीने म्हटलं आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

अशा महिलांना लस घ्यायची असेल तर त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  तुम्हाला तीव्र ताप असेल, अॅलर्जी असेल किंवा इतर कोणती लस घेतली असेल तर त्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्याला द्यायला हवी.

जाहिरात
09
News18 Lokmat

लस घेतल्यानंतर तुम्हाला सौम्य दुष्परिणाम जाणवतील. लस घेतलेल्या ठिकाणी सूज, वेदना आणि खाज उद्भवेल. हात आखडल्यासारखं वाटणं, हातात कमजोरी, शरीरात अशक्तपणा, थकवा जाणवेल.  ताप, अस्वस्थता, मळमळ, उलटी असे काही दुष्परिणामही दिसून येतील.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    ...तर तुम्ही कोरोना लस घेऊ नका; लस उत्पादक कंपन्यांनीच दिला सल्ला

    1 मेपासून 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. 28 एप्रिलपासून कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतू अॅपमार्फत यासाठी नोंदणी सुरू होईल.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    ...तर तुम्ही कोरोना लस घेऊ नका; लस उत्पादक कंपन्यांनीच दिला सल्ला

    तुम्हीसुद्धा कोरोना लस घेण्याच्या तयारीत आहात. पण तरी थोडीफार भीती तुमच्या मनात आहेत. कारण कोरोना लशीचे दुष्परिणाम तर होणार नाहीत ना, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    ...तर तुम्ही कोरोना लस घेऊ नका; लस उत्पादक कंपन्यांनीच दिला सल्ला

    सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने आपापल्या कोरोना लशीबाबत फॅक्टशीट जारी केले आहेत.  कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन कोरोना लस कुणी घेऊ नये, हे संबंधित लस उत्पादक कंपन्यांनी या फॅक्टशीटमध्ये सांगितलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    ...तर तुम्ही कोरोना लस घेऊ नका; लस उत्पादक कंपन्यांनीच दिला सल्ला

    भारत बायोटेकने आपल्या फॅक्टशीटमध्ये सांगितलं की ज्यांना कोरोना लशीतील घटकांपासून अॅलर्जी असेल त्यांनी कोवॅक्सिन लस घेऊ नये.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    ...तर तुम्ही कोरोना लस घेऊ नका; लस उत्पादक कंपन्यांनीच दिला सल्ला

    लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर भरपूर ताप किंवा घातक संसर्ग होत असेल तर कोरोना लस घेऊ नका, असं आवाहन भारत बायोटेकने सांगितलं.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    ...तर तुम्ही कोरोना लस घेऊ नका; लस उत्पादक कंपन्यांनीच दिला सल्ला

    गर्भवती महिलांनीही कोरोना लस घेऊ नये, असा सल्ला भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटने दिला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    ...तर तुम्ही कोरोना लस घेऊ नका; लस उत्पादक कंपन्यांनीच दिला सल्ला

    ज्या महिला ब्रेस्टफिडिंग करत आहेत, त्यांनीसुद्धा कोरोना लस घेऊ नये, असं या दोन्ही कंपनीने म्हटलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    ...तर तुम्ही कोरोना लस घेऊ नका; लस उत्पादक कंपन्यांनीच दिला सल्ला

    अशा महिलांना लस घ्यायची असेल तर त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  तुम्हाला तीव्र ताप असेल, अॅलर्जी असेल किंवा इतर कोणती लस घेतली असेल तर त्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्याला द्यायला हवी.

    MORE
    GALLERIES

  • 09 09