Home /News /lifestyle /

Unique Names: सुंदर फुलांशी आहे या नावांचा थेट संबंध; मुला-मुलींच्या युनिक नावांची ही घ्या यादी

Unique Names: सुंदर फुलांशी आहे या नावांचा थेट संबंध; मुला-मुलींच्या युनिक नावांची ही घ्या यादी

आज आपण फुलांशी संबंध असलेली अशी काही खास नावे पाहुयात. तुम्ही सुंदर फुलांवरून आपल्या मुलांची नावे ठेवू शकता. चांगल्या नावांमुळे मुलाचे व्यक्तिमत्व आणखी वाढतं.

    मुंबई, 21 फेब्रुवारी : मुलांची चांगली नावं ठेवण्याची प्रथा आपल्याकडे वर्षानुवर्षे सुरू आहे. अनेक पालकांना आपल्या मुलांचे हटके आणि युनिक नाव (New and unique name) ठेवायचे असते. आज आपण फुलांशी संबंध असलेली अशी काही खास नावे पाहुयात. तुम्ही सुंदर फुलांवरून आपल्या मुलांची नावे ठेवू शकता. चांगल्या नावांमुळे मुलाचे व्यक्तिमत्व आणखी वाढतं. फुलांशी थेट संबंध असलेल्या मुला-मुलींच्या नावांची यादी पाहुया. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या या नावांच्या यादीतून आपण मुलांसाठी गोंडस नावं देखील (List of names of boys and girls) निवडू शकता. मुलींची नावे अमारा (सदाबहार) अयाना (सुंदर फूल) एलिसा (विवेकशील) अतिरा (खुशबूदार) काश्नी (फूल) गनिका (चमेलीचे फूल) ब्लॉसम (फूल फुलणे) जीनिया (एनर्जी देणारं फूल) जारा (उजागर) युतिका (फुलांची बहार) यास्मीन (चमेलीचे फूल) अरली (कुसुम) शमीरा (चमेलीच्या फुलाचा एक प्रकार, ज्यामध्ये सुगंध असतो) सायली (पांढऱ्या रंगाचं नाजूक फूल) सायी (महिला सोबतीच्या रूपातील एक फूल) रूही (आत्म्यापर्यंत पोहचणारी) निलोफल (कमळाच्या फुलाशी संबंधित) रेहाना (असं फूल जे फक्त स्वर्गात मिळतं) रोज़ (सुंदरतेचं फेमस फूल) सूर्यमणि (सूर्याच्या मण्यासारखे दिसणारे फूल) समरीना (फूलांप्रमाणे विनम्रता असणारे) हे वाचा - तुमचं मूलही शाळेत जायला घाबरतंय का? त्याच्यासोबत school bullying होत नाही ना मुलांची नावे (Baby Boy Name) आरोन (अनोखा) अलार्क (कमळाच्या शुद्धते समान) केतक (सुगंधित रोप) अंकुर (कळी) कंवल (कमळाचे फूल) अरमान (तमन्ना) अरविंद (प्यार) गुलदीप (गुलाबाचा दीपक) गुलजार (फुलांच्या बहाराप्रमाणे) शिमुल (एक सुंदर फूल) कमलेश (सगळ्या कमळ फुलांची देवता) हे वाचा - Parenting Tips: तुमचं मूलही नीट खात-पित नाही का? हे घरगुती उपाय त्याची भूक वाढवतील मीराब (स्वर्गातील फूल) मृणाल (कमळाचे फूल) नलेश (ब्रह्मांणामधील सर्व फुलांचा राजा) नीरज (कमळाचे फूल) उदय (निळ्या रंगाचे कमळ किंवा त्याच्याशी संबंधित) शरद (पांढऱ्या कमळाचे फूल) सूर्यकांत (उजागर)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Small baby

    पुढील बातम्या