जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Kidney food: या 5 गोष्टी किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहेत फायदेशीर; आहारात असायलाच हव्यात

Kidney food: या 5 गोष्टी किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहेत फायदेशीर; आहारात असायलाच हव्यात

Kidney food: धावपळीच्या या जीवनात निरोगी राहणं हे एक आव्हानच बनलं आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायामासोबतच चांगला आहार घेणं आवश्यक आहे. मूत्रपिंड (किडनी) हे आपल्या शरीरात बसवलेलं जणू एक फिल्टर आहे, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. त्यामुळं किडनीच्या आरोग्याची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी काही पदार्थ आहेत, जे किडनीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करणे आणि शरीरातील रासायनिक मुक्त आणि निरोगी रक्ताचा पुरवठा संतुलित करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे.

01
News18 Lokmat

  1. लसूण - झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार लसूण किडनीसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी असते जे किडनीचे आजार असलेल्या लोकांसाठी फायदेशीर असते. आहारात लसणाचा समावेश करून मूत्रपिंड निरोगी ठेवता येतात.

जाहिरात
02
News18 Lokmat

  1. सिमला मिरची - लसणाशिवाय सिमला मिरची देखील किडनीसाठी खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने किडनी निरोगी राहते. सिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी देखील मोठ्या प्रमाणात असते. किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश करा.

जाहिरात
03
News18 Lokmat

  1. पालक पालक किडनीसाठी देखील खूप महत्वाचे आहे. ही एक हिरवी पालेभाजी आहे, ज्यामध्ये जीवनसत्त्वे ए, सी, के, लोह, मॅग्नेशियम आणि फोलेट मुबलक प्रमाणात आढळतात. पालकामध्ये आढळणारे बीटा-कॅरोटीन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. पालकाचा आहारात समावेश करून मूत्रपिंड निरोगी ठेवता येतात.

जाहिरात
04
News18 Lokmat

  1. अननस - पालक व्यतिरिक्त अननसदेखील किडनीच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येते. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात, जे किडनीशी संबंधित आजार कमी करण्यास मदत करते.

जाहिरात
05
News18 Lokmat

  1. फुलकोबी - फुलकोबी व्हिटॅमिन सी, फोलेट आणि फायबरचा चांगला स्रोत मानली जाते. हे इंडोल्स, ग्लुकोसिनोलेट्स आणि थायोसायनेट्समध्ये देखील समृद्ध आहे. फ्लॉवरचा आहारात समावेश केल्यानं किडनी निरोगी ठेवता येते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    Kidney food: या 5 गोष्टी किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहेत फायदेशीर; आहारात असायलाच हव्यात

    1. लसूण - झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार लसूण किडनीसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी असते जे किडनीचे आजार असलेल्या लोकांसाठी फायदेशीर असते. आहारात लसणाचा समावेश करून मूत्रपिंड निरोगी ठेवता येतात.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    Kidney food: या 5 गोष्टी किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहेत फायदेशीर; आहारात असायलाच हव्यात

    2. सिमला मिरची - लसणाशिवाय सिमला मिरची देखील किडनीसाठी खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने किडनी निरोगी राहते. सिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी देखील मोठ्या प्रमाणात असते. किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश करा.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    Kidney food: या 5 गोष्टी किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहेत फायदेशीर; आहारात असायलाच हव्यात

    3. पालक पालक किडनीसाठी देखील खूप महत्वाचे आहे. ही एक हिरवी पालेभाजी आहे, ज्यामध्ये जीवनसत्त्वे ए, सी, के, लोह, मॅग्नेशियम आणि फोलेट मुबलक प्रमाणात आढळतात. पालकामध्ये आढळणारे बीटा-कॅरोटीन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. पालकाचा आहारात समावेश करून मूत्रपिंड निरोगी ठेवता येतात.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    Kidney food: या 5 गोष्टी किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहेत फायदेशीर; आहारात असायलाच हव्यात

    4. अननस - पालक व्यतिरिक्त अननसदेखील किडनीच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येते. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात, जे किडनीशी संबंधित आजार कमी करण्यास मदत करते.

    MORE
    GALLERIES

  • 05 05

    Kidney food: या 5 गोष्टी किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहेत फायदेशीर; आहारात असायलाच हव्यात

    5. फुलकोबी - फुलकोबी व्हिटॅमिन सी, फोलेट आणि फायबरचा चांगला स्रोत मानली जाते. हे इंडोल्स, ग्लुकोसिनोलेट्स आणि थायोसायनेट्समध्ये देखील समृद्ध आहे. फ्लॉवरचा आहारात समावेश केल्यानं किडनी निरोगी ठेवता येते.

    MORE
    GALLERIES