अनेकदा नात्यात भांडणं होतात. पण भांडणामध्ये रागाच्याभरात चुकूनही त्यांच्यावर अविश्वास दाखवू नका. त्यांच्या गोष्टी फक्त ऐकू नका. त्या समजून घेण्याचाही प्रयत्न करा. त्यांना नक्की काय म्हणायचं आहे आणि त्यामागे त्यांची काय भावना आहे ते समजून घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.