जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / होळीमध्ये पिण्यासाठी मजेदार वाटणारी थंडाई, आरोग्यासाठी आहे गुणकारी

होळीमध्ये पिण्यासाठी मजेदार वाटणारी थंडाई, आरोग्यासाठी आहे गुणकारी

तुम्हीदेखील यंदा होळीमध्ये थंडाई (holi thandai) पिण्याचा विचार केला असेल, तर त्याचे फायदे जाणून घ्या.

01
News18 Lokmat

होळीच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ खाऊन पोट बिघडतं. अशावेळी थंडाई प्यायल्याने तुमच्या पोटाला आराम मिळतो. पोटात जळजळ, मलावरोध, गॅस अशा समस्यांपासून मुक्तता मिळते.

जाहिरात
02
News18 Lokmat

थंडाई शरीरालाही थंड ठेवते. ड्राय फ्रुट्स घालून थंडाई बनवल्यास डोकं शांत राहतं.

जाहिरात
03
News18 Lokmat

उत्तर भारतात जास्त करून थंडाईमध्ये बडीशेप टाकलं जातं. बडीशेफमध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुण असतात, ज्यामुळे तुम्ही काहीही खाल्लं तरी पोटाच्या समस्या उद्भभवणार नाहीत.

जाहिरात
04
News18 Lokmat

काही ठिकाणी थंडाईमध्ये टरबूजाच्या बिया टाकल्या जातात, यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. अशी थंडाई एक ग्लास प्यायल्यात तरी दिवसभर तुम्ही अक्टिव्ह राहता.

जाहिरात
05
News18 Lokmat

मसालेदार थंडाईसाठी लोकं त्यामध्ये काळी मिरी आणि लवंगाची पूड टाकतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

जाहिरात
06
News18 Lokmat

काही ठिकाणी होळीमध्ये थंडाईत केसर घातलं जातं. त्यामुळे ही थंडाई अँटी-डिप्रेशन आणि अँटीऑक्सिडंटचं काम करते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    होळीमध्ये पिण्यासाठी मजेदार वाटणारी थंडाई, आरोग्यासाठी आहे गुणकारी

    होळीच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ खाऊन पोट बिघडतं. अशावेळी थंडाई प्यायल्याने तुमच्या पोटाला आराम मिळतो. पोटात जळजळ, मलावरोध, गॅस अशा समस्यांपासून मुक्तता मिळते.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    होळीमध्ये पिण्यासाठी मजेदार वाटणारी थंडाई, आरोग्यासाठी आहे गुणकारी

    थंडाई शरीरालाही थंड ठेवते. ड्राय फ्रुट्स घालून थंडाई बनवल्यास डोकं शांत राहतं.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    होळीमध्ये पिण्यासाठी मजेदार वाटणारी थंडाई, आरोग्यासाठी आहे गुणकारी

    उत्तर भारतात जास्त करून थंडाईमध्ये बडीशेप टाकलं जातं. बडीशेफमध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुण असतात, ज्यामुळे तुम्ही काहीही खाल्लं तरी पोटाच्या समस्या उद्भभवणार नाहीत.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    होळीमध्ये पिण्यासाठी मजेदार वाटणारी थंडाई, आरोग्यासाठी आहे गुणकारी

    काही ठिकाणी थंडाईमध्ये टरबूजाच्या बिया टाकल्या जातात, यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. अशी थंडाई एक ग्लास प्यायल्यात तरी दिवसभर तुम्ही अक्टिव्ह राहता.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    होळीमध्ये पिण्यासाठी मजेदार वाटणारी थंडाई, आरोग्यासाठी आहे गुणकारी

    मसालेदार थंडाईसाठी लोकं त्यामध्ये काळी मिरी आणि लवंगाची पूड टाकतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

    MORE
    GALLERIES

  • 06 06