जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / शरीर देतं लो ब्लड शुगरचे संकेत; दुर्लक्ष केल्यास कमी होईल स्मरणशक्ती

शरीर देतं लो ब्लड शुगरचे संकेत; दुर्लक्ष केल्यास कमी होईल स्मरणशक्ती

डायबेटीजमुळे (Diabetes) अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. डायबिटीज शरीरातील नसा, मेंदू, पेशी, किडनी, हृदय, लिव्हर यांच्यावर परिणाम करतो.

01
News18 Lokmat

हल्ली डायबेटीज हा सर्वसामान्य आजार झालेला आहे. डायबिटीज किंवा ब्लड शुगर लेव्हल कमी जास्त होण्याचा त्रास अनेक लोकांमध्ये पाहायला मिळतो.

जाहिरात
02

03
News18 Lokmat

ज्याप्रमाणे ब्लड शुगर वाढल्यामुळे आपल्याला त्रास होतो. त्याप्रमाणेच ब्लड शुगर लेव्हल कमी होण्याने देखील अनेक आरोग्य समस्या व्हायला लागतात. मधुमेहाच्या रुग्णांबरोबर हेल्दी लोकांना देखील ब्लड शुगर लेव्हल कमी जास्त होण्याचा त्रास होऊ शकतो.

जाहिरात
04
News18 Lokmat

आरोग्य तज्ज्ञांच्यामते ब्लड शुगर लेव्हल कमी जास्त होण्यामुळे अनेक कॉम्प्लिकेशन्स वाढतात. तज्ज्ञांच्यामते जेवणाआधी नॉर्मल ब्लड शुगर लेव्हल 80 ते 130 मिलीग्राम प्रति डेसीलीटर असावी तर, जेवल्यानंतर ब्लड शुगर लेव्हल 180 मिलीग्राम प्रति डेसीलीटर पेक्षा कमी असावी.

जाहिरात
05
News18 Lokmat

हाय ब्लड शुगर लेव्हलचा त्रास असेल तर, सतत लघवी येत राहते. याशिवाय थकवा येणं, सतत तहान लागणं, स्कीन ड्राय होऊन खाज येणं, इन्फेक्शन होणं हे त्रास देखील होत राहतात. वजन वाढीचा त्रास असणाऱ्या लोकांमध्ये ब्लड शुगर लेव्हल हाय होऊन डायबिटीस होण्याचा धोकाही जास्त असतो.

जाहिरात
06
News18 Lokmat

हाय ब्लड शुगर लेव्हल आपल्या शरीरातील पेशींचा नाश करतं. यामुळे शरीरात उर्जा कमी व्हायला लागते. दिवसभर आराम करून देखील थकवा जाणवत राहतो. याशिवाय डोळ्यांचे विकार व्हायला लागतात.

जाहिरात
07
News18 Lokmat

शरीरामध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी झाली की त्यावेळी मसल्स आणि टिश्युज शुगर शरीरात पोहोचवण्याचं काम करायला लागतात. या अतिरिक्त ताणामुळे शरीरात शुगर लेव्हल आणखीन कमी व्हायला लागते.

जाहिरात
08
News18 Lokmat

आहार तज्ज्ञांच्यामते शरीरामध्ये कार्बोहायड्रेड कमी झाले तर, ब्लड शुगर लेव्हल कमी होते. ब्लड शुगर कमी झाली की एड्रनेलिन हार्मोन्स स्त्रवायला लागतात. त्यामुळे हार्ट रेट वाढतो परिणामी घाम येणं, अंग थरथरणे, घाबरल्यासारखं वाटणं, चिडचिडेपणा वाढणे असे त्रास व्हायला लागतात.

जाहिरात
09
News18 Lokmat

ज्यांच्या शरीरामध्ये 70 मिलीग्राम प्रति डेसीलीटर पेक्षा ब्लड शुगर लेव्हल कमी होते. त्यालाच लो ब्लड शुगर लेव्हल म्हटलं जातं. मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात शुगर पोहोचली नाही तर स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं कठीण होतं. याशिवाय बोलतानाही अडचण यायला लागते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    शरीर देतं लो ब्लड शुगरचे संकेत; दुर्लक्ष केल्यास कमी होईल स्मरणशक्ती

    हल्ली डायबेटीज हा सर्वसामान्य आजार झालेला आहे. डायबिटीज किंवा ब्लड शुगर लेव्हल कमी जास्त होण्याचा त्रास अनेक लोकांमध्ये पाहायला मिळतो.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

  • 03 09

    शरीर देतं लो ब्लड शुगरचे संकेत; दुर्लक्ष केल्यास कमी होईल स्मरणशक्ती

    ज्याप्रमाणे ब्लड शुगर वाढल्यामुळे आपल्याला त्रास होतो. त्याप्रमाणेच ब्लड शुगर लेव्हल कमी होण्याने देखील अनेक आरोग्य समस्या व्हायला लागतात. मधुमेहाच्या रुग्णांबरोबर हेल्दी लोकांना देखील ब्लड शुगर लेव्हल कमी जास्त होण्याचा त्रास होऊ शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    शरीर देतं लो ब्लड शुगरचे संकेत; दुर्लक्ष केल्यास कमी होईल स्मरणशक्ती

    आरोग्य तज्ज्ञांच्यामते ब्लड शुगर लेव्हल कमी जास्त होण्यामुळे अनेक कॉम्प्लिकेशन्स वाढतात. तज्ज्ञांच्यामते जेवणाआधी नॉर्मल ब्लड शुगर लेव्हल 80 ते 130 मिलीग्राम प्रति डेसीलीटर असावी तर, जेवल्यानंतर ब्लड शुगर लेव्हल 180 मिलीग्राम प्रति डेसीलीटर पेक्षा कमी असावी.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    शरीर देतं लो ब्लड शुगरचे संकेत; दुर्लक्ष केल्यास कमी होईल स्मरणशक्ती

    हाय ब्लड शुगर लेव्हलचा त्रास असेल तर, सतत लघवी येत राहते. याशिवाय थकवा येणं, सतत तहान लागणं, स्कीन ड्राय होऊन खाज येणं, इन्फेक्शन होणं हे त्रास देखील होत राहतात. वजन वाढीचा त्रास असणाऱ्या लोकांमध्ये ब्लड शुगर लेव्हल हाय होऊन डायबिटीस होण्याचा धोकाही जास्त असतो.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    शरीर देतं लो ब्लड शुगरचे संकेत; दुर्लक्ष केल्यास कमी होईल स्मरणशक्ती

    हाय ब्लड शुगर लेव्हल आपल्या शरीरातील पेशींचा नाश करतं. यामुळे शरीरात उर्जा कमी व्हायला लागते. दिवसभर आराम करून देखील थकवा जाणवत राहतो. याशिवाय डोळ्यांचे विकार व्हायला लागतात.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    शरीर देतं लो ब्लड शुगरचे संकेत; दुर्लक्ष केल्यास कमी होईल स्मरणशक्ती

    शरीरामध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी झाली की त्यावेळी मसल्स आणि टिश्युज शुगर शरीरात पोहोचवण्याचं काम करायला लागतात. या अतिरिक्त ताणामुळे शरीरात शुगर लेव्हल आणखीन कमी व्हायला लागते.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    शरीर देतं लो ब्लड शुगरचे संकेत; दुर्लक्ष केल्यास कमी होईल स्मरणशक्ती

    आहार तज्ज्ञांच्यामते शरीरामध्ये कार्बोहायड्रेड कमी झाले तर, ब्लड शुगर लेव्हल कमी होते. ब्लड शुगर कमी झाली की एड्रनेलिन हार्मोन्स स्त्रवायला लागतात. त्यामुळे हार्ट रेट वाढतो परिणामी घाम येणं, अंग थरथरणे, घाबरल्यासारखं वाटणं, चिडचिडेपणा वाढणे असे त्रास व्हायला लागतात.

    MORE
    GALLERIES

  • 09 09