Live-in relationship मध्ये राहण्याचा विचार, Side effects जरूर वाचा

Live-in relationship मध्ये राहण्याचा विचार, Side effects जरूर वाचा

तुम्ही फक्त लिव्ह इन रिलेशनशिपची सकारात्मक बाजू पाहत असाल, मात्र त्याची नकारात्मक बाजूही विचारात घ्या. लिव्ह इन रिलेशनशिपचे नेमके काय नुकसान आहेत जाणून घ्या.

  • Share this:

कमजोरीचा फायदा - लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध असणं काही मोठं नाही, मात्र अशा खासगी क्षणांचा व्हिडिओ बनवणं चुकीचं आहे. असे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं. त्यामुळे जोडीदाराला पूर्ण ओळखल्यानंतर विचार करून शारीरिक संबंध ठेवा.

कमजोरीचा फायदा - लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध असण्यात काही गैर नाही, मात्र अशा खासगी क्षणांचा व्हिडिओ बनवणं चुकीचं आहे. असे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं. त्यामुळे जोडीदाराला पूर्ण ओळखल्यानंतर विचार करून शारीरिक संबंध ठेवा.

नातं लवकर तुटण्याची शक्यता - लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नातं खूप नाजूक असतं. जोडीदार स्वतला नात्यात पूर्णपणे समर्पित करत नाही आणि एक क्षण असा येईल, जेव्हा त्याला हे नातं ओझं वाटू लागेल आणि तो व्यक्ती नातं तोडेल.

आर्थिक पाठिंबा - तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असाल, तरी एक वेळ अशी येते, जिथं आर्थिक पाठिंबा गरजेचा असतो. फक्त मुलीच नाही तर मुलांनाही पैशांची गरज भासते आणि या पैशामध्ये नात्यात कटुता येऊ शकते.

जोडीदारावर अवलंबून राहणं धोकादायक - लग्न असो किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुलं-मुली एकमेकांवर अवलंबून राहतात. आधी जोडीदारावर अवलंबून राहिलात आणि नंतर वेगळे झालात, तर तुम्ही डिप्रेशनमध्येही जाऊ शकता.

जोडीदारावर अवलंबून राहणं धोकादायक - लग्न असो किंवा लिव्ह इन रिलेशनशिप, यामध्ये मुलं-मुली एकमेकांवर अवलंबून राहतात. आधी जोडीदारावर अवलंबून राहिलात आणि नंतर वेगळे झालात, तर तुम्ही डिप्रेशनमध्येही जाऊ शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2020 08:33 PM IST

ताज्या बातम्या