जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / जेवणात वरून मीठ वापरल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

जेवणात वरून मीठ वापरल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

स्वयंपाक कितीही चांगला केलो, पण जर त्यात मिठाचे प्रमाण योग्य नसले तर त्या जेवणाची चव बिघडते. तिखट- आंबट गोड या सगळ्या गोष्टी जशा जेवणात महत्त्वपूर्ण असतात तसेच जेवणात मीठ असणेही फार आवश्यक आहे. पण जेवण अळणी झाले म्हणून त्यात वरून मीठ टाकणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. आज आम्ही तुम्हाला जेवणात वरून मीठ घातल्याचे काही दुष्परिणाम सांगणार आहोत. मीठ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. यामधून तुम्हाला सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि आयोडीन हे जीवनसत्त्व मिळतात.

  • -MIN READ
    Last Updated :
01
News18 Lokmat

स्वयंपाक कितीही चांगला केलो, पण जर त्यात मिठाचे प्रमाण योग्य नसले तर त्या जेवणाची चव बिघडते. तिखट- आंबट गोड या सगळ्या गोष्टी जशा जेवणात महत्त्वपूर्ण असतात तसेच जेवणात मीठ असणेही फार आवश्यक आहे. पण जेवण अळणी झाले म्हणून त्यात वरून मीठ टाकणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. आज आम्ही तुम्हाला जेवणात वरून मीठ घातल्याचे काही दुष्परिणाम सांगणार आहोत.

जाहिरात
02
News18 Lokmat

मीठ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. यामधून तुम्हाला सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि आयोडीन हे जीवनसत्त्व मिळतात. यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळते आणि थायरॉइडसारख्या रोगापासून आपले संरक्षण होते. शरीरासाठी मीठ जरी आवश्यक असलं तरी त्याचं प्रमाण हे पाच ग्रामपेक्षा जास्त असू नये. जर हे प्रमाण वाढलं तर त्याचा परीणाम रक्तदाबावर होऊ शकतो.

जाहिरात
03
News18 Lokmat

घरात वेग वेगळ्या वयांची सदस्य राहत असतात. वयोमानानूसार वृद्धांना त्यांच्या जेवणात मीठाचं प्रमाण कमी लागतं. त्यामुळे अनेकदा जेवणात कमीच मीठ घातलं जातं आणि त्यानंतर बाकीचे चवीनुसार मीठ जेवणात वरून वाढून घेतात. पण जेवणात असे वरून मीठ घेणे फार हानिकारक आहे. ही सवय मोडण्यासाठी जेवणातलं मीठाचं प्रमाण कमी करा. तसेच काकडी, मुळा, कांदा यांच्यावर वरून मीठ कधी घालू नये.

जाहिरात
04
News18 Lokmat

प्रयत्न करुनही जर जेवणात वरून मीठ घेण्याची सवय सुटत नसेल तर मीठाऐवजी तुम्ही लिंबाचा वापर करु शकता. असे केल्यास तुमची मीठ घ्यायची सवय बंद होईल. तसेच सुक्या मसाल्यांचाही वापर करु शकता.

जाहिरात
05
News18 Lokmat

काही लोकांना सलाडवर वरून मीठ घालून खायची सवय असते. तसेच ताक, कोशिंबिर यावरदेखिल वरून मीठ घातलं जातं. हे अत्यंत धोक्याचं आहे. असं केल्याने त्या पदार्थाचे सत्त्व निघून जाते. मीठ घालण्याऐवजी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता.

जाहिरात
06
News18 Lokmat

कामानिमित्त लोकांना ऑफीसला डबा न्यावा लागतो, आणि डब्यातील अन्न खराब होऊ नये यासाठी जास्त मीठ किंवा साखर घातली जाते. हे शरीरासाठी खूप घातक आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की जेवणात मीठाचे प्रमाण कमी असेल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    जेवणात वरून मीठ वापरल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

    स्वयंपाक कितीही चांगला केलो, पण जर त्यात मिठाचे प्रमाण योग्य नसले तर त्या जेवणाची चव बिघडते. तिखट- आंबट गोड या सगळ्या गोष्टी जशा जेवणात महत्त्वपूर्ण असतात तसेच जेवणात मीठ असणेही फार आवश्यक आहे. पण जेवण अळणी झाले म्हणून त्यात वरून मीठ टाकणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. आज आम्ही तुम्हाला जेवणात वरून मीठ घातल्याचे काही दुष्परिणाम सांगणार आहोत.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    जेवणात वरून मीठ वापरल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

    मीठ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. यामधून तुम्हाला सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि आयोडीन हे जीवनसत्त्व मिळतात. यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळते आणि थायरॉइडसारख्या रोगापासून आपले संरक्षण होते. शरीरासाठी मीठ जरी आवश्यक असलं तरी त्याचं प्रमाण हे पाच ग्रामपेक्षा जास्त असू नये. जर हे प्रमाण वाढलं तर त्याचा परीणाम रक्तदाबावर होऊ शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    जेवणात वरून मीठ वापरल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

    घरात वेग वेगळ्या वयांची सदस्य राहत असतात. वयोमानानूसार वृद्धांना त्यांच्या जेवणात मीठाचं प्रमाण कमी लागतं. त्यामुळे अनेकदा जेवणात कमीच मीठ घातलं जातं आणि त्यानंतर बाकीचे चवीनुसार मीठ जेवणात वरून वाढून घेतात. पण जेवणात असे वरून मीठ घेणे फार हानिकारक आहे. ही सवय मोडण्यासाठी जेवणातलं मीठाचं प्रमाण कमी करा. तसेच काकडी, मुळा, कांदा यांच्यावर वरून मीठ कधी घालू नये.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    जेवणात वरून मीठ वापरल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

    प्रयत्न करुनही जर जेवणात वरून मीठ घेण्याची सवय सुटत नसेल तर मीठाऐवजी तुम्ही लिंबाचा वापर करु शकता. असे केल्यास तुमची मीठ घ्यायची सवय बंद होईल. तसेच सुक्या मसाल्यांचाही वापर करु शकता.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    जेवणात वरून मीठ वापरल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

    काही लोकांना सलाडवर वरून मीठ घालून खायची सवय असते. तसेच ताक, कोशिंबिर यावरदेखिल वरून मीठ घातलं जातं. हे अत्यंत धोक्याचं आहे. असं केल्याने त्या पदार्थाचे सत्त्व निघून जाते. मीठ घालण्याऐवजी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 06 06