चॉकलेट - मूड चेंजिग फूडही म्हटलं जातं, यामुळे मूड चांगला होतो. चॉकलेटच्या सेवनाने रोमांटिक फिलिंग्स वाढतात.
रताळं - रताळ्यात पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं, जे महिलांना उत्तेजित करतं. मात्र रताळ्यात मीठ टाकू नका कारण यामुळे पोटॅशिअमचा परिणाम कमी होईल.
स्ट्रॉबेरी – व्हिटॅमिन सीयुक्त अशा स्ट्रॉबेरीत अँटिऑक्सिडंटचं काम करते. स्नायूंमधील पेशी आणि टिश्यूंसाठी अँटिऑक्सिडंट गरजेचं असतं.
पपई – पपईत असे घटक असतात जे महिलांच्या हार्मोन्स निर्मितीत मदत करतात आणि हे हार्मोन्स रोमांटिक फिलिंग्स वाढवण्यात मदत करतात.
अॅव्होकॅडो – यामध्ये व्हिटॅमिन ई आणि बी-६ असतं, जे रोमांटिक फिलिंग्स आणि ऊर्जा वाढवण्याचं काम करतं.
सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.