जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

रेमडेसिवीरची (Remdesivir) किंमत आता 3500 रुपयांपेक्षाही कमी आहे.

01
News18 Lokmat

रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा, काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलली. रेमडेसिवीर औषधाच्या किमती कमी करण्यात आल्या आहे. शिवाय एका यंत्रणेमार्फतच या औषधाचा पुरवठा केला जातो आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

रेमडेसिवीरचं उत्पादन घेणाऱ्या देशातील 7 प्रमुख औषध कंपन्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आपल्या ट्विटरवर सातही कंपन्यांच्या  रेमडेसिवीरच्या 100 mg कुपीचे आधीचे आणि नवे दर टाकले आहेत. त्यावर नजर टाकूयात.

जाहिरात
04
News18 Lokmat

Cadila Healthcare Limited कंपनी रेमडेसिवीर REDMAC नावाने विकते. ज्याची किंमत आधी 2800 रुपये होती. ती आता 899 रपये करण्यात आली आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

Syngene International Ltd. कंपनीचं रेमडेसिवीर  RemWin या नावाने आहे.  3950 रुपये किंमत असलेले हे औषध आता 2450 रुपयांना आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

Dr. Reddy's laboratories Ltd. कंपनीमार्फत हे औषध REDYX म्हणून दिलं जातं. ज्याची किंमत आधी 5400 आणि आता 2700 रुपये आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

Cipla Ltd.कंपनी CIPREMI नावाने रेमडेसिवीर औषध देते. या कंपनीने औषधाचे दर 4000 वरून 3000 रुपये केले आहेत.

जाहिरात
08
News18 Lokmat

Mylan Pharmaceuticals Pvt Ltd. कंपनी DESREM ब्रँडने रेमडेसिवीरचं उत्पादन घेतं. याची किंमत 4800 होती. आता ती कमी करून  3400 रुपये करण्यात आली आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

Jubilant Generics Ltd. कंपनीचं रेमडेसिवीर JUBI-R म्हणून मिळतं. 4700 रुपयांचं हे औषध आता 3400 रुपयांना मिळेल.

जाहिरात
10
News18 Lokmat

Hetero Healthcare Ltd. कंपनीचं रेमडेसिवीर COVIFOR ब्रँडने आहे. ज्याची किंमत 5400 वरून 3490 करण्यात आली आहे.

जाहिरात
11
News18 Lokmat

सरकारच्या गाइडलाइन्सनुसार हे औषध रुग्णालयात दाखल असलेल्या ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांनाच दिलं जाईल.

जाहिरात
12
News18 Lokmat

सिप्ला कंपनी आपलं औषध थेट रुग्णालयातच पोहोचवत आहे. कंपनीची www.cipla.com या अधिकृत वेबसाईटवर याची माहिती आहे. शिवाय मदतीसाठी 8657311088 हेल्पलाइन आणि info.availability@cipla.com हा ई-मेल आयडी जारी करण्यात आला आहे.

जाहिरात
13
News18 Lokmat

तर डॉ. रेड्डीजच्या readytofightCovid.in या अधिकृत वेबसाईटवर हे औषध उपलब्ध असलेल्या हॉस्पिटल्स आणि फार्मासिस्टची यादी आहे. तसंच  1800-266-708 हा हेल्पलाइनही जारी केला आहे.

जाहिरात
14
News18 Lokmat

महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा सर्वात जास्त तुटवडा आहे. त्यामुळे तिथं जिल्हाधिकारी आणि स्थानिक औषध निरीक्षकामार्फतच हे औषध पुरवणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 014

    Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

    रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा, काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलली. रेमडेसिवीर औषधाच्या किमती कमी करण्यात आल्या आहे. शिवाय एका यंत्रणेमार्फतच या औषधाचा पुरवठा केला जातो आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 014

    Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

    रेमडेसिवीरचं उत्पादन घेणाऱ्या देशातील 7 प्रमुख औषध कंपन्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 014

    Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

    केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आपल्या ट्विटरवर सातही कंपन्यांच्या  रेमडेसिवीरच्या 100 mg कुपीचे आधीचे आणि नवे दर टाकले आहेत. त्यावर नजर टाकूयात.

    MORE
    GALLERIES

  • 04 014

    Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

    Cadila Healthcare Limited कंपनी रेमडेसिवीर REDMAC नावाने विकते. ज्याची किंमत आधी 2800 रुपये होती. ती आता 899 रपये करण्यात आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 014

    Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

    Syngene International Ltd. कंपनीचं रेमडेसिवीर  RemWin या नावाने आहे.  3950 रुपये किंमत असलेले हे औषध आता 2450 रुपयांना आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 014

    Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

    Dr. Reddy's laboratories Ltd. कंपनीमार्फत हे औषध REDYX म्हणून दिलं जातं. ज्याची किंमत आधी 5400 आणि आता 2700 रुपये आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 014

    Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

    Cipla Ltd.कंपनी CIPREMI नावाने रेमडेसिवीर औषध देते. या कंपनीने औषधाचे दर 4000 वरून 3000 रुपये केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 08 014

    Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

    Mylan Pharmaceuticals Pvt Ltd. कंपनी DESREM ब्रँडने रेमडेसिवीरचं उत्पादन घेतं. याची किंमत 4800 होती. आता ती कमी करून  3400 रुपये करण्यात आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 014

    Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

    Jubilant Generics Ltd. कंपनीचं रेमडेसिवीर JUBI-R म्हणून मिळतं. 4700 रुपयांचं हे औषध आता 3400 रुपयांना मिळेल.

    MORE
    GALLERIES

  • 10 14

    Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

    Hetero Healthcare Ltd. कंपनीचं रेमडेसिवीर COVIFOR ब्रँडने आहे. ज्याची किंमत 5400 वरून 3490 करण्यात आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 11 14

    Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

    सरकारच्या गाइडलाइन्सनुसार हे औषध रुग्णालयात दाखल असलेल्या ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांनाच दिलं जाईल. 

    MORE
    GALLERIES

  • 12 14

    Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

    सिप्ला कंपनी आपलं औषध थेट रुग्णालयातच पोहोचवत आहे. कंपनीची www.cipla.com या अधिकृत वेबसाईटवर याची माहिती आहे. शिवाय मदतीसाठी 8657311088 हेल्पलाइन आणि info.availability@cipla.com हा ई-मेल आयडी जारी करण्यात आला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 13 14

    Remdesivir औषध झालं स्वस्त; पाहा काय आहे नवी किंमत, कुठे होईल उपलब्ध?

    तर डॉ. रेड्डीजच्या readytofightCovid.in या अधिकृत वेबसाईटवर हे औषध उपलब्ध असलेल्या हॉस्पिटल्स आणि फार्मासिस्टची यादी आहे. तसंच  1800-266-708 हा हेल्पलाइनही जारी केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 14 14