जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / भारतात Oxford पाठोपाठ आता दिली जाणार रशियन कोरोना लस; पाहा कधीपासून सुरू होणार ट्रायल

भारतात Oxford पाठोपाठ आता दिली जाणार रशियन कोरोना लस; पाहा कधीपासून सुरू होणार ट्रायल

रशियाने आपल्या Sputnik V कोरोना लशीची माहिती भारताला दिली आहे.

01
News18 Lokmat

रशियाने जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा केला आणि Sputnik V लस बाजारात आणण्याासाठी प्रयत्नही सुरू झाले. दरम्यान आता या लशीचं भारताही ट्रायल सुरू होणार आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

रशियन डायरेक्ट इनव्हेसमेंट फंडचे (RDIF) प्रमुख किरील दिमित्रिव यांनी 5 देशांची नावं जाहीर केली आहेत, जिथं रशियन कोरोना लशीची चाचणी सुरू होणार आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

भारत, सौदी अरब, यूएई, ब्राझील आणि फिलिपाइन्समध्ये रशियन लस स्पुनिक V चं क्लिनिकल ट्रायल होणार आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

पाचही देशांमध्ये याच महिन्यात ट्रायल सुरू होणार असल्याचं किरील दिमित्रिव यांनी सांगितलं.

जाहिरात
05
News18 Lokmat

तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलच्या परिणामाचा प्राथमिक अहवाल ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध केला जाणार आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

येत्या आठवडाभरात Sputnik-V ही लस सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती रशियाने दिली आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    भारतात Oxford पाठोपाठ आता दिली जाणार रशियन कोरोना लस; पाहा कधीपासून सुरू होणार ट्रायल

    रशियाने जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा केला आणि Sputnik V लस बाजारात आणण्याासाठी प्रयत्नही सुरू झाले. दरम्यान आता या लशीचं भारताही ट्रायल सुरू होणार आहे. 

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    भारतात Oxford पाठोपाठ आता दिली जाणार रशियन कोरोना लस; पाहा कधीपासून सुरू होणार ट्रायल

    रशियन डायरेक्ट इनव्हेसमेंट फंडचे (RDIF) प्रमुख किरील दिमित्रिव यांनी 5 देशांची नावं जाहीर केली आहेत, जिथं रशियन कोरोना लशीची चाचणी सुरू होणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    भारतात Oxford पाठोपाठ आता दिली जाणार रशियन कोरोना लस; पाहा कधीपासून सुरू होणार ट्रायल

    भारत, सौदी अरब, यूएई, ब्राझील आणि फिलिपाइन्समध्ये रशियन लस स्पुनिक V चं क्लिनिकल ट्रायल होणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    भारतात Oxford पाठोपाठ आता दिली जाणार रशियन कोरोना लस; पाहा कधीपासून सुरू होणार ट्रायल

    पाचही देशांमध्ये याच महिन्यात ट्रायल सुरू होणार असल्याचं किरील दिमित्रिव यांनी सांगितलं.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    भारतात Oxford पाठोपाठ आता दिली जाणार रशियन कोरोना लस; पाहा कधीपासून सुरू होणार ट्रायल

    तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलच्या परिणामाचा प्राथमिक अहवाल ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध केला जाणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06