जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / अजबच! या देशात नाही एकही मच्छर; कसं काय बरं?

अजबच! या देशात नाही एकही मच्छर; कसं काय बरं?

आपल्यातल्या अनेकांची दररोजची संध्याकाळ डासांच्या दहशतीमुळे बिनसते. डासांमुळे (Mosquitoes spreading diseases) पसरणारे आजार ही आपल्यापुढची मोठी समस्या बनलेली असताना असाही एक देश आहे जिथे एक मच्छर आढळत नाही.

01
News18 Lokmat

जगातील अनेक देशांमध्ये डासांची दहशत आहे. भारतात तर आपल्या प्रत्येकाची संध्याकाळ डासांच्या दहशतीखालीच असते. डासांमुळे पसरणारे आजार भारतातच अधिक आहेत. पण जगात असे काही देश आहेत जिथे एकही मच्छर शोधून सापडणार नाही.

जाहिरात
02
News18 Lokmat

उत्तर अटलांटिक महासागराजवळ वसलेलं आईसलँड या देशाची लोकसंख्या अतिशय कमी आहे. या ठिकाणी 1300 प्रजातीचे जीव आढळतात. मात्र मच्छर सापडत नाहीत.

जाहिरात
03
News18 Lokmat

आईसलँडच्या शेजारीच असलेल्या ग्रीनलँड, स्कॉटलँड, डेन्मार्क या देशांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात मच्छर सापडतात. आईसलँडमध्ये मच्छर न सापडणं हा संशोधनाचा विषय बनलेला आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

संशोधनात असं लक्षात आलं आहे की,आईसलँडमध्ये पाणी एका जागेवर स्थिर राहत नाही. त्यामुळे डासांची अंडी जगू शकत नाहीत. डासांची अंडी जगण्यासाठी स्थिर पाण्याची आवश्यकता असते.

जाहिरात
05
News18 Lokmat

आईसलँडमध्ये -38 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान खाली जातं. त्यामुळे पाणी गोठतं आणि म्हणूनच इथे डास जगू शकत नाहीत.

जाहिरात
06
News18 Lokmat

एका संशोधनानुसार आइसलँडची माती आणि पाणी यांच्या रासायनिक रचनेमुळे मच्छर याठिकाणी जगणं अशक्य आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

थंड तापमानामुळे आईसलँडमध्ये साप किंवा सरपटणारे प्राणी देखील आढळत नाहीत. याठिकाणी आढळलेला एक डास आइसलँडिक इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्ट्री या प्रयोगशाळेमध्ये संरक्षित ठेवण्यात आलेला आहे

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    अजबच! या देशात नाही एकही मच्छर; कसं काय बरं?

    जगातील अनेक देशांमध्ये डासांची दहशत आहे. भारतात तर आपल्या प्रत्येकाची संध्याकाळ डासांच्या दहशतीखालीच असते. डासांमुळे पसरणारे आजार भारतातच अधिक आहेत. पण जगात असे काही देश आहेत जिथे एकही मच्छर शोधून सापडणार नाही.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    अजबच! या देशात नाही एकही मच्छर; कसं काय बरं?

    उत्तर अटलांटिक महासागराजवळ वसलेलं आईसलँड या देशाची लोकसंख्या अतिशय कमी आहे. या ठिकाणी 1300 प्रजातीचे जीव आढळतात. मात्र मच्छर सापडत नाहीत.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    अजबच! या देशात नाही एकही मच्छर; कसं काय बरं?

    आईसलँडच्या शेजारीच असलेल्या ग्रीनलँड, स्कॉटलँड, डेन्मार्क या देशांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात मच्छर सापडतात. आईसलँडमध्ये मच्छर न सापडणं हा संशोधनाचा विषय बनलेला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    अजबच! या देशात नाही एकही मच्छर; कसं काय बरं?

    संशोधनात असं लक्षात आलं आहे की,आईसलँडमध्ये पाणी एका जागेवर स्थिर राहत नाही. त्यामुळे डासांची अंडी जगू शकत नाहीत. डासांची अंडी जगण्यासाठी स्थिर पाण्याची आवश्यकता असते.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    अजबच! या देशात नाही एकही मच्छर; कसं काय बरं?

    आईसलँडमध्ये -38 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान खाली जातं. त्यामुळे पाणी गोठतं आणि म्हणूनच इथे डास जगू शकत नाहीत.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    अजबच! या देशात नाही एकही मच्छर; कसं काय बरं?

    एका संशोधनानुसार आइसलँडची माती आणि पाणी यांच्या रासायनिक रचनेमुळे मच्छर याठिकाणी जगणं अशक्य आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 07