जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / जोडीदाराची नोकरी गेली; सोडू नका साथ! आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम

जोडीदाराची नोकरी गेली; सोडू नका साथ! आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम

जोडीदाराच्या नोकरीत काही अडचणी असतील तर, नोकरी गेली असेल तर, त्यांला दोष देऊ नका. उलट त्याचा आधार बना.

01
News18 Lokmat

करियरमधील चढ-उतारामुळे जोडीदार टेन्शनमध्ये असेल तर, त्याचा परिणाम आपल्या नात्यावर होऊ देऊ नका. उलट कठीण परिस्थितीत आपल्या जोडीदाराचा आधार बना.

जाहिरात
02
News18 Lokmat

काहीवेळा जोडीदाराने खरी परिस्थिती लपवल्यामुळे आणि तणाव वाढल्याने घरातच वादविवाद व्हायला लागतात. ब्लेम गेममुळे परिस्थिती हाताबाहेर जाते आणि करियरवरही परिणाम होतो. जोडीदाराच्या करियरमध्ये अडचणी वाढत असताना नातं टिकवण्यासाठी त्याचा आधार बनण्याचा प्रयत्न करा.

जाहिरात
03
News18 Lokmat

काही गोष्टी नव्याने सुरु करा. दोघांपैकी एकाने नोकरी गमावली तर, घराच्या बजेटमध्ये नक्कीच अडचण येऊ शकते. आपल्या येणाऱ्या पगाराप्रमाणे आपण आपले खर्च ठरवत असतो. घराचे हप्ते, काही प्लॅनिंग खराब होतात पण, या नकारात्मक परिस्थितीतही शांत राहा.

जाहिरात
04
News18 Lokmat

आपला जोडीदार आपल्या भावना लपवत असेल तर, तो आपल्यापेक्षा जास्त तणावात आहे याची जाणीव असू द्या. तो चिडला तरी, त्याचा आत्मविश्वास डळमळेल असं काहीही बोलू नका. टेन्शनमुळे वाद होत असतील तरी, कमीपणा घ्या आणि शांत रहा.

जाहिरात
05
News18 Lokmat

आपला जोडीदार काही सांगत असेल तर, धीराने ऐका. ऐकण्याने समोरच्याचं मन हलकं होतं आणि आडचणीतून बाहेर येण्याची सक्षम वाढते. त्याची हिम्मत आणि आत्मविश्वास वाढवा.

जाहिरात
06
News18 Lokmat

खाजगी गोष्ट आपले मित्र आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह सांगू नका. जोडीदाराला वाईट वाटण्याची शक्यता आहे. ज्यांना जोडीदाराच्या नोकरीतल्या अडचणींबद्दल सांगता त्यांना भेटताना जोडीदाराला लाज वाटू लागेल किंवा अपराधीपणाची भावना निर्माण होईल.

जाहिरात
07
News18 Lokmat

वाईट काळात एकमेकांना पाठिंबा द्या. दोघांचा एकूण खर्च किती आहे आणि पुढील काळात कोणता खर्च कामी करता येईल ते ठरवा. पुन्हा बजेट तयार करा. काही लक्झरी गोष्टींची सवय बंद करा.

जाहिरात
08
News18 Lokmat

तो नोकरी शोधत असेल तर, त्याची हिम्मत वाढवा. जोडीदाराची पात्रता आणि फिल्ड यानुसार शक्य असेल तिथे नोकरी शोधण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराला त्याच्या क्षेत्राशीसंबंधीत काही कोर्स करायचा असेल तर, त्याला पाठिंबा द्या.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    जोडीदाराची नोकरी गेली; सोडू नका साथ! आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम

    करियरमधील चढ-उतारामुळे जोडीदार टेन्शनमध्ये असेल तर, त्याचा परिणाम आपल्या नात्यावर होऊ देऊ नका. उलट कठीण परिस्थितीत आपल्या जोडीदाराचा आधार बना.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    जोडीदाराची नोकरी गेली; सोडू नका साथ! आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम

    काहीवेळा जोडीदाराने खरी परिस्थिती लपवल्यामुळे आणि तणाव वाढल्याने घरातच वादविवाद व्हायला लागतात. ब्लेम गेममुळे परिस्थिती हाताबाहेर जाते आणि करियरवरही परिणाम होतो. जोडीदाराच्या करियरमध्ये अडचणी वाढत असताना नातं टिकवण्यासाठी त्याचा आधार बनण्याचा प्रयत्न करा.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    जोडीदाराची नोकरी गेली; सोडू नका साथ! आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम

    काही गोष्टी नव्याने सुरु करा. दोघांपैकी एकाने नोकरी गमावली तर, घराच्या बजेटमध्ये नक्कीच अडचण येऊ शकते. आपल्या येणाऱ्या पगाराप्रमाणे आपण आपले खर्च ठरवत असतो. घराचे हप्ते, काही प्लॅनिंग खराब होतात पण, या नकारात्मक परिस्थितीतही शांत राहा.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    जोडीदाराची नोकरी गेली; सोडू नका साथ! आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम

    आपला जोडीदार आपल्या भावना लपवत असेल तर, तो आपल्यापेक्षा जास्त तणावात आहे याची जाणीव असू द्या. तो चिडला तरी, त्याचा आत्मविश्वास डळमळेल असं काहीही बोलू नका. टेन्शनमुळे वाद होत असतील तरी, कमीपणा घ्या आणि शांत रहा.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    जोडीदाराची नोकरी गेली; सोडू नका साथ! आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम

    आपला जोडीदार काही सांगत असेल तर, धीराने ऐका. ऐकण्याने समोरच्याचं मन हलकं होतं आणि आडचणीतून बाहेर येण्याची सक्षम वाढते. त्याची हिम्मत आणि आत्मविश्वास वाढवा.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    जोडीदाराची नोकरी गेली; सोडू नका साथ! आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम

    खाजगी गोष्ट आपले मित्र आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह सांगू नका. जोडीदाराला वाईट वाटण्याची शक्यता आहे. ज्यांना जोडीदाराच्या नोकरीतल्या अडचणींबद्दल सांगता त्यांना भेटताना जोडीदाराला लाज वाटू लागेल किंवा अपराधीपणाची भावना निर्माण होईल.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    जोडीदाराची नोकरी गेली; सोडू नका साथ! आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम

    वाईट काळात एकमेकांना पाठिंबा द्या. दोघांचा एकूण खर्च किती आहे आणि पुढील काळात कोणता खर्च कामी करता येईल ते ठरवा. पुन्हा बजेट तयार करा. काही लक्झरी गोष्टींची सवय बंद करा.

    MORE
    GALLERIES

  • 08 08