मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Raksha Bandhan : या साईट्सवर आकर्षक गिफ्ट्सची रेलचेल; बहिणीला करा खूश

Raksha Bandhan : या साईट्सवर आकर्षक गिफ्ट्सची रेलचेल; बहिणीला करा खूश

रक्ष बंधनाच्या दिवाशी भद्र काळ आणि राहु काळात राखी बांधू नये. या वर्षी रक्षा बंधनाच्या दिवशी भद्र काळ नसणार आहे पण, सकाळी 5 वाजून 16 मिनिटांपासून 6 वाजून 54 मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे. या काळात भावला राखी बांधू नये.

रक्ष बंधनाच्या दिवाशी भद्र काळ आणि राहु काळात राखी बांधू नये. या वर्षी रक्षा बंधनाच्या दिवशी भद्र काळ नसणार आहे पण, सकाळी 5 वाजून 16 मिनिटांपासून 6 वाजून 54 मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे. या काळात भावला राखी बांधू नये.

आता सगळ्यांना वेध लागले आहेत रक्षाबंधनाचे (Raksha Bandhan) . कोरोना संकटानं त्रासलेल्यांसाठी हा एक दिवस आनंद घेऊन येणार आहे. रक्षाबंधननिमित्त ऑनलाइन शॉपिंग साईटसवर (Online Shopping Sites) आकर्षक सवलतींसह अनेक नाविन्यपूर्ण वस्तू उपलब्ध झाल्या आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 18 ऑगस्ट : श्रावण महिना आला की सणावारांची रेलचेल असते. याच महिन्यात येतो तो भावा-बहिणीच्या प्रेमाच्या नात्याचा रक्षाबंधनाचा सण. आता सगळ्यांना वेध लागले आहेत रक्षाबंधनाचे (Raksha Bandhan) . कोरोना संकटानं त्रासलेल्यांसाठी हा एक दिवस आनंद घेऊन येणार आहे. आपल्या लाडक्या भावाकरता (Brother) सुंदर राखी घेण्यासाठी बहिणींची (Sister) गडबड उडाली आहे तर बहिणीकरिता तिला आवडेल असं गिफ्ट घेण्यासाठी भावांची शोधाशोध सुरू झाली आहे. याकरिता मदतीला आल्या आहेत ई-कॉमर्स कंपन्या. तरुण पिढीला वेगवेगळ्या ऑनलाइन शॉपिंग साईटसवर (Online Shopping Sites) आकर्षक सवलतींसह अनेक नाविन्यपूर्ण वस्तू उपलब्ध झाल्या आहेत; त्यामुळे अगदी परवडेल अशा किमतीत अनेक पर्याय निर्माण झाले आहेत. कोणती भेटवस्तू घ्यावी असा गोंधळ निर्माण झाला आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. मिंत्रा (Myntra) या लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग साईटवर अत्यंत सुंदर गिफ्ट्स भरभक्कम सवलतीसह मिळत आहेत.

मिंत्रावर घ्या ड्रेस

मिंत्रा या लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग साईटवर नेव्ही ब्ल्यू कलरचा कुर्ता (Navy Blue Color Kurta Set) सेट अवघ्या 989 रुपयांमध्ये मिळत आहे. 2199 रुपये किमतीचा हा कुर्ता सेट 1210 रुपयांना मिळेल. आकर्षक नक्षीदार भरतकाम असलेला हा कुर्ता तुमच्या लाडक्या बहिणीला नक्कीच आवडेल.

स्मार्ट वॉच

तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला स्मार्ट वॉच (Smart Watch) देण्याचा विचार करत असाल; तर नोईस कंपनीचे काळ्या रंगाचे अत्यंत आकर्षक असे कलर फिट प्रो 2 हे स्मार्ट वॉच (Noise Black Color fit pro 2) अगदी उत्तम पर्याय आहे. 4999 रुपये एमआरपी असलेल्या या स्मार्ट वॉचवर 2200 रुपयांची घसघशीत सवलत मिळत असून, फक्त 2799 रुपयांमध्ये हे स्मार्ट वॉच मिळत आहे.

वायरलेस ईअरबड्स

संगीताची आवड असणाऱ्या बहिणीसाठी छानसे ईअरबड्स अगदी योग्य भेट ठरेल. रिअल मी कंपनीचे काळ्या रंगाचे अत्यंत सुंदर असे वायरलेस ईअरबड्स (Real Me Wireless Earbuds) 1700 रुपयांच्या सवलतीसह 3299 रुपयांना मिळत आहेत.

बोटचे युनिसेक्स स्मार्ट वॉच

बोट (Boat) कंपनीचे अत्यंत आकर्षक असे युनिसेक्स स्मार्ट वॉचदेखील भेट देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. याची एमआरपी 5990 रुपये असून, त्यावर 2991 रुपये सवलत मिळत असून, हे स्मार्ट वॉच 2991 रूपयांमध्ये मिळत आहे. हे युनिसेक्स वॉच असल्यानं भाऊ आणि बहिण दोघेही हे वापरू शकतात.

जेबीएलचे वायरलेस हेडफोन्स

रक्षाबंधनाची भेट म्हणून जेबीएलचे वायरलेस हेडफोन्स (JBL wireless Headphones) हा एक अत्यंत सुंदर पर्याय उपलब्ध आहे. मिंत्रावर अवघ्या 2499 रुपयांमध्ये हे हेडफोन्स उपलब्ध आहेत. याची मूळ किंमत 5500 रुपये असून, त्यावर 3000 रुपयांची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे अतिशय दर्जेदार उत्पादन अगदी माफक किमतीत खरेदी करण्याची संधी निर्माण झाली आहे.

सॅमसंग गॅलक्सी एम 42

आपल्या लाडक्या बहिणीसाठी स्मार्टफोन (Smart phone) घ्यायचा असेल तर सॅमसंग गॅलक्सी एम 42 फ़ाईव्ह जी (Samsung Galaxy M42 5G ) हा स्मार्टफोन 29 हजार 999 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या फोनवर तब्बल 6 हजार रुपये सूट देण्यात आली आहे.

First published:

Tags: Raksha bandhan