जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल

पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल

विविध प्रकारे आहारात पुदिना वापरला जातो. पुदिना जेवणाची चवही वाढवतो आणि आरोग्यासाठी फायदेशीर (Beneficial for Health) आहे.

01
News18 Lokmat

पुदीना या नावाने ओळखला जाणाऱ्या औषधी वनस्पतीलाच इंग्लिशमध्ये Mint असं म्हणतात. पुदीन्याचा वापर हा फक्त स्वयंपाकातच नाहीतर पचन सुधारण्यासाठी, वजन घटवण्यासाठी, मळमळणं, डिप्रेशन, थकवा आणि डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठीही होतो.

जाहिरात
02
News18 Lokmat

गुणधर्माने थंड असणारा पुदिना आपण वेगवेगळे पदार्थ बनवताना वापरत असतो. पुदीन्याने जेवणाची चवहीवाढते आणि पुदीना खाल्ल्यामुळे अन्नपचन चांगलं होतं.

जाहिरात
03
News18 Lokmat

तर, श्वासाचा वास येण्याच्या त्रासात फायदा होतो. पुदीन्यामध्ये मेन्थॉल, प्रथिने, चरबी, कर्बोदके, व्हिटॅमिन-ए, राइबोफ्लेविन, तांबं आणि लोह आढळतात. कमी कॅलरीज आणि हाय फायबर असतं. ज्यामुळे डायजेशन सुधारून कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. आणि यामुळे वजन वाढण्याची भीती देखील राहत नाही.

जाहिरात
04
News18 Lokmat

दररोज पुदीना खायचा असेल तर त्याचा पाण्यामध्ये वापर करता येऊ शकतो. पाण्याच्या बाटलीमध्ये पुदीन्याची सात ते आठ पानं टाका. रात्रभर हे पाणी फ्रीजमध्ये ठेवून द्या. दिवसभर हे पाणी प्या नुसतं पाणी पिणं शक्य नसेल तर, यामध्ये लिंबू देखील मिळू शकता.

जाहिरात
05
News18 Lokmat

याशिवाय पुदीन्याची चटणी, रायता, पुदिना चहा देखील तुम्ही घेऊ शकता.

जाहिरात
06
News18 Lokmat

पुदीना खाल्ल्यामुळे मेटाबॉलिजम वाढतं. त्यामुळे अनावश्यक चरबी कमी होते.

जाहिरात
07
News18 Lokmat

पुदीन्यामधील मधले काही फॅट्स शरीराला एनर्जी निर्मितीत मदत करतात. पुदीना खाल्ल्यावर पचनशक्ती मजबूत होते आणि त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.

जाहिरात
08
News18 Lokmat

हृदयासंबंधी आजार डायबिटीस, कॅन्सर, हायपरटेन्शन सारख्या आजारामुळे वजन वाढायला सुरुवात होते. त्यामुळे पुदिना जर नियमित खाल्ला तर असे आजारही होत नाहीत.

जाहिरात
09
News18 Lokmat

कोलेस्ट्रॉल, गॅस, एसिडिटी, पोट, फुगणं अशा समस्या असतील तर त्यासाठी पुदिना अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे पोटामध्ये थंडावा निर्माण होतो आणि गॅस झाला असेल तर बरं वाटतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल

    पुदीना या नावाने ओळखला जाणाऱ्या औषधी वनस्पतीलाच इंग्लिशमध्ये Mint असं म्हणतात. पुदीन्याचा वापर हा फक्त स्वयंपाकातच नाहीतर पचन सुधारण्यासाठी, वजन घटवण्यासाठी, मळमळणं, डिप्रेशन, थकवा आणि डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठीही होतो.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल

    गुणधर्माने थंड असणारा पुदिना आपण वेगवेगळे पदार्थ बनवताना वापरत असतो. पुदीन्याने जेवणाची चवहीवाढते आणि पुदीना खाल्ल्यामुळे अन्नपचन चांगलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल

    तर, श्वासाचा वास येण्याच्या त्रासात फायदा होतो. पुदीन्यामध्ये मेन्थॉल, प्रथिने, चरबी, कर्बोदके, व्हिटॅमिन-ए, राइबोफ्लेविन, तांबं आणि लोह आढळतात. कमी कॅलरीज आणि हाय फायबर असतं. ज्यामुळे डायजेशन सुधारून कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. आणि यामुळे वजन वाढण्याची भीती देखील राहत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल

    दररोज पुदीना खायचा असेल तर त्याचा पाण्यामध्ये वापर करता येऊ शकतो. पाण्याच्या बाटलीमध्ये पुदीन्याची सात ते आठ पानं टाका. रात्रभर हे पाणी फ्रीजमध्ये ठेवून द्या. दिवसभर हे पाणी प्या नुसतं पाणी पिणं शक्य नसेल तर, यामध्ये लिंबू देखील मिळू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल

    याशिवाय पुदीन्याची चटणी, रायता, पुदिना चहा देखील तुम्ही घेऊ शकता.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल

    पुदीना खाल्ल्यामुळे मेटाबॉलिजम वाढतं. त्यामुळे अनावश्यक चरबी कमी होते.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल

    पुदीन्यामधील मधले काही फॅट्स शरीराला एनर्जी निर्मितीत मदत करतात. पुदीना खाल्ल्यावर पचनशक्ती मजबूत होते आणि त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    पुदिना खाण्याचे चमत्कारीक फायदे; मेटाबॉलिजम वाढेल आणि चरबी वितळेल

    हृदयासंबंधी आजार डायबिटीस, कॅन्सर, हायपरटेन्शन सारख्या आजारामुळे वजन वाढायला सुरुवात होते. त्यामुळे पुदिना जर नियमित खाल्ला तर असे आजारही होत नाहीत.

    MORE
    GALLERIES

  • 09 09