जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / CORONA बाबत वाईट बातमी! ऑक्सफर्डच्या लशीचं ट्रायल थांबवलं, प्लाझ्मा थेरेपीही प्रभावी नाही

CORONA बाबत वाईट बातमी! ऑक्सफर्डच्या लशीचं ट्रायल थांबवलं, प्लाझ्मा थेरेपीही प्रभावी नाही

भारताची भागीदारी असलेली ऑक्सफर्डची कोरोना लस (oxford corona vaccine) आणि प्लाझ्मा थेरेपी (Plasma Therapy) ही दोन आशेची किरणं होती. मात्र त्यांच्या परिणामांबाबत वाईट अशी बातमी समोर आली आहे.

01
News18 Lokmat

ऑक्सफर्डच्या कोरोना लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या यशस्वी झाल्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

जाहिरात
02
News18 Lokmat

तर दुसरीकडे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीरातील प्लाझ्मा कोरोनाग्रस्त व्यक्तीला देऊन प्लाझ्मा थेरेपी माध्यमातून रुग्णांना लवकरात लवकर बरं करण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

जाहिरात
03
News18 Lokmat

मात्र आता ऑक्सफर्डची कोरोना लस आणि प्लाझ्मा थेरेपी या दोघांबाबतही एकाच दिवशी दोन वाईट बातम्या आल्या आहेत. कोरोनाव्हायरस विरुद्ध सुरू असलेल्या लढ्याला मोठा झटका बसला आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

ऑक्सफर्ड कोरोना लशीच्या  तिसऱ्या टप्यातल्या चाचण्या सुरू असतानाच एका व्यक्तीची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे ब्रिटनमध्ये या लशीचं ट्रायल तात्पुरत थांबवण्यात आलं आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca), ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford university) ने तयार केलेली ही लस. ज्यामध्ये पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटचीही भागीदारी आहे. भारतातही या लशीचं ट्रायल सुरू आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

दरम्यान दुसरीकडे भारतात सुरू असलेल्या प्लाझ्मा थेरेपीच्या ट्रायलबाबत इंडियन मेडिकल काऊन्सिल ऑफ रिसर्चने माहिती दिली आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

22 एप्रिल ते 14 जुलैदरम्यान भारताच्या 39 सरकारी आणि खासगी रुग्णालयात 464 रुग्णांवर हा रिसर्च करण्यात आला. 235 रुग्णांंना प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली. 229  रुग्णांना सामान्यपणे जे उपचार दिले जात आहेत ते उपचार देण्यात आलेत.

जाहिरात
08
News18 Lokmat

प्लाझ्मा दिलेल्या रुग्णांना सामान्य उपचार दिलेल्या रुग्णांच्या तुलनेत बरं होण्यासाठी 24 तास म्हणजे एक दिवस जास्त लागत असल्याचं दिसून आलं. प्लाझ्मा थेरेपीमुळे कोरोना संक्रमितांचा मृत्यूचा दर कमी होत नाही, असं आयसीएमआरने स्पष्ट केलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    CORONA बाबत वाईट बातमी! ऑक्सफर्डच्या लशीचं ट्रायल थांबवलं, प्लाझ्मा थेरेपीही प्रभावी नाही

    ऑक्सफर्डच्या कोरोना लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या यशस्वी झाल्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    CORONA बाबत वाईट बातमी! ऑक्सफर्डच्या लशीचं ट्रायल थांबवलं, प्लाझ्मा थेरेपीही प्रभावी नाही

    तर दुसरीकडे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीरातील प्लाझ्मा कोरोनाग्रस्त व्यक्तीला देऊन प्लाझ्मा थेरेपी माध्यमातून रुग्णांना लवकरात लवकर बरं करण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    CORONA बाबत वाईट बातमी! ऑक्सफर्डच्या लशीचं ट्रायल थांबवलं, प्लाझ्मा थेरेपीही प्रभावी नाही

    मात्र आता ऑक्सफर्डची कोरोना लस आणि प्लाझ्मा थेरेपी या दोघांबाबतही एकाच दिवशी दोन वाईट बातम्या आल्या आहेत. कोरोनाव्हायरस विरुद्ध सुरू असलेल्या लढ्याला मोठा झटका बसला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    CORONA बाबत वाईट बातमी! ऑक्सफर्डच्या लशीचं ट्रायल थांबवलं, प्लाझ्मा थेरेपीही प्रभावी नाही

    ऑक्सफर्ड कोरोना लशीच्या  तिसऱ्या टप्यातल्या चाचण्या सुरू असतानाच एका व्यक्तीची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे ब्रिटनमध्ये या लशीचं ट्रायल तात्पुरत थांबवण्यात आलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    CORONA बाबत वाईट बातमी! ऑक्सफर्डच्या लशीचं ट्रायल थांबवलं, प्लाझ्मा थेरेपीही प्रभावी नाही

    अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca), ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford university) ने तयार केलेली ही लस. ज्यामध्ये पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटचीही भागीदारी आहे. भारतातही या लशीचं ट्रायल सुरू आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    CORONA बाबत वाईट बातमी! ऑक्सफर्डच्या लशीचं ट्रायल थांबवलं, प्लाझ्मा थेरेपीही प्रभावी नाही

    दरम्यान दुसरीकडे भारतात सुरू असलेल्या प्लाझ्मा थेरेपीच्या ट्रायलबाबत इंडियन मेडिकल काऊन्सिल ऑफ रिसर्चने माहिती दिली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    CORONA बाबत वाईट बातमी! ऑक्सफर्डच्या लशीचं ट्रायल थांबवलं, प्लाझ्मा थेरेपीही प्रभावी नाही

    22 एप्रिल ते 14 जुलैदरम्यान भारताच्या 39 सरकारी आणि खासगी रुग्णालयात 464 रुग्णांवर हा रिसर्च करण्यात आला. 235 रुग्णांंना प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली. 229  रुग्णांना सामान्यपणे जे उपचार दिले जात आहेत ते उपचार देण्यात आलेत.

    MORE
    GALLERIES

  • 08 08