जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / पावसाळ्यातही आहाराकडे द्या लक्ष! वजन वाढलं तर, रोज खा या 2 गोष्टी

पावसाळ्यातही आहाराकडे द्या लक्ष! वजन वाढलं तर, रोज खा या 2 गोष्टी

वजन वाढलं (Weight Gain) की आजारही पाठलाग करायला लागतात. पावसाळा सुरू झाला की घरातले चमचमीत पदार्थ खाल्ल्यानेही लठ्ठपणा येतो आणि टेन्शन वाढायला लागतं.

01
News18 Lokmat

आपलं वजन वाढायला लागलं तर किती टेन्शन येत. पावसाळ्यात तर, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जास्तच तेलकट पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे वजन वाढतं. वजन कमी करण्यासाठी पावसाळ्यातं काही छोटे बदल करुन पाहा.

जाहिरात
02
News18 Lokmat

वजन नियंत्रणात आणण्यासाठी पावसाळ्यामध्ये दुधाच्या चहाऐवजी सकाळी ग्रीन टी किंवा लेमन टी घेण्याची सवय लावा. यामुळे मेटाबॉलिजम सुधारेल आणि आपलं वजन कमी व्हायला मदत होईल. याशिवाय कमी कॅलरी असलेल्या कुकीजही घेऊ शकता.

जाहिरात
03
News18 Lokmat

सकाळचा नाश्ता हेल्दी असावा पण, जास्त कॅलरींनी भरलेला नसावा. सकाळी कमी लो फॅट दूध घ्या आणि त्याबरोबर मोड आलेली कडधान्य खा. कडधान्य वाफवूही खाऊ शकता.

जाहिरात
04
News18 Lokmat

पावसाळ्यात सिजनल फूड खावं. पण, तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा भाज्या वाफवलेले किंवा कोशिंबीर बनवून खा किंवा जेवण करताना कमी तेलाचा वापरा करा.

जाहिरात
05
News18 Lokmat

पावसाळ्यात नेहमी रात्रीचं जेवण हलकचं घ्यावं. रात्रीच्या जेवणामध्ये आपण सूप,मूगाची डाळ,विविध भाज्यांचा समावेश करू शकता. तांदळाऐवजी ब्राउन राईस किंवा ओट्स खा. पावसात,रात्रीचं जेवण जास्त उशीर घेऊ नका. जेवण जेवढं उशीर घ्याल तितकचं पोट बाहेर येईल.

जाहिरात
06
News18 Lokmat

सकाळी उठून दररोज 1 लसूण पाकळी खाण्याची सवय लावा. लसूण खाऊन कोमट पाणी प्यायल्यास वजन वाढणार नाही.

जाहिरात
07
News18 Lokmat

सकाळी रिकाम्यापोटी भिजवलेले बदाम खाल्ले तर, शरीर निरोगी रहील आणि वजन वाढणार नाही. भिजवलेले बदाम खाल्ल्याने चरबी वाढवत नाहीत आणि आरोग्यही चांगलं राहतं.

जाहिरात
08
News18 Lokmat

कधीही भूक लागल्याने फास्ट फूड खायची इच्छा झाली तर, केळी खा. केळ्यामध्ये असलेले पदार्थ फास्ट फूडची क्रेविंग कमी करतात. याशिवाय पावसाळ्यात येणारी सगळी फळं खा.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    पावसाळ्यातही आहाराकडे द्या लक्ष! वजन वाढलं तर, रोज खा या 2 गोष्टी

    आपलं वजन वाढायला लागलं तर किती टेन्शन येत. पावसाळ्यात तर, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जास्तच तेलकट पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे वजन वाढतं. वजन कमी करण्यासाठी पावसाळ्यातं काही छोटे बदल करुन पाहा.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    पावसाळ्यातही आहाराकडे द्या लक्ष! वजन वाढलं तर, रोज खा या 2 गोष्टी

    वजन नियंत्रणात आणण्यासाठी पावसाळ्यामध्ये दुधाच्या चहाऐवजी सकाळी ग्रीन टी किंवा लेमन टी घेण्याची सवय लावा. यामुळे मेटाबॉलिजम सुधारेल आणि आपलं वजन कमी व्हायला मदत होईल. याशिवाय कमी कॅलरी असलेल्या कुकीजही घेऊ शकता.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    पावसाळ्यातही आहाराकडे द्या लक्ष! वजन वाढलं तर, रोज खा या 2 गोष्टी

    सकाळचा नाश्ता हेल्दी असावा पण, जास्त कॅलरींनी भरलेला नसावा. सकाळी कमी लो फॅट दूध घ्या आणि त्याबरोबर मोड आलेली कडधान्य खा. कडधान्य वाफवूही खाऊ शकता.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    पावसाळ्यातही आहाराकडे द्या लक्ष! वजन वाढलं तर, रोज खा या 2 गोष्टी

    पावसाळ्यात सिजनल फूड खावं. पण, तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा भाज्या वाफवलेले किंवा कोशिंबीर बनवून खा किंवा जेवण करताना कमी तेलाचा वापरा करा.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    पावसाळ्यातही आहाराकडे द्या लक्ष! वजन वाढलं तर, रोज खा या 2 गोष्टी

    पावसाळ्यात नेहमी रात्रीचं जेवण हलकचं घ्यावं. रात्रीच्या जेवणामध्ये आपण सूप,मूगाची डाळ,विविध भाज्यांचा समावेश करू शकता. तांदळाऐवजी ब्राउन राईस किंवा ओट्स खा. पावसात,रात्रीचं जेवण जास्त उशीर घेऊ नका. जेवण जेवढं उशीर घ्याल तितकचं पोट बाहेर येईल.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    पावसाळ्यातही आहाराकडे द्या लक्ष! वजन वाढलं तर, रोज खा या 2 गोष्टी

    सकाळी उठून दररोज 1 लसूण पाकळी खाण्याची सवय लावा. लसूण खाऊन कोमट पाणी प्यायल्यास वजन वाढणार नाही.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    पावसाळ्यातही आहाराकडे द्या लक्ष! वजन वाढलं तर, रोज खा या 2 गोष्टी

    सकाळी रिकाम्यापोटी भिजवलेले बदाम खाल्ले तर, शरीर निरोगी रहील आणि वजन वाढणार नाही. भिजवलेले बदाम खाल्ल्याने चरबी वाढवत नाहीत आणि आरोग्यही चांगलं राहतं.

    MORE
    GALLERIES

  • 08 08