मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पॉर्न बघताना मजा आली नाही म्हणून 3 वेबसाइटविरुद्ध ठोकला दावा!

पॉर्न बघताना मजा आली नाही म्हणून 3 वेबसाइटविरुद्ध ठोकला दावा!

न्यूयॉर्कमध्ये एका कर्णबधीर व्यक्तीने तीन पॉर्न साइटविरोधात 23 पानांचा अर्जाद्वारे तक्रार दाखल केली आहे.

न्यूयॉर्कमध्ये एका कर्णबधीर व्यक्तीने तीन पॉर्न साइटविरोधात 23 पानांचा अर्जाद्वारे तक्रार दाखल केली आहे.

न्यूयॉर्कमध्ये एका कर्णबधीर व्यक्तीने तीन पॉर्न साइटविरोधात 23 पानांचा अर्जाद्वारे तक्रार दाखल केली आहे.

  • Published by:  Suraj Yadav
न्यूयॉर्क, 18 जानेवारी : भारतात पॉर्न साइटवर बंदी असली तरी इतर देशांमध्ये मात्र त्या सुरू आहेत. आता न्यूयॉर्कमध्ये एका कर्णबधीर व्यक्तीने तीन पॉर्न साइटविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याने भेदभावाचा आरोप करताना दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं की, सबटायटलशिवाय असलेल्या व्हिडिओमुळे मला त्याची पूर्ण मजा घेता आली नाही असं म्हटलं आहे. ब्रुकलीन फेडरल कोर्टात गुरुवारी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत यारोस्लाव सुरिझ नावाच्या व्यक्तीने पॉर्नहब, रेडट्यूब आणि यूपॉर्न या साइटविरुद्ध तक्रार केली आहे. या साइटने अमेरिकन्स विथ डिसअॅबिलिटी अॅक्ट कायद्याचं उल्लंघन केल्याचा दावा यारोस्लावने केला आहे. याआधीही यारोस्लावने अशाच प्रकारचा दावा फॉक्स न्यूजविरोधात केला होता. यारोस्लोवने 23 पानी अर्जात म्हटलं की, त्याला ऑक्टोंबर आणि या महिन्यात काही व्हिडिओ बघायचे होते पण बघता आले नाहीत. सबटायटलशिवाय कर्णबधीर आणि ज्यांना कमी ऐकू येतं त्यांना व्हिडिओचा पूर्ण आनंद घेता येत नाही. या व्हिडिओचा सामान्य लोकांना पूर्ण आनंद मिळतो असंही यारोस्लोवने म्हटलं आहे. थंडीत गरम पाण्याने अंघोळ केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान? जाणून घ्या काय आहे सत्य पॉर्न साइटवर असलेल्या व्हिडिओला सबटायटल देण्याची मागणी यारोस्लोव्हने केली आहे. या मागणीवर पॉर्नहब साइटने याबाबत सांगितलं की, साइटवर सबटायटलचा एक सेक्शन आहे. त्याची लिंकही कंपनीकडून देण्यात आली आहे. पार्टनरला लग्नासाठी प्रपोज करणार आहात? फॉलो करा या हटके टिप्स
First published:

Tags: Porn

पुढील बातम्या